दारी भाषा
दारी ही फारसीची अफगाणिस्तान देशामध्ये वापरली जाणारी एक आवृत्ती आहे. इंडो-युरोपीय भाषाकुळातील एक भाषा मध्ये बोलली जाते. १९६४ सालापासून अफगाण सरकारने फारसी भाषेसाठी दारी हा शब्द्प्रयोग् करण्यास सुरुवात केली. दारी व पश्तो ह्या दोन भाषा अफगाणिस्तानच्या राजकीय भाषा मानल्या जातात. आजच्या घडीला अफगाणिस्तानम्धील ४०-४५ टक्के रहिवासी दारीचा वापर करतात व सुमारे ७८ टक्के लोकांना दारी समजते.
दारी | |
---|---|
دری | |
स्थानिक वापर | अफगाणिस्तान |
लोकसंख्या | ३.५ कोटी |
भाषाकुळ | |
लिपी | अरबी लिपी (फारसी) |
भाषा संकेत | |
ISO ६३९-३ | prs |
हिरव्या रंगाने दर्शवलेल्या भागात दारी भाषा वापरली जाते. |
हिंद-आर्य भाषासमूहामधील उर्दू, हिंदी, पंजाबी इत्यादी प्रमुख भाषांमध्ये दारीचे अनेक शब्द आढळतात.
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |