डॉमिनिक कोनिएल ड्रेक्स (६ फेब्रुवारी, १९९८:बार्बाडोस - ) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[१] हा डाव्या हाताने मध्यम-जलदगती गोलंदाजी आणि फलंदाजी करतो.

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Dominic Drakes". ESPN Cricinfo. 18 January 2018 रोजी पाहिले.