आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१६

आंतरराष्ट्रीय क्रिकट मोसम २०१६ मध्ये मे २०१६ ते सप्टेंबर २०१६ पर्यंतच्या सामन्यांचा समावेश आहे.[]

मोसम आढावा

संपादन
आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
१९ मे २०१६   इंग्लंड   श्रीलंका २–० [३] ३-० [५] १-० [१]
२८ मे २०१६   पापुआ न्यू गिनी   केन्या २–० [२]
११ जून २०१६   झिम्बाब्वे   भारत ०–३ [३] १–२ [३]
१६ जून २०१६   आयर्लंड   श्रीलंका ०–२ [२]
४ जुलै २०१६   स्कॉटलंड   अफगाणिस्तान ०-१ [२]
१० जुलै २०१६   आयर्लंड   अफगाणिस्तान २-२ [५]
१४ जुलै २०१६   इंग्लंड   पाकिस्तान २-२ [४] ४-१ [५] ०-१ [१]
२१ जुलै २०१६   वेस्ट इंडीज   भारत ०-२ [४] १-० [२]
२६ जुलै २०१६   श्रीलंका   ऑस्ट्रेलिया ३-० [३] १-४ [५] ०-२ [२]
२८ जुलै २०१६   झिम्बाब्वे   न्यूझीलंड ०-२ [२]
२९ जुलै २०१६   नेदरलँड्स   अफगाणिस्तान ०-१ [१]
९ ऑगस्ट २०१६   स्कॉटलंड   संयुक्त अरब अमिराती २-० [२] ०-० [१]
१३ ऑगस्ट २०१६   नेदरलँड्स   नेपाळ १-१ [२]
१८ ऑगस्ट २०१६   आयर्लंड   पाकिस्तान ०-१ [२]
१९ ऑगस्ट २०१६   दक्षिण आफ्रिका   न्यूझीलंड १-० [२]
३० ऑगस्ट २०१६   आयर्लंड   हाँग काँग ०-१ [२] १-० [१]
८ सप्टेंबर २०१६   स्कॉटलंड   हाँग काँग १-० [२]
आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
२१ मे २०१६   आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग ५, २०१६   जर्सी
३ जून २०१६   वेस्ट इंडीज त्रिकोणी मालिका, २०१६   ऑस्ट्रेलिया
१७ ऑगस्ट २०१६   २०१६ आयसीसी युरोपियन ट्वेंटी२० चॅंपियनशीप विभाग २   जर्मनी
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय ट्वेंटी२०
२० जून २०१६   इंग्लंड   पाकिस्तान ३-० [३] ३-० [३]
१ ऑगस्ट २०१६   आयर्लंड   दक्षिण आफ्रिका १-३ [४] १-१ [२]
५ सप्टेंबर २०१६   आयर्लंड   बांगलादेश ०-१ [३] १-० [२]

क्रमवारी

संपादन

मोसमाच्या सुरुवातीला संघांची क्रमवारी खालीलप्रमाणे होती:

कसोटी अजिंक्यपद स्पर्धा ३ मे २०१६[]
क्रमांक संघ सामने गुण रेटिंग
  ऑस्ट्रेलिया ३२ ३७६५ ११८
  भारत २० २२३८ ११२
  पाकिस्तान २० २२२७ १११
  इंग्लंड ३२ ३३७० १०५
  न्यूझीलंड २५ २४४९ ९८
  दक्षिण आफ्रिका २२ २०१५ ९२
  श्रीलंका २४ २११३ ८८
  वेस्ट इंडीज २१ १३७४ ६५
  बांगलादेश १२ ६८७ ५७
१०   झिम्बाब्वे ४८ १२

एकदिवसीय अजिंक्यपद स्पर्धा ४ मे २०१६[]
क्रमांक संघ सामने गुण रेटिंग
  ऑस्ट्रेलिया ३४ ४२२६ १२४
  न्यूझीलंड ४१ ४६३१ ११३
  दक्षिण आफ्रिका ४१ ४५७५ ११२
  भारत ४५ ४९१९ १०९
  श्रीलंका ४५ ४६९८ १०४
  इंग्लंड ४२ ४३२४ १०३
  बांगलादेश २४ २३४७ ९८
  वेस्ट इंडीज २३ २०३३ ८८
  पाकिस्तान ४२ ३६४४ ८७
१०   अफगाणिस्तान १९ ९६१ ५१
११   झिम्बाब्वे ४३ २००३ ४७
१२   आयर्लंड ११ ४६७ ४२

टी२० अजिंक्यपद स्पर्धा ४ मे २०१६[]
क्रमांक संघ सामने गुण रेटिंग
  न्यूझीलंड २० २६३५ १३२
  भारत २२ २८९४ १३२
  वेस्ट इंडीज १८ २१९२ १२२
  दक्षिण आफ्रिका २३ २७३४ ११९
  इंग्लंड २० २२७९ ११४
  ऑस्ट्रेलिया १९ २०९९ ११०
  पाकिस्तान २८ २९२४ १०४
  श्रीलंका २५ २४४४ ९८
  अफगाणिस्तान २२ १७२५ ७८
१०   बांगलादेश २३ १७०८ ७४
११   नेदरलँड्स १० ६६७ ६७
१२   झिम्बाब्वे १९ ११०५ ५८
१३   स्कॉटलंड ११ ६२२ ५७
१४   संयुक्त अरब अमिराती १४ ७५७ ५४
१५   आयर्लंड ११ ५२६ ४८
१६   ओमान १२ ४४२ ३७
१७   हाँग काँग १५ ४४० २९
अपुरे सामने
  पापुआ न्यू गिनी ४४

आयसीसी महिला क्रमवारी १७ एप्रिल २०१६[]
क्रमांक संघ सामने गुण रेटिंग
  ऑस्ट्रेलिया ५९ ७५२४ १२८
  इंग्लंड ५० ६१६१ १२३
  न्यूझीलंड ५६ ६४२४ ११५
  भारत ४५ ४८२७ १०७
  वेस्ट इंडीज ६० ६२६३ १०४
  दक्षिण आफ्रिका ५६ ५१९० ९३
  पाकिस्तान ५१ ४१४५ ८१
  श्रीलंका ५५ ३९२२ ७१
  बांगलादेश २२ ९८५ ४५
१०   आयर्लंड २० ५७३ २९

श्रीलंकेचा इंग्लंड दौरा

संपादन
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी २२०३ १९–२३ मे अलास्टेर कुक ॲंजेलो मॅथ्यूज हेडिंग्ले क्रिकेट मैदान, लीड्स   इंग्लंड १ डाव आणि ८८ धावांनी
कसोटी २२०४ २७–३१ मे अलास्टेर कुक ॲंजेलो मॅथ्यूज रिव्हरसाईड मैदान, ड्युरॅम   इंग्लंड ९ गडी राखून
कसोटी २२०५ ९–१३ जून अलास्टेर कुक ॲंजेलो मॅथ्यूज लॉर्डस् क्रिकेट मैदान, लंडन सामना अनिर्णित
एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ए.दि. ३७५१ २१ जून आयॉन मॉर्गन ॲंजेलो मॅथ्यूज ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम सामना बरोबरीत
ए.दि. ३७५३ २४ जून आयॉन मॉर्गन ॲंजेलो मॅथ्यूज एजबॅस्टन मैदान, बर्मिंगहॅम   इंग्लंड १० गडी राखून
ए.दि. ३७५५ २६ जून आयॉन मॉर्गन ॲंजेलो मॅथ्यूज ब्रिस्टल काउंटी मैदान, ब्रिस्टल अनिर्णित
ए.दि. ३७५७ २९ जून आयॉन मॉर्गन ॲंजेलो मॅथ्यूज द ओव्हल, लंडन   इंग्लंड ६ गडी राखून (ड/ल)
ए.दि. ३७५८ २ जुलै आयॉन मॉर्गन ॲंजेलो मॅथ्यूज सोफिया गार्डन्स, कार्डिफ   इंग्लंड १२२ धावांनी
टी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
टी२० ५६१ ५ जुलै आयॉन मॉर्गन ॲंजेलो मॅथ्यूज रोज बाऊल, साउथहॅंप्टन   इंग्लंड ८ गडी राखून

आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग ५, २०१६

संपादन
गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
सामना १ २१ मे   जर्सी पीटर गॉफ   ओमान अजय लालचेटा ग्रेनविले क्रिकेट मैदान, सेंट सेव्हियर अनिर्णित
सामना २ २१ मे   नायजेरिया कुन्ले अडेग्बोला   टांझानिया शहीद धनानी फार्मर्स क्रिकेट क्लब मैदान, सेंट मार्टिन   नायजेरिया ६ गडी राखून
सामना ३ २१ मे   गर्न्सी जॅमी नस्सबॉमर   व्हानुआतू अँड्रू मन्साले एफ फ्लेमिंग फिल्ड्स, सेंट क्लेमेंट   गर्न्सी ५ गडी राखून (ड/ल)
सामना ४ २२ मे   जर्सी पीटर गॉफ   व्हानुआतू अँड्रू मन्साले ग्रेनविले क्रिकेट मैदान, सेंट सेव्हियर   जर्सी १०२ धावांनी
सामना ५ २२ मे   गर्न्सी जॅमी नस्सबॉमर   टांझानिया शहीद धनानी फार्मर्स क्रिकेट क्लब मैदान, सेंट मार्टिन   गर्न्सी ८ गडी राखून
सामना ६ २२ मे   नायजेरिया कुन्ले अडेग्बोला   ओमान अजय लालचेटा एफ फ्लेमिंग फिल्ड्स, सेंट क्लेमेंट   ओमान १८१ धावांनी
सामना ७ २३ मे   जर्सी पीटर गॉफ   ओमान अजय लालचेटा ग्रेनविले क्रिकेट मैदान, सेंट सेव्हियर   ओमान ५८ धावांनी
सामना ८ २४ मे   जर्सी पीटर गॉफ   टांझानिया शहीद धनानी एफ फ्लेमिंग फिल्ड्स, सेंट क्लेमेंट   जर्सी ८५ धावांनी
सामना ९ २४ मे   गर्न्सी जॅमी नस्सबॉमर   नायजेरिया कुन्ले अडेग्बोला ग्रेनविले क्रिकेट मैदान, सेंट सेव्हियर   गर्न्सी १० गडी राखून
सामना १० २४ मे   ओमान अजय लालचेटा   व्हानुआतू अँड्रू मन्साले फार्मर्स क्रिकेट क्लब मैदान, सेंट मार्टिन   ओमान ९ गडी राखून
सामना ११ २५ मे   ओमान अजय लालचेटा   टांझानिया शहीद धनानी ग्रेनविले क्रिकेट मैदान, सेंट सेव्हियर   ओमान ९ गडी राखून
सामना १२ २५ मे   जर्सी पीटर गॉफ   गर्न्सी जॅमी नस्सबॉमर फार्मर्स क्रिकेट क्लब मैदान, सेंट मार्टिन   जर्सी ७ गडी राखून
सामना १३ २५ मे   नायजेरिया कुन्ले अडेग्बोला   व्हानुआतू अँड्रू मन्साले एफ फ्लेमिंग फिल्ड्स, सेंट क्लेमेंट   व्हानुआतू ११० धावांनी
सामना १४ २७ मे   टांझानिया शहीद धनानी   व्हानुआतू अँड्रू मन्साले ग्रेनविले क्रिकेट मैदान, सेंट सेव्हियर   टांझानिया ७ गडी राखून
सामना १५ २७ मे   जर्सी पीटर गॉफ   नायजेरिया कुन्ले अडेग्बोला फार्मर्स क्रिकेट क्लब मैदान, सेंट मार्टिन   जर्सी १० गडी राखून
सामना १६ २७ मे   गर्न्सी बेन फेरब्रेच   ओमान अजय लालचेटा एफ फ्लेमिंग फिल्ड्स, सेंट क्लेमेंट   ओमान २ गडी राखून
प्ले ऑफ
सामना १७ २८ मे   नायजेरिया कुन्ले अडेग्बोला   टांझानिया शहीद धनानी एफ फ्लेमिंग फिल्ड्स, सेंट क्लेमेंट   टांझानिया १ गडी राखून
सामना १८ २८ मे   गर्न्सी बेन फेरब्रेच   व्हानुआतू अँड्रू मन्साले फार्मर्स क्रिकेट क्लब मैदान, सेंट मार्टिन   गर्न्सी १९ धावांनी
सामना १९ २८ मे   जर्सी पीटर गॉफ   ओमान अजय लालचेटा ग्रेनविले क्रिकेट मैदान, सेंट सेव्हियर   जर्सी ४४ धावांनी

अंतिम स्थिती

संपादन
क्रमांक संघ स्थिती
१ला   जर्सी २०१६ विभाग चार मध्ये बढती
२रा   ओमान
३रा   गर्न्सी विभाग ५ मध्येच राहिले
४था   व्हानुआतू स्थानिक स्पर्धांमध्ये ढकलले
५वा   टांझानिया
६वा   नायजेरिया

केनियाचा पापुआ न्यू गिनी दौरा

संपादन
२०१५-१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धा – लिस्ट अ मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला लिस्ट अ २८ मे जॅक वॅरे राकेप पटेल अमिनी पार्क, पोर्ट मॉरेस्बे   पापुआ न्यू गिनी ६ गडी राखून
२रा लिस्ट अ ३० मे जॅक वॅरे राकेप पटेल अमिनी पार्क, पोर्ट मॉरेस्बे   पापुआ न्यू गिनी २१ धावांनी

वेस्ट इंडीज त्रिकोणी मालिका, २०१६

संपादन
संघ सा वि बो गुण धावगती
  ऑस्ट्रेलिया १५ +०.३८३
  वेस्ट इंडीज १३ -०.४६०
  दक्षिण आफ्रिका १२ +०.१५५

     अंतिम सामन्यासाठी पात्र

स्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो

गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
ए.दि. ३७३९ ३ जून   वेस्ट इंडीज जासन होल्डर   दक्षिण आफ्रिका ए.बी. डी व्हिलियर्स प्रोव्हिडन्स मैदान, प्रोव्हिडन्स   वेस्ट इंडीज ४ गडी राखून
ए.दि. ३७४० ५ जून   वेस्ट इंडीज जासन होल्डर   ऑस्ट्रेलिया स्टीव्ह स्मिथ प्रोव्हिडन्स मैदान, प्रोव्हिडन्स   ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून
ए.दि. ३७४१ ७ जून   ऑस्ट्रेलिया स्टीव्ह स्मिथ   दक्षिण आफ्रिका ए.बी. डी व्हिलियर्स प्रोव्हिडन्स मैदान, प्रोव्हिडन्स   दक्षिण आफ्रिका ४७ धावांनी
ए.दि. ३७४३ ११ जून   ऑस्ट्रेलिया स्टीव्ह स्मिथ   दक्षिण आफ्रिका ए.बी. डी व्हिलियर्स वॉर्नर पार्क मैदान, बासेतेर   ऑस्ट्रेलिया ३६ धावांनी
ए.दि. ३७४५ १३ जून   वेस्ट इंडीज जासन होल्डर   ऑस्ट्रेलिया स्टीव्ह स्मिथ वॉर्नर पार्क मैदान, बासेतेर   वेस्ट इंडीज ४ गडी राखून
ए.दि. ३७४७ १५ जून   वेस्ट इंडीज जासन होल्डर   दक्षिण आफ्रिका ए.बी. डी व्हिलियर्स वॉर्नर पार्क मैदान, बासेतेर   दक्षिण आफ्रिका १३९ धावांनी
ए.दि. ३७५० १९ जून   ऑस्ट्रेलिया स्टीव्ह स्मिथ   दक्षिण आफ्रिका ए.बी. डी व्हिलियर्स केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन अनिर्णित
ए.दि. ३७५२ २१ जून   वेस्ट इंडीज जासन होल्डर   ऑस्ट्रेलिया स्टीव्ह स्मिथ केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन   ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून
ए.दि. ३७५४ २४ जून   वेस्ट इंडीज जासन होल्डर   दक्षिण आफ्रिका ए.बी. डी व्हिलियर्स केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन   वेस्ट इंडीज १०० धावांनी
अंतिम
ए.दि. ३७५६ २६ जून   वेस्ट इंडीज जासन होल्डर   ऑस्ट्रेलिया स्टीव्ह स्मिथ केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन   ऑस्ट्रेलिया ५८ धावांनी

भारताचा झिम्बाब्वे दौरा

संपादन
एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ए.दि. ३७४२ ११ जून ग्रेम क्रिमर महेंद्रसिंग धोणी हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   भारत ९ गडी राखून
ए.दि. ३७४४ १३ जून ग्रेम क्रिमर महेंद्रसिंग धोणी हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   भारत ८ गडी राखून
ए.दि. ३७४६ १५ जून ग्रेम क्रिमर महेंद्रसिंग धोणी हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   भारत १० गडी राखून
टी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
टी२० ५५८ १८ जून ग्रेम क्रिमर महेंद्रसिंग धोणी हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   झिम्बाब्वे २ धावांनी
टी२० ५५९ २० जून ग्रेम क्रिमर महेंद्रसिंग धोणी हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   भारत १० गडी राखून
टी२० ५६० २२ जून ग्रेम क्रिमर महेंद्रसिंग धोणी हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   भारत ३ धावांनी

श्रीलंकेचा आयर्लंड दौरा

संपादन
एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ए.दि. ३७४८ १६ जून विल्यम पोर्टरफिल्ड ॲंजेलो मॅथ्यूज मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन   श्रीलंका ७६ धावांनी (ड/लु)
ए.दि. ३७४९ १८ जून विल्यम पोर्टरफिल्ड ॲंजेलो मॅथ्यूज मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन   श्रीलंका १३६ धावांनी

पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा

संपादन
२०१४–१६ आयसीसी महिला चॅंपियनशिप – महिला एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.ए.दि. ९८३ २०–२१ जून हीथर नाइट सना मिर ग्रेस मार्ग, लेस्टर   इंग्लंड ७ गडी राखून
म.ए.दि. ९८४ २२ जून हीथर नाइट सना मिर न्यू रोड, वुर्सेस्टर   इंग्लंड २१२ धावांनी
म.ए.दि. ९८५ २७ जून हीथर नाइट सना मिर काउंटी मैदान, टाउंटन   इंग्लंड २०२ धावांनी
महिला टी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.टी२० ३६३ ३ जुलै हीथर नाइट बिस्माह मारूफ ब्रिस्टॉल काउंटी मैदान, ब्रिस्टल   इंग्लंड ६८ धावांनी
म.टी२० ३६४ ५ जुलै हीथर नाइट बिस्माह मारूफ रोज बाऊल, साउथहॅंप्टन   इंग्लंड ३५ धावांनी
म.टी२० ३६५ ७ जुलै हीथर नाइट बिस्माह मारूफ काउंटी क्रिकेट मैदान, चेल्म्सफोर्ड   इंग्लंड ५७ धावांनी

अफगाणिस्तानचा स्कॉटलंड दौरा

संपादन
एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ए.दि. ३७५९ ४ जुलै प्रेस्टन मोमसेन असगर स्तानिकझाई द ग्रॅंज क्लब, एडिनबर्ग अनिर्णित
ए.दि. ३७६० ६ जुलै प्रेस्टन मोमसेन असगर स्तानिकझाई द ग्रॅंज क्लब, एडिनबर्ग   अफगाणिस्तान ७८ धावांनी (ड/लु)

अफगाणिस्तानचा आयर्लंड दौरा

संपादन
एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ए.दि. ३७६०a १० जुलै विल्यम पोर्टरफिल्ड असगर स्तानिकझाई स्टोरमोंट, बेलफास्ट अनिर्णित
ए.दि. ३७६१ १२ जुलै विल्यम पोर्टरफिल्ड असगर स्तानिकझाई स्टोरमोंट, बेलफास्ट   अफगाणिस्तान ३९ धावांनी
ए.दि. ३७६२ १४ जुलै विल्यम पोर्टरफिल्ड असगर स्तानिकझाई स्टोरमोंट, बेलफास्ट   आयर्लंड ६ गडी राखून
ए.दि. ३७६३ १७ जुलै विल्यम पोर्टरफिल्ड असगर स्तानिकझाई स्टोरमोंट, बेलफास्ट   अफगाणिस्तान ७९ धावांनी
ए.दि. ३७६४ १९ जुलै विल्यम पोर्टरफिल्ड असगर स्तानिकझाई स्टोरमोंट, बेलफास्ट   आयर्लंड १२ धावांनी

पाकिस्तानचा इंग्लंड दौरा

संपादन
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी २२०६ १४–१८ जुलै अ‍ॅलास्टेर कूक मिसबाह-उल-हक लॉर्डस् क्रिकेट मैदान, लंडन   पाकिस्तान ७५ धावांनी
कसोटी २२०८ २२–२६ जुलै अ‍ॅलास्टेर कूक मिसबाह-उल-हक ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर   इंग्लंड ३३० धावांनी
कसोटी २२१२ ३–७ ऑगस्ट अ‍ॅलास्टेर कूक मिसबाह-उल-हक एजबॅस्टन क्रिकेट मैदान, बर्मिंगहॅम   इंग्लंड १४१ धावांनी
कसोटी २२१६ ११–१५ ऑगस्ट अ‍ॅलास्टेर कूक मिसबाह-उल-हक द ओव्हल, लंडन   पाकिस्तान १० गडी राखून
एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ए.दि. ३७७० २४ ऑगस्ट आयॉन मॉर्गन अझर अली रोज बाऊल, साउथहॅंप्टन   इंग्लंड ४४ धावांनी (ड/ल)
ए.दि. ३७७१ २७ ऑगस्ट आयॉन मॉर्गन अझर अली लॉर्डस् क्रिकेट मैदान, लंडन   इंग्लंड ४ गडी राखून
ए.दि. ३७७३ ३० ऑगस्ट आयॉन मॉर्गन अझर अली ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम   इंग्लंड १६९ धावांनी
ए.दि. ३७७५ १ सप्टेंबर आयॉन मॉर्गन अझर अली हेडिंग्ले मैदान, लीड्स   इंग्लंड ४ गडी राखून
ए.दि. ३७७७ ४ सप्टेंबर आयॉन मॉर्गन अझर अली सोफिया गार्डन्स, कार्डिफ   पाकिस्तान ४ गडी राखून
टी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
टी२० ५६६ ७ सप्टेंबर आयॉन मॉर्गन सरफराज अहमद ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर   पाकिस्तान ९ गडी राखून

भारताचा वेस्ट इंडीज आणि अमेरिका संयुक्त संस्थाने दौरा

संपादन
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी २२०७ २१–२५ जुलै जासन होल्डर विराट कोहली सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, ॲंटिग्वा   भारत १ डाव आणि ९२ धावांनी
कसोटी २२११ ३० जुलै–३ ऑगस्ट जासन होल्डर विराट कोहली सबाइना पार्क, जमैका, किंग्स्टन अनिर्णित
कसोटी २२१५ ९–१३ ऑगस्ट जासन होल्डर विराट कोहली डॅरेन सामी राष्ट्रीय क्रिकेट मैदान, ग्रॉस आयलेट   भारत २३७ धावांनी
कसोटी २२१८ १८–२२ ऑगस्ट जासन होल्डर विराट कोहली क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन अनिर्णित
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानामधील टी२० मालिका
क्र. दिनांक संघ १ कर्णधार संघ २ कर्णधार स्थळ निकाल
टी२० ५६२ २७ ऑगस्ट कार्लोस ब्रेथवेट महेंद्रसिंग धोणी सेंट्रल ब्रोवर्ड रीजनल पार्क, लॉडरहिल   वेस्ट इंडीज १ धावेने
टी२० ५६३ २८ ऑगस्ट कार्लोस ब्रेथवेट महेंद्रसिंग धोणी सेंट्रल ब्रोवर्ड रीजनल पार्क, लॉडरहिल रद्द

ऑस्ट्रेलियाचा श्रीलंका दौरा

संपादन
२०१६ वॉर्न-मुरलीधरन चषक – कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी २२०९ २६–३० जुलै ॲंजेलो मॅथ्यूज स्टीव्ह स्मिथ मुथिया मुरलीधरन आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कॅंडी   श्रीलंका १०६ धावांनी
कसोटी २२१३ ४–८ ऑगस्ट ॲंजेलो मॅथ्यूज स्टीव्ह स्मिथ गाली आंतरराष्ट्रीय मैदान, गाली   श्रीलंका २२९ धावांनी
कसोटी २२१७ १३–१७ ऑगस्ट ॲंजेलो मॅथ्यूज स्टीव्ह स्मिथ सिंहलीज स्पोर्ट्स क्लब मैदान, कोलंबो   श्रीलंका १६३ धावांनी
एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ए.दि. ३७६८ २१ ऑगस्ट ॲंजेलो मॅथ्यूज स्टीव्ह स्मिथ रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   ऑस्ट्रेलिया ३ गडी राखून
ए.दि. ३७६९ २४ ऑगस्ट ॲंजेलो मॅथ्यूज स्टीव्ह स्मिथ रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   श्रीलंका ८२ धावांनी
ए.दि. ३७७२ २८ ऑगस्ट ॲंजेलो मॅथ्यूज स्टीव्ह स्मिथ रणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुला   ऑस्ट्रेलिया २ गडी राखून
ए.दि. ३७७४ ३१ ऑगस्ट ॲंजेलो मॅथ्यूज स्टीव्ह स्मिथ रणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुला   ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून
ए.दि. ३७७६ ४ सप्टेंबर ॲंजेलो मॅथ्यूज स्टीव्ह स्मिथ मुथिया मुरलीधरन आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कॅंडी   ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून
टी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
टी२० ५६५ ६ सप्टेंबर दिनेश चंदिमल डेव्हिड वॉर्नर मुथिया मुरलीधरन आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कॅंडी   ऑस्ट्रेलिया ८५ धावांनी
टी२० ५६७ ९ सप्टेंबर दिनेश चंदिमल डेव्हिड वॉर्नर रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   ऑस्ट्रेलिया ४ गडी राखून

न्यू झीलंडचा झिम्बाब्वे दौरा

संपादन
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी २२१० २८ जुलै–१ ऑगस्ट ग्रेम क्रेमर केन विल्यमसन क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो   न्यूझीलंड १ डाव आणि ११७ धावांनी
कसोटी २२१४ ६ ऑगस्ट–१० ऑगस्ट ग्रेम क्रेमर केन विल्यमसन क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो   न्यूझीलंड २५६ धावांनी

अफगाणिस्तानचा नेदरलँड्स दौरा

संपादन
२०१५–१७ इंटरकॉन्टिनेन्टल कप – एफसी मलिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
प्रथम-श्रेणी २९ जुलै–१ ऑगस्ट पीटर बोरेन असगर स्तानिकझाई स्पोर्टपार्क वेस्टव्लीट, वूरबर्ग   अफगाणिस्तान १ डाव आणि ३६ धावांनी

ऑगस्ट

संपादन

दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा

संपादन
महिला टी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.टी२० ३६६ १ ऑगस्ट लॉरा डेलने दिनेशा देवनारायण क्लॅरमॉंट रोड क्रिकेट मैदान, डब्लिन   दक्षिण आफ्रिका ४ गडी राखून
म.टी२० ३६७ ३ ऑगस्ट लॉरा डेलने दिनेशा देवनारायण क्लॅरमॉंट रोड क्रिकेट मैदान, डब्लिन   आयर्लंड २० धावांनी
महिला एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.ए.दि. ९८६ ५ ऑगस्ट लॉरा डेलने दिनेशा देवनारायण ॲंगलसी रोड, डब्लिन   दक्षिण आफ्रिका ८९ धावांनी
म.ए.दि. ९८७ ७ ऑगस्ट लॉरा डेलने दिनेशा देवनारायण क्लॅरमॉंट रोड क्रिकेट मैदान, डब्लिन   दक्षिण आफ्रिका ६८ धावांनी
म.ए.दि. ९८८ ९ ऑगस्ट लॉरा डेलने दिनेशा देवनारायण मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन   दक्षिण आफ्रिका ६७ धावांनी
म.ए.दि. ९८९ ११ ऑगस्ट लॉरा डेलने दिनेशा देवनारायण द वाईनयार्ड, डब्लिन   आयर्लंड ७ गडी राखून

संयुक्त अरब अमिरातीचा स्कॉटलंड दौरा

संपादन
२०१५–१७ इंटरकॉन्टिनेन्टल कप – एफ सी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
प्रथम श्रेणी ९–१२ ऑगस्ट पीटर मोमसेन अहमद रझा मॅनोफिल्ड पार्क, अबेरदीन अनिर्णित
२०१५-१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धा - एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ए.दि. ३७६५ १४ ऑगस्ट पीटर मोमसेन अहमद रझा मॅनोफिल्ड पार्क, अबेरदीन   स्कॉटलंड ९८ धावांनी
ए.दि. ३७६६ १६ ऑगस्ट पीटर मोमसेन अहमद रझा मॅनोफिल्ड पार्क, अबेरदीन   स्कॉटलंड ७ गडी राखून

नेपाळचा नेदरलँड्स दौरा

संपादन
२०१५-१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धा - लिस्ट - अ मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला लिस्ट अ १३ ऑगस्ट पीटर बोरेन पारस खडका व्ही.आर.ए. क्रिकेट मैदान, अमस्टेलव्हीन   नेदरलँड्स ७ गडी राखून
२रा लिस्ट अ १५ ऑगस्ट पीटर बोरेन पारस खडका व्ही.आर.ए. क्रिकेट मैदान, अमस्टेलव्हीन   नेपाळ १९ धावांनी

२०१६ आयसीसी युरोपियन ट्वेंटी२० चॅंपियनशीप विभाग २

संपादन
गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
सामना १ १७ ऑगस्ट   स्वीडन आझम खलिल   स्पेन क्रिस्टीन मुनोझ-मिल्स गार्डेट, स्टॉकहोम   स्वीडन ६ गडी राखून
सामना २ १७ ऑगस्ट   इस्रायल एमान्यूएल सोलोमन   जिब्राल्टर किरॉन फेरारी स्कार्पनॅक १, स्टॉकहोम   इस्रायल ५ गडी राखून
सामना ३ १७ ऑगस्ट   आईल ऑफ मान फिलिप लिटीलजॉन्स   जर्मनी ब्रॅंडन एस स्कार्पनॅक २, स्टॉकहोम   जर्मनी १०० धावांनी
सामना ४ १७ ऑगस्ट   स्वीडन आझम खलिल   जर्मनी ब्रॅंडन एस गार्डेट, स्टॉकहोम   जर्मनी ७ गडी राखून (ड/लु)
सामना ५ १७ ऑगस्ट   आईल ऑफ मान फिलिप लिटीलजॉन्स   जिब्राल्टर किरॉन फेरारी स्कार्पनॅक १, स्टॉकहोम   आईल ऑफ मान ९ गडी राखून (ड/लु)
सामना ६ १७ ऑगस्ट   इस्रायल एमान्यूएल सोलोमन   स्पेन क्रिस्टीन मुनोझ-मिल्स स्कार्पनॅक २, स्टॉकहोम   स्पेन ७ गडी राखून
सामना ७ १९ ऑगस्ट   जिब्राल्टर फिलिप लिटीलजॉन्स   जर्मनी ब्रॅंडन एस गार्डेट, स्टॉकहोम   जर्मनी ८ गडी राखून
सामना ८ १९ ऑगस्ट   स्पेन क्रिस्टीन मुनोझ-मिल्स   जर्मनी ब्रॅंडन एस स्कार्पनॅक १, स्टॉकहोम अनिर्णित
सामना ९ १९ ऑगस्ट   स्वीडन आझम खलिल   जिब्राल्टर किरॉन फेरारी स्कार्पनॅक २, स्टॉकहोम अनिर्णित
सामना १० १९ ऑगस्ट   आईल ऑफ मान फिलिप लिटीलजॉन्स   इस्रायल एमान्यूएल सोलोमन गार्डेट, स्टॉकहोम   इस्रायल १० गडी राखून
सामना ११ १९ ऑगस्ट   स्पेन क्रिस्टीन मुनोझ-मिल्स   आईल ऑफ मान फिलिप लिटीलजॉन्स स्कार्पनॅक २, स्टॉकहोम अनिर्णित
सामना १२ १९ ऑगस्ट   स्वीडन आझम खलिल   इस्रायल एमान्यूएल सोलोमन स्कार्पनॅक १, स्टॉकहोम अनिर्णित
सामना १३ २० ऑगस्ट   जिब्राल्टर किरॉन फेरारी   स्पेन क्रिस्टीन मुनोझ-मिल्स गार्डेट, स्टॉकहोम   स्पेन ७ धावांनी
सामना १४ २० ऑगस्ट   स्वीडन आझम खलिल   आईल ऑफ मान फिलिप लिटीलजॉन्स स्कार्पनॅक १, स्टॉकहोम अनिर्णित
सामना १५ २० ऑगस्ट   जर्मनी ब्रॅंडन एस   इस्रायल एमान्यूएल सोलोमन स्कार्पनॅक २, स्टॉकहोम अनिर्णित
सामना १६ १९ ऑगस्ट   जर्मनी ब्रॅंडन एस   स्पेन क्रिस्टीन मुनोझ-मिल्स स्कार्पनॅक १, स्टॉकहोम अनिर्णित
सामना १७ १९ ऑगस्ट   स्वीडन आझम खलिल   जिब्राल्टर किरॉन फेरारी गार्डेट, स्टॉकहोम   स्वीडन ९५ धावांनी

अंतिम स्थिती

संपादन
स्थान संघ स्थिती
१ले   जर्मनी २०१७ आयसीसी युरोप विभाग एक मध्ये बढती
२रे   स्वीडन
३रे   स्पेन
४थे   इस्रायल
५वे   आईल ऑफ मान
६वे   जिब्राल्टर

पाकिस्तानचा आयर्लंड दौरा

संपादन
एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ए.दि. ३७६७ १८ ऑगस्ट विल्यम पोर्टरफील्ड अझहर अली मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन   पाकिस्तान २५५ धावांनी
ए.दि. ३७६७अ २० ऑगस्ट विल्यम पोर्टरफील्ड अझहर अली मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन अनिर्णित

न्यू झीलंडचा दक्षिण आफ्रिका दौरा

संपादन
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी २२१९ १९–२३ ऑगस्ट फाफ डू प्लेसी केन विल्यमसन किंग्समेड क्रिकेट मैदान, डर्बन अनिर्णित
कसोटी २२२० २७–३१ ऑगस्ट फाफ डू प्लेसी केन विल्यमसन सुपरस्पोर्ट्‌स पार्क, सेंच्यूरियन   दक्षिण आफ्रिका २०४ धावांनी विजयी

हॉंगकॉंचा आयर्लंड दौरा

संपादन
२०१५–१७ इंटरकॉन्टिनेन्टल कप – प्रथम-श्रेणी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
प्रथम-श्रेणी ३० ऑगस्ट–२ सप्टेंबर विल्यम पोर्टरफिल्ड बाबर हयात स्टॉरमॉंट क्रिकेट मैदान, बेलफास्ट   आयर्लंड ७० धावांनी
टी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
टी२० ५६४ ५ सप्टेंबर विल्यम पोर्टरफिल्ड बाबर हयात ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, ब्रेडी   हाँग काँग ४० धावांनी
टी२० ५६५अ ६ सप्टेंबर विल्यम पोर्टरफिल्ड बाबर हयात ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, ब्रेडी रद्द

सप्टेंबर

संपादन

बांगलादेश महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा

संपादन
महिला आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.टी२० ३६८ ५ सप्टेंबर लॉरा डेलने जहानरा आलम ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरामासन   आयर्लंड ६ धावांनी
म.टी२० ३६८अ ६ सप्टेंबर लॉरा डेलने जहानरा आलम ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरामासन रद्द
म.ए.दि. मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.ए.दि. ९८९अ ८ सप्टेंबर लॉरा डेलने जहानरा आलम ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरामासन रद्द
म.ए.दि. ९९० ९ सप्टेंबर लॉरा डेलने जहानरा आलम शॉ'ज ब्रिज लोअर ग्राउंड, बेलफास्ट रद्द
म.ए.दि. ९९१ १० सप्टेंबर लॉरा डेलने जहानरा आलम शॉ'ज ब्रिज लोअर ग्राउंड, बेलफास्ट   बांगलादेश १० धावांनी

हॉंगकॉंगचा स्कॉटलंड दौरा

संपादन
एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ए.दि. ३७७८ ८ सप्टेंबर प्रेस्टन मोमसेन बाबर हयात ग्रेंज क्रिकेट क्लब मैदान, एडिनबरा रद्द
ए.दि. ३७७९ १० सप्टेंबर प्रेस्टन मोमसेन बाबर हयात ग्रेंज क्रिकेट क्लब मैदान, एडिनबरा   स्कॉटलंड ५३ धावांनी

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "भविष्यातील दौरे" (PDF). १६ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "रिलायन्स आयसीसी कसोटी क्रमवारी". 2016-10-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३ मे २०१६ रोजी पाहिले.
  3. ^ "रिलायन्स आयसीसी एकदिवसीय क्रमवारी". 2018-12-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ४ मे २०१६ रोजी पाहिले.
  4. ^ "रिलायन्स आयसीसी टी२० क्रमावारी". 2017-01-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ४ मे २०१६ रोजी पाहिले.
  5. ^ "रिलायन्स आयसीसी महिला एकदिवसीय क्रमवारी". 2015-10-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १७ एप्रिल २०१६ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

संपादन