हेदर नाइट
(हीथर नाइट या पानावरून पुनर्निर्देशित)
हेदर क्लेर नाइट (२६ डिसेंबर, इ.स. १९९०:रोचडेल, इंग्लंड - ) ही इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हातने फलंदाजी आणि ऑफ ब्रेक गोलंदाजी करते.
एकाच एकदिवसीय सामन्यात ५० धावा आणि पाच बळी घेणारी नाइट पहिली महिला क्रिकेट खेळाडू आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |