वेस्ट इंडीज त्रिकोणी मालिका, २०१६

वेस्ट इंडीज त्रिकोणी मालिका, २०१६ ही ३ ते २६ जून २०१६ दरम्यान वेस्ट इंडीज मध्ये खेळवली गेलेली मालिका आहे.[१] ही त्रिकोणी मालिका वेस्ट इंडीज, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघांदरम्यान खेळवली गेली. मालिकेतील सर्व सामने दिवस/रात्र खेळवेले गेले. कॅरेबियनमध्ये पहिल्यांदाच संपूर्ण मालिका प्रकाशझोतात पार पडली.[२]

वेस्ट इंडीज त्रिकोणी मालिका, २०१६
दिनांक ३ – २६ जून २०१६
स्थळ वेस्ट इंडीज
निकाल ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडीज त्रिकोणी मालिका, २०१६ जिंकली
मालिकावीर जोश हेजलवूड (ऑ)
संघ
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
संघनायक
जेसन होल्डर स्टीव्ह स्मिथ ए.बी. डी व्हिलियर्स
सर्वात जास्त धावा
मार्लोन सॅम्यूएल्स (२५८) स्टीव्ह स्मिथ (२६४) हाशिम आमला (२४१)
सर्वात जास्त बळी
सुनील नारायण (१२) जोश हेजलवूड (११) इम्रान ताहिर (१३)

२६ जून २०१६ रोजी, केन्सिंग्टन ओव्हल येथे झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडीजचा ५८ धावांनी पराभव करून स्पर्धेचे जेतेपद मिळवले.

संघ संपादन

  वेस्ट इंडीज[३]   ऑस्ट्रेलिया[४]   दक्षिण आफ्रिका[५]

घोट्याला झालेल्या इजेमुळे जॉन हेस्टिंग्स ऐवजी स्कॉट बोलंडचा संघात समावेश करण्यात आला.[६] ३ऱ्या सामन्यादरम्यान रायली रॉसूच्या खांद्याला दुखापत खाली. त्याची जागा डीन एल्गरने घेतली.[७] ४थ्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना डेव्हिड वॉर्नरची तर्जनी मोडल्यामुळे उर्वरीत मालिकेस त्याला मुकावे लागले.[८]

गुणफलक संपादन

संघ सा वि बो गुण धावगती
  ऑस्ट्रेलिया १५ +०.३८३
  वेस्ट इंडीज १३ -०.४६०
  दक्षिण आफ्रिका १२ +०.१५५

     अंतिम सामन्यासाठी पात्र

स्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो

सामने संपादन

१ला सामना संपादन

३ जून
१३:०० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
१८८ (४६.५ षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१९१/६ (४८.१ षटके)
रायली रॉसू ६१ (८३)
सुनिल नारायण ६/२७ (९.५ षटके)
कीरॉन पोलार्ड ६७* (६७)
ॲरन फंगिसो ३/४० (१० षटके)
वेस्ट इंडीज ४ गडी व ११ चेंडू राखून विजयी
प्रोव्हिडन्स मैदान, प्रोव्हिडन्स, गयाना
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इं) आणि जोएल विल्सन (वे)
सामनावीर: सुनिल नारायण (वे)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
  • दक्षिण आफ्रिकेतर्फे क्विंटन डी कॉक आणि हाशिम आमला यांची डावाची सुरुवात करण्याची ५०वी वेळ.[९]
  • गुण: वेस्ट इंडीज - ४, दक्षिण आफ्रिका - ०.

२रा सामना संपादन

५ जून
१३:०० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज  
११६ (३२.३ षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
११७/४ (२५.४ षटके)
जॉन्सन चार्ल्स २२ (४०)
ॲडम झम्पा ३/१६ (५.३ षटके)
डेव्हिड वॉर्नर ५५* (५५)
सुनिल नारायण २/३६ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ६ गडी व १४६ चेंडू राखून विजयी
प्रोव्हिडन्स मैदान, प्रोव्हिडन्स, गयाना
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (वे) आणि नायजेल लाँग (इं)
सामनावीर: नेथन ल्योन (ऑ)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.
  • ओल्या मैदानामुळे खेळ १० मिनीटे उशीरा सुरू झाला.
  • गुण: ऑस्ट्रेलिया - ५, वेस्ट इंडीज - ०.


३रा सामना संपादन

७ जून
१३:०० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
१८९/९ (५० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१४२ (३४.२ षटके)
ॲरन फिंच ७२ (१०३)
कागिसो रबाडा ३/१३ (७ षटके)
दक्षिण आफ्रिका ४७ धावांनी विजयी
प्रोव्हिडन्स मैदान, प्रोव्हिडन्स, गयाना
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इं) आणि जोएल विल्सन (वे)
सामनावीर: फरहान बेहार्डीन (द)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
  • ऑस्ट्रेलियाच्या डावादरम्यान पावसामुळे खेळ २० मिनिटे थांबवण्यात आला.
  • एकदिवसीय पदार्पण: तब्रेझ शम्सी (द).
  • गुण: दक्षिण आफ्रिका - ५, ऑस्ट्रेलिया - ०.


४था सामना संपादन

११ जून
१३:०० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२८८/६ (५० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
२५२ (४७.४ षटके)
डेव्हिड वॉर्नर १०९ (१२०)
इम्रान ताहिर २/४५ (९ षटके)
फाफ डू प्लेसी ६३ (७६)
मिचेल स्टार्क ३/४३ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ३६ धावांनी विजयी
वॉर्नर पार्क मैदान, बासेतेर, सेंट किट्स
पंच: नायजेल लाँग (इं) आणि जोएल विल्सन (वे)
सामनावीर: डेव्हिड वॉर्नर (ऑ)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • फाफ डू प्लेसीच्या (द) एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३,००० धावा पूर्ण.[१०]
  • गुण: ऑस्ट्रेलिया ४, दक्षिण आफ्रिका ०.


५वा सामना संपादन

१३ जून
१३:०० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२६५/७ (५० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
२६६/६ (४५.४ षटके)
उस्मान ख्वाजा ९८ (१२३)
कीरॉन पोलार्ड २/३२ (६ षटके)
वेस्ट इंडीज ४ गडी व २६ चेंडू राखून विजयी
वॉर्नर पार्क मैदान, बासेतेर, सेंट किट्स
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (वे) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: मार्लोन सॅम्युएल्स (वे)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी.
  • एकदिवसीय पदार्पण: ट्रॅव्हिस हेड (ऑ)
  • गुण: वेस्ट इंडीज - ४, ऑस्ट्रेलिया - ०.


६वा सामना संपादन

१५ जून
१३:०० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
३४३/४ (५० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
२०४ (३८ षटके)
हाशिम आमला ११० (९९)
कीरॉन पोलार्ड २/६४ (९ षटके)
दक्षिण आफ्रिका १३९ धावांनी विजयी
वॉर्नर पार्क मैदान, बासेतेर, सेंट किट्स
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (वे) आणि नायजेल लाँग (इं)
सामनावीर: इम्रान ताहिर (द)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी.
  • हाशिम आमलाची (द) सर्वात जलद २३ एकदिवसीय शतके (१३२ डाव).[११]
  • इम्रान ताहिर दक्षिण आफ्रिकेतर्फे सर्वात जलद १०० एकदिवसीय बळी घेणारा आणि दक्षिण आफ्रिकेतर्फे एकदिवसीय सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजी करणारा खेळाडू.[१२]
  • गुण: दक्षिण आफ्रिका - ५, वेस्ट इंडीज - ०.


७वा सामना संपादन

१९ जून
१३:०० (दि/रा)
धावफलक
वि
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.
  • दक्षिण आफ्रिकेच्या डावादरम्यान पहिल्याच षटकांनंतर पावसामुळे खेळ थांबवण्यात आला आणि अखेर १८:२५ वाजता सामना रद्द करण्यात आला.
  • ए.बी. डी व्हिलियर्सचा दक्षिण आफ्रिकेतर्फे २०० वा एकदिवसीय सामना. तो आफ्रिका XI साठी सुद्धा ५ सामने खेळला आहे.[१३]
  • गुण: ऑस्ट्रेलिया - २, दक्षिण आफ्रिका - २.


८वा सामना संपादन

२१ जून
१३:०० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज  
२८२/८ (५० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
२८३/४ (४८.४ षटके)
मिचेल मार्श ७९* (८५)
शॅनन गॅब्रिएल १/४३ (५० षटके)
ऑस्ट्रेलिया ६ गडी व ८ चेंडू राखून विजयी
केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन, बार्बाडोस
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (वे) आणि रिचर्ड केटेलबोरो (इं)
सामनावीर: मार्लोन सॅम्युएल्स (वे)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.
  • एकदिवसीय पदार्पण: शॅनन गॅब्रिएल (वे).
  • दिनेश रामदिनच्या (वे) एकदिवसीय क्रिकेट मध्ये २,००० धावा पूर्ण.
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यासाठी पात्र.
  • गुण: ऑस्ट्रेलिया – ४, वेस्ट इंडीज – ०


९वा सामना संपादन

२४ जून
१३:०० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज  
२८५ (४९.५ षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
१८५ (४६ षटके)
डॅरेन ब्राव्हो १०२ (१०३)
कागिसो रबाडा ३/३१ (१० षटके)
वेस्ट इंडीज १०० धावांनी विजयी
केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन, बार्बाडोस
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (वे) आणि कुमार धर्मसेना (श्री)
सामनावीर: डॅरेन ब्राव्हो (वे)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी.
  • वेस्ट इंडीजच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे खेळ २० मिनीटे थांबवण्यात आला.
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे वेस्ट इंडीज अंतिम सामन्यासाठी पात्र तर दक्षिण आफ्रिका स्पर्धेतून बाद.
  • गुण: वेस्ट इंडीज - ५, दक्षिण आफ्रिका - ०.


अंतिम सामना संपादन

२६ जून
१३:०० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२७०/९ (५० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
२१२(४५.४ षटके)
मॅथ्यू वेड ५७* (५२)
जेसन होल्डर २/५१ (१० षटके)
जॉन्सन चार्लस् ४५ (६१)
जोश हेजलवूड ५/५० (९.४ षटके)
ऑस्ट्रेलिया ५८ धावांनी विजयी
केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन, बार्बाडोस
पंच: रिचर्ड केटेलबोरो (इं) आणि जोएल विल्सन (वे)
सामनावीर: मिचेल मार्श (ऑ)


संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका त्रिकोणी मालिकेसाठी २०१६ मध्ये वेस्ट इंडीजच्या दौर्‍यावर जाणार" (इंग्रजी भाषेत).
  2. ^ "वेस्ट इंडीज त्रिकोणी मालिका प्रकाशझोतात खेळवली जाणार" (इंग्रजी भाषेत).
  3. ^ "त्रिकोणी मालिकेच्या पहिल्या चार सामन्यांसाठी नारायण, पोलार्डचा वेस्ट इंडीज संघात समावेश" (इंग्रजी भाषेत). १९ मे २०१६ रोजी पाहिले.
  4. ^ "वेस्ट इंडीजमध्ये स्टार्क पुनरागमन करणार" (इंग्रजी भाषेत). ३० मार्च २०१६ रोजी पाहिले.
  5. ^ "दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय संघात शाम्सीची निवड" (इंग्रजी भाषेत). ६ मे २०१६ रोजी पाहिले.
  6. ^ "दुखापतग्रस्त हेस्टिंग्स वेस्ट इंडीज त्रिकोणी मालिकेतून बाहेर" (इंग्रजी भाषेत). ४ मे २०१६ रोजी पाहिले.
  7. ^ "खांद्याच्या दुखापतीमुळे हेस्टिंग्स वेस्ट इंडीज त्रिकोणी मालिकेतून बाहेर" (इंग्रजी भाषेत). ८ जून २०१६ रोजी पाहिले.
  8. ^ "मोडक्या बोटामुळे वॉर्नर त्रिकोणी मालिकेतून बाहेर" (इंग्रजी भाषेत). १२ जून २०१६ रोजी पाहिले.
  9. ^ "नारायण, पोलार्डमुळे वेस्ट इंडीजची विजयी सुरवात" (इंग्रजी भाषेत). ४ जून २०१६ रोजी पाहिले.
  10. ^ "प्रोटेस कोलॅप्स टू ऑस्ट्रेलिया डिफीट".
  11. ^ "ताहीरची दक्षिण आफ्रिकेतर्फे सर्वोत्तम कामगिती" (इंग्रजी भाषेत).
  12. ^ "ताहिर, आमलामुळे दक्षिण आफ्रिकेला आणखी एक बोनस गुण" (इंग्रजी भाषेत).
  13. ^ "डि व्हिलियर्सचा २००वा सामना पावसामुळे रद्द" (इंग्रजी भाषेत).

बाह्यदुवे संपादन