हेरात प्रांत
वायव्य अफगाणिस्तान प्रांत
हेरात प्रांत (दारी/पश्तो:هرات) अफगाणिस्तानच्या ३४पैकी एक प्रांत आहे. देशाच्या पश्चिम सीमेवर असलेल्या या प्रांतात १७ जिल्हे असून येथील लोकसंख्या २१,८७,१६९ आहे.[१] या प्रांताचे प्रशासकीय केन्द्र हेरात आहे.
हा लेख अफगाणिस्तानचा हेरात प्रांत याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, हेरात.
अर्थव्यवस्था
संपादनअफगाणिस्तानमध्ये उगवणाऱ्या केशराचा ९०% भाग हेरात प्रांतात होतो. २०१४मध्ये येथील केशराचे उत्पादन अंदाजे १ कोटी २० लाख अमेरिकन डॉलर (८ अब्ज ५० लाख रुपये) होते.[२]
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Estimated Population of Afghanistan 2021-22" (PDF). nsia.gov.af. National Statistic and Information Authority (NSIA). April 2021. 2021-06-24 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. June 29, 2021 रोजी पाहिले.
- ^ "Saffron: A Major Source of Income and an Alternative to Poppy". World Bank (इंग्रजी भाषेत). 2015-01-19. 2019-08-13 रोजी पाहिले.