इझातुल्लाह सफी (८ जून, १९७८:हेरात प्रांत, अफगाणिस्तान - हयात) हा अफगाणिस्तानचा क्रिकेट पंच आहे.