२०१६ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग चार

२०१६ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग चार ही मर्यादित षटकांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा २९ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान अमेरिकेतील लॉस एंजेल्स येथे पार पडली.[१] आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग चारची ही पाचवी आवृत्ती होती, आणि अमेरिकेमध्ये खेळवली गेलेली पहिली विश्व क्रिकेट लीग स्पर्धा होती. सर्व सामने लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल येथे खेळवले गेले.[२]

२०१६ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग चार
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
क्रिकेट प्रकार ५० षटके
स्पर्धा प्रकार साखळी सामने, प्ले ऑफ
यजमान Flag of the United States अमेरिका
विजेते Flag of the United States अमेरिका
सहभाग
सामने १८
मालिकावीर ओमान खावर अली
सर्वात जास्त धावा जर्सी कोरे बिसन (२४२)
सर्वात जास्त बळी डेन्मार्क आफताब अहमद (१४)
अमेरिका तिमिल पटेल (१४)
२०१४ (आधी) (नंतर) २०१९

स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अमेरिकेने ओमानचा १३ धावांनी पराभव करून स्पर्धा जिंकली. अंतिम सामन्यातील दोन्ही संघांना २०१७ विभाग तीन मध्ये बढती मिळाली.[३] जर्सी आणि इटली ह्या शेवटच्या दोन संघांना विभाग पाच मध्ये ढकलण्यात आले.[४] जर्सीचा फलंदाज कोरे बिसन स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता, तर डेन्मार्कचा आफताब अहमद आणि अमेरिकेचा तिमिल पटेल ह्या दोघांनी सर्वात जास्त (प्रत्येकी १४) गडी बाद केले. ओमानच्या अष्टपैलू खावर अलीला मालिकाविराचा पुरस्कार देण्यात आला. त्याने १६८ धावा केल्या आणि १३ गडी बाद केले.

संघ संपादन

पात्र संघ खालील प्रमाणे:

स्थळ संपादन

मालिकेतील सर्व सामने व्हान नुयेस, लॉस एंजेल्स येथील लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल येथे पार पडतील.

साखळी सामने संपादन

गुणफलक संपादन

संघ सा वि गुण नेरर स्थिती
  ओमान +०.१७७ २०१७ विभाग तीन मध्ये बढती
  अमेरिका +०.८७९
  डेन्मार्क +०.३०८ विभाग चार मध्ये राहिले
  बर्म्युडा -०.०६७
  जर्सी –०.५९८ विभाग पाच मध्ये ढकलले
  इटली –०.६५१

सामने संपादन

सर्व वेळा ह्या पॅसिफिक डेलाईट वेळ आहेत (यूटीसी−०७:००).
२९ ऑक्टोबर
१०:००
धावफलक
बर्म्युडा  
२०१ (४८.३ षटके)
वि
  अमेरिका
२०२ (३२.४ षटके)
अमेरिका ८ गडी व १०४ चेंडू राखून विजयी
सेव्हर्न फिल्ड, लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल
सामनावीर: टिमिल पटेल (अमेरिका)

२९ ऑक्टोबर
१०:००
धावफलक
डेन्मार्क  
२१४/८ (५० षटके)
वि
  इटली
१०० (२१.१ षटके)
डेन्मार्क ११४ धावांनी विजयी
राईट फिल्ड, लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल
सामनावीर: कार्ल सँड्री (इटली)

२९ ऑक्टोबर
१०:००
धावफलक
जर्सी  
२०३/५ (५० षटके)
वि
  ओमान
२०४/४ (४६.४ षटके)
ओमान ६ गडी व २० चेंडू राखून विजयी
वाँग फिल्ड, लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल
सामनावीर: स्वप्निल खाड्ये (ओमान)

३० ऑक्टोबर
१०:००
धावफलक
बर्म्युडा  
१७३/९ (४० षटके)
वि
  ओमान
१७४/६ (३४ षटके)
ओमान ४ गडी व ९६ चेंडू राखून विजयी
सेव्हर्न फिल्ड, लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल
सामनावीर: जतिंदर सिंग (ओमान)

३० ऑक्टोबर
१०:००
धावफलक
जर्सी  
१५८ (३६.४ षटके)
वि
  डेन्मार्क
१५९/४ (३२.१ षटके)
डेन्मार्क ६ गडी व १०७ चेंडू राखून विजयी
राईट फिल्ड, लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल
सामनावीर: सैफ अहमद (डेन्मार्क)

३० ऑक्टोबर
१०:००
धावफलक
इटली  
१८५/५ (४१ षटके)
वि
  अमेरिका
१८६/९ (३७.२ षटके)
अमेरिका १ गडी व ७६ चेंडू राखून विजयी
वाँग फिल्ड, लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल
सामनावीर: टिमरॉय ॲलन (अ)

१ नोव्हेंबर
१०:००
धावफलक
बर्म्युडा  
२२१/७ (५० षटके)
वि
  डेन्मार्क
१८३ (४८.१ षटके)
बर्म्युडा ३८ धावांनी विजयी
वाँग फिल्ड, लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल
सामनावीर: जॉर्डन डी सिल्वा (ब)

१ नोव्हेंबर
१०:००
धावफलक
इटली  
२३५ (४९.५ षटके)
वि
  जर्सी
२३६/७ (४९.३ षटके)
जर्सी ३ गडी व ३ चेंडू राखून विजयी
सेव्हर्न फिल्ड, लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल
सामनावीर: नेथनील वॅटकिन्स (ज)

१ नोव्हेंबर
१०:००
धावफलक
ओमान  
१६३ (४९.२ षटके)
वि
  अमेरिका
१६५/२ (२९.३ षटके)
अमेरिका ८ गडी व १२३ चेंडू राखून विजयी
राईट फिल्ड, लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल
सामनावीर: स्टीव्हन टेलर (अ)

२ नोव्हेंबर
१०:००
धावफलक
बर्म्युडा  
३१२/८ (४५ षटके)
वि
  जर्सी
२२७ (३७.२ षटके)
बर्म्युडा ८५ धावांनी विजयी
राईट फिल्ड, लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल
सामनावीर: कामाउ लेव्हरॉक (ब)
  • १४.४ षटकांनंतर वाऱ्यामुळे साईट स्क्रिन खाली आल्याने काही वेळ वाया गेला आणि सामना प्रत्येकी ४५ षटकांचा खेळवण्यात आला.

२ नोव्हेंबर
१०:००
धावफलक
अमेरिका  
२६१/९ (५० षटके)
वि
  डेन्मार्क
२६२/६ (४८.३ षटके)
डेन्मार्क ४ गडी व ९ चेंडू राखून विजयी
सेव्हर्न फिल्ड, लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल
सामनावीर: झमीर खान (डे)

२ नोव्हेंबर
१०:००
धावफलक
इटली  
२०५/९ (५० षटके)
वि
  ओमान
२०८/५ (४०.३ षटके)
ओमान ५ गडी व ५७ चेंडू राखून विजयी
वाँग फिल्ड, लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल
सामनावीर: झीशान सिद्दीकी (ओ)

४ नोव्हेंबर
१०:००
धावफलक
इटली  
२२८/८ (५० षटके)
वि
  बर्म्युडा
२०३/९ (५० षटके)
इटली २५ धावांनी विजयी
राईट फिल्ड, लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल
सामनावीर: चरणजीत सिंग (इ)

४ नोव्हेंबर
१०:००
धावफलक
ओमान  
१८९ (४६.४ षटके)
वि
  डेन्मार्क
१४६ (३४ षटके)
ओमान ४३ धावांनी विजयी
सेव्हर्न फिल्ड, लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल
सामनावीर: खावर अली (ओ)

४ नोव्हेंबर
१०:००
धावफलक
जर्सी  
२४९ (४८.२ षटके)
वि
  अमेरिका
२४८/८ (५० षटके)
जर्सी १ धावेने विजयी
वाँग फिल्ड, लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल
सामनावीर: नेथनील वॅट्किन्स (ज)


प्लेऑफ संपादन

५व्या स्थानासाठी सामना संपादन

५ नोव्हेंबर
१०:००
धावफलक
जर्सी  
२५०/६ (५० षटके)
वि
  इटली
२०८ (४६.४ षटके)
जर्सी ४२ धावांनी विजयी
वाँग फिल्ड, लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल
सामनावीर: कोरे बिसन (ज)


३ऱ्या स्थानासाठी सामना संपादन

५ नोव्हेंबर
१०:००
धावफलक
डेन्मार्क  
२६९/८ (५० षटके)
वि
  बर्म्युडा
२२५/८ (५० षटके)
डेन्मार्क ४४ धावांनी विजयी
राईट फिल्ड, लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल
सामनावीर: तरणजीत भराज (डे)


१ल्या क्रमांकासाठी सामना संपादन

५ नोव्हेंबर
१०:००
धावफलक
अमेरिका  
२०८ (४९.४ षटके)
वि
ओमान  
१९५/९ (५० षटके)
अमेरिका १३ धावांनी विजयी
सेव्हर्न फिल्ड, लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल
सामनावीर: जसदीप सिंग (अ)


आकडेवारी संपादन

सर्वाधिक धावा संपादन

फलंदाज संघ धावा डाव सरासरी सर्वाधिक १०० ५०
कोरे बिसन   जर्सी २४२ ८०.६६ ५४*
कमाउ लिव्हरॉक   बर्म्युडा २३६ ३९.३३ १३७
नेथनील वॅट्किन्स   जर्सी २२३ ४४.६० ७७ २०
ॲलेक्स ॲम्स्टरडॅम   अमेरिका २१३ ५३.२५ १०२
स्टीव्हन टेलर   अमेरिका २०९ ४१.८० १२४*

स्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो

सर्वाधिक बळी संपादन

गोलंदाज संघ षटके बळी सरासरी इकॉनॉमी स्ट्रा.रे. सर्वोत्तम
आफताब अहमद   डेन्मार्क ४६.४ १४ १४.४२ ४.३२ २०.० ४/३०
टिमिल पटेल   अमेरिका ५२.३ १४ १५.५० ४.१३ २२.५ ५/२२
बशीर शाह   डेन्मार्क ३६.१ १३ १२.६१ ४.५३ १६.६ ४/१८
चार्ल्स पर्चर्ड   जर्सी ५१.२ १३ १५.५३ ३.९३ २३.६ ४/२२
खावर अली   ओमान ४३.० १३ १६.३८ ४.९५ १९.८ ५/३७

स्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो Archived 2016-11-08 at the Wayback Machine.

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "नवीन जर्सी आणि ओमानचा पुढचा थांबा लॉस एजेंल्स मध्यील विश्व क्रिकेट लीग विभाग चार मध्ये". आयसीसी (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2016-05-31. २६ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "लॉस एंजेल्समध्ये अमेरिका करणार विश्व क्रिकेट लीग विभाग चार स्पर्धेचे आयोजन". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  3. ^ "विश्व क्रिकेट लीग विभाग चार स्पर्धेसाठी लॉस एंजेल्स सज्ज". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2016-10-21. ६ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  4. ^ "पाच संघाचे लक्ष्य फेव्हरिट अमेरिकेकेडे". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २९ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.

बाह्यदुवे संपादन