ग्रेस रोड
(ग्रेस मार्ग या पानावरून पुनर्निर्देशित)
ग्रेस रोड हे इंग्लंडच्या लेस्टर शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | लेस्टर, इंग्लंड |
स्थापना | १८७८ |
आसनक्षमता | ६,००० |
मालक | इंग्लंड सरकार |
| |
प्रथम ए.सा. |
११ जून १९८३: भारत वि. झिम्बाब्वे |
अंतिम ए.सा. |
२७ मे १९९९: स्कॉटलंड वि. वेस्ट इंडीज |
यजमान संघ माहिती | |
लीस्टरशायर (१८९४-सद्य) | |
शेवटचा बदल २३ एप्रिल २०२० स्रोत: क्रिकेट अर्काइव्ह (इंग्लिश मजकूर) |
११ डिसेंबर १९८३ रोजी भारत आणि झिम्बाब्वे संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला. आत्तापर्यंत या मैदानावर केवळ ३ एकदिवसीय सामने खेळविण्यात आले असून त्यातले दोन सामने हे १९८३ क्रिकेट विश्वचषक आणि शेवटचा सामना १९९९ क्रिकेट विश्वचषकातला होता. विशेष म्हणजे इंग्लंडने येथे एकही सामना खेळलेला नाही.