न्यू रोड
(न्यू रोड, वुर्सेस्टर या पानावरून पुनर्निर्देशित)
न्यू रोड अथवा हे इंग्लंडच्या वूस्टरशायर शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. इंग्लंडच्या काउंटी क्रिकेटमधील वूस्टरशायर काउंटी क्रिकेट क्लबचे हे पर्यायी मैदान आहे.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | वूस्टरशायर, इंग्लंड |
स्थापना | १८९६ |
आसनक्षमता | ५,५०० |
मालक | वूस्टरशायर काउंटी क्रिकेट क्लब |
| |
प्रथम ए.सा. |
१३ जून १९८३: वेस्ट इंडीज वि. झिम्बाब्वे |
अंतिम ए.सा. |
२२ मे १९९९: श्रीलंका वि. झिम्बाब्वे |
शेवटचा बदल ६ जानेवारी २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
१३ जून १९७३ रोजी वेस्ट इंडीज आणि झिम्बाब्वे क्रिकेट संघांमध्ये ह्या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला. तर ३० जून १९५१ रोजी इंग्लंड महिला आणि ऑस्ट्रेलिया महिलांनी या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना खेळवला गेला. तर १ जुलै २००० रोजी इंग्लंड महिला आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाने या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.