वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०२३

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामने खेळण्यासाठी जून २०२३ मध्ये संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला.[१][२][३] या मालिकेने दोन्ही बाजूंना २०२३ क्रिकेट विश्वचषक पात्रता पूर्व तयारीची संधी दिली.[४][५] मे २०२३ मध्ये, अमिराती क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) फिक्स्चरची पुष्टी केली.[६]

वेस्ट इंडीझ क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०२३
संयुक्त अरब अमिराती
वेस्ट इंडीझ
तारीख ४ – ९ जून २०२३
संघनायक मुहम्मद वसीम शाई होप[a]
एकदिवसीय मालिका
निकाल वेस्ट इंडीझ संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा व्रित्य अरविंद (१४६) ब्रँडन किंग (१७६)
सर्वाधिक बळी आयान अफजल खान (५) यानीक कैरीया (५)
मालिकावीर ब्रँडन किंग (वेस्ट इंडीझ)

वेस्ट इंडीजने मालिका ३-० ने जिंकली.[७]

एकदिवसीय मालिका संपादन

पहिला एकदिवसीय संपादन

४ जून २०२३
१६:३० (दि/रा)
धावफलक
संयुक्त अरब अमिराती  
२०२ (४७.१ षटके)
वि
  वेस्ट इंडीज
२०६/३ (३५.२ षटके)
अली नसीर ५८ (५२)
कीमो पॉल ३/३४ (७.१ षटके)
ब्रँडन किंग ११२ (११२)
रोहन मुस्तफा १/२२ (६ षटके)
वेस्ट इंडीझने ७ गडी राखून विजय मिळवला
शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह
पंच: असिफ इक्बाल (यूएई) आणि अहसान रझा (पाकिस्तान)
सामनावीर: ब्रँडन किंग (वेस्ट इंडीझ)
  • संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • अली नसीर (यूएई), डॉमिनिक ड्रेक्स आणि कावेम हॉज (वेस्ट इंडीज) या सर्वांनी वनडे पदार्पण केले.
  • ब्रँडन किंग (वेस्ट इंडीज) यांनी वनडेतील पहिले शतक झळकावले.[८]

दुसरा एकदिवसीय संपादन

६ जून २०२३
१६:३० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज  
३०६ (४९.५ षटके)
वि
  संयुक्त अरब अमिराती
२२८/७ (५० षटके)
ब्रँडन किंग ६४ (७०)
झहूर खान ३/४४ (९.५ षटके)
अली नसीर ५७ (५३)
कावेम हॉज २/४६ (८ षटके)
वेस्ट इंडीझने ७८ धावांनी विजय मिळवला
शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह
पंच: अहसान रझा (पाकिस्तान) आणि शिजू सॅम (यूएई)
सामनावीर: जॉन्सन चार्ल्स (वेस्ट इंडीझ)
  • वेस्ट इंडीझने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • लवप्रीत सिंग, आदित्य शेट्टी (यूएई) आणि अकीम जॉर्डन (वेस्ट इंडीज) या सर्वांनी वनडे पदार्पण केले.

तिसरा एकदिवसीय संपादन

९ जून २०२३
१६:३० (दि/रा)
धावफलक
संयुक्त अरब अमिराती  
१८४ (३६.१ षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१८५/६ (३५.१ षटके)
व्रित्य अरविंद ७० (७५)
केविन सिंक्लेअर ४/२४ (७.१ षटके)
अलिक अथानाझे ६५ (४५)
मुहम्मद जवादुल्लाह २/३६ (५.१ षटके)
वेस्ट इंडीझने ४ गडी राखून विजय मिळवला
शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह
पंच: अकबर अली (यूएई) आणि अहसान रझा (पाकिस्तान)
सामनावीर: केविन सिंक्लेअर (वेस्ट इंडीझ)
  • संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • एथन डिसोझा, मुहम्मद जवादुल्लाह (यूएई) आणि अलिक अथानाझे (वेस्ट इंडीज) या सर्वांनी वनडे पदार्पण केले.

नोंदी संपादन

  1. ^ रोस्टन चेसने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीझचे नेतृत्व केले.

संदर्भ संपादन

  1. ^ "UAE to host West Indies for three ODIs in June, ahead of World Cup Qualifiers". Emirates Cricket Board. 10 May 2023 रोजी पाहिले.
  2. ^ "UAE to host West Indies for three ODIs in June, ahead of World Cup Qualifiers". Cricket West Indies. 11 May 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "West Indies announce historic first as World Cup preparation steps up". International Cricket Council. 11 May 2023 रोजी पाहिले.
  4. ^ "UAE and West Indies to play three ODIs in Sharjah ahead of World Cup Qualifier". ESPNcricinfo. 10 May 2023 रोजी पाहिले.
  5. ^ "ICC World Cup 2023: West Indies To Tour UAE For Three-Match ODI Series To Prepare For WC Qualifiers". Cricket Addictor. Archived from the original on 2023-05-21. 21 May 2023 रोजी पाहिले.
  6. ^ "UAE-West Indies ODI series opener moved to 4 June". Emirates Cricket Board. 19 May 2023 रोजी पाहिले.
  7. ^ "Athanaze's joint-fastest fifty on debut helps West Indies sweep UAE 3-0". ESPNcricinfo. 9 June 2023 रोजी पाहिले.
  8. ^ "Brandon King hundred seals comfortable West Indies chase". ESPNcricinfo. 6 June 2023 रोजी पाहिले.