हेरात
हेरात (फारसी: هرات) अफगाणिस्तानातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व हेरात प्रांताच्या राजधानीचे शहर आहे. ते अफगाणिस्तानाच्या पश्चिम भागात हरी नदीच्या खोऱ्यात वसले आहे.
हेरात هرات |
|
शहर | |
देश | अफगाणिस्तान |
प्रांत | हेरात प्रांत |
समुद्रसपाटीपासुन उंची | ९२० फूट (२८० मी) |
लोकसंख्या | |
- शहर | ३,४९,००० (इ.स. २००६) |
हेरात अफगाणिस्तानाच्या सुपीक भागात वसले असून वायनीसाठी प्रसिद्ध आहे. हेरातास २,७०० वर्षांहून अधिक काळाचा ज्ञात इतिहास आहे. जुन्या काळातील खोरासान प्रांतातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते.
बाह्य दुवे
संपादन- हेरात ऑनलाइन.कॉम (पश्तो मजकूर)