पोर्ट मॉरेस्बी

(पोर्ट मॉरेस्बे या पानावरून पुनर्निर्देशित)


पोर्ट मॉरेस्बी ही पापुआ न्यू गिनी ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर न्यू गिनी बेटाच्या आग्नेय भागात वसले आहे.

पोर्ट मॉरेस्बी
Port Moresby
पापुआ न्यू गिनी देशाची राजधानी


ध्वज
पोर्ट मॉरेस्बी is located in पापुआ न्यू गिनी
पोर्ट मॉरेस्बी
पोर्ट मॉरेस्बी
पोर्ट मॉरेस्बीचे पापुआ न्यू गिनीमधील स्थान

गुणक: 9°28′S 147°10′E / 9.467°S 147.167°E / -9.467; 147.167

देश पापुआ न्यू गिनी ध्वज पापुआ न्यू गिनी
जिल्हा राष्ट्रीय राजधानी जिल्हा
स्थापना वर्ष इ.स. १८७३
लोकसंख्या  
  - शहर ३,०७,६४३

सुमारे ३ लाख लोकसंख्या असलेले पोर्ट मॉरेस्बी शहर २००५ साली घेण्यात आलेल्या एका अहवालानुसार राहण्यासाठी जगातील सर्वात वाईट शहरांपैकी एक आहे.


बाह्य दुवे

संपादन