२०२२-२५ आयसीसी महिला चॅम्पियनशिप
२०२२-२५ आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धा ही जून २०२२ पासून महिला क्रिकेट या खेळामध्ये सुरू होणारी एक स्पर्धा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनद्वारे सुरू केलेल्या आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धेची ही तिसरी आवृत्ती आहे. स्पर्धेतील सर्व सामने हे महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने या स्वरूपाचे असणार आहेत. सदर स्पर्धा २०२५ महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीचा पहिला टप्पा आहे. एकूण दहा देशांदरम्यान सदर स्पर्धा खेळवली जाणार आहे. स्पर्धेच्या शेवटी अव्वल पाच संघ व यजमान अद्याप अघोषित २०२५ विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र होतील व तळाचे चार संघ विश्वचषकाच्या इतर दोन जागांसाठी महिला वनडे क्रमवारीमधून इतर दोन संघासोबत पात्रता सामने खेळतील.
२०२२-२५ आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धा | |||
---|---|---|---|
व्यवस्थापक | आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती | ||
क्रिकेट प्रकार | महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय | ||
स्पर्धा प्रकार | साखळी सामने | ||
यजमान | विविध | ||
|
सप्टेंबर २०१८ मध्ये आयसीसीने स्पर्धेत आणखी दोन संघांना दाखल करण्यासाठी प्रस्ताव मांडला होता. त्यानुसार स्पर्धेच्या या आवृत्तीसाठी बांगलादेश आणि आयर्लंड हे दोन देश आयसीसी महिला वनडे क्रमवारीनुसार पात्र ठरले. मार्च २०२२ मध्ये २०२२-२५ महिला अजिंक्यपद स्पर्धेसाठी सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करणारा आयर्लंड पहिला देश ठरला जेव्हा आयर्लंड क्रिकेट बोर्डाने दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याची घोषणा केली. पाठोपाठ पाकिस्तानने देखील तीन मालिकांचे वेळापत्रक जाहीर केले.
सहभागी देश
संपादनखालील देश सदर स्पर्धेत सहभाग घेतील:
वेळापत्रक
संपादनआयसीसीने प्रत्येक संघासाठी पुढील घरचे आणि बाहेरचे वेळापत्रक जाहीर केले:[१]
निकाल
संपादनप्रत्येक संघ दुसऱ्या संघाशी प्रत्येकी ३ सामने खेळला
गुण देण्याची पद्धत :
- सामना जिंकल्यास - २ गुण
- सामना बरोबरीत, अनिर्णित, पावसामुळे रद्द करण्यात आला तर १ गुण
- सामना हरल्यास - ० गुण
सामन्यांचे निकाल पुढीलप्रमाणे :
गुणफलक
संपादनस्थान | संघ
|
सा | वि | प | ब | अ | गुण | धावगती | पात्रता |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
१ | ऑस्ट्रेलिया (पा) | २४ | १८ | ३ | ० | ३ | ३९ | २.१३० | २०२५ महिला क्रिकेट विश्वचषक करिता थेट पात्र |
२ | इंग्लंड (पा) | २४ | १५ | ७ | ० | २ | ३२ | १.४३६ | |
३ | भारत (पा) | २१ | १५ | ५ | १ | ० | ३१ | ०.७०० | |
४ | दक्षिण आफ्रिका (पा) | २४ | १२ | ११ | ० | १ | २५ | ०.२३० | |
५ | श्रीलंका (पा) | २४ | ९ | ११ | ० | ४ | २२ | -०.१०७ | |
६ | न्यूझीलंड | २४ | ९ | १२ | ० | ३ | २१ | ०.१२९ | |
७ | बांगलादेश | २१ | ७ | ९ | १ | ४ | १९ | -०.६६२ | २०२५ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता करिता पात्र |
८ | पाकिस्तान (अ) | २४ | ८ | १५ | ० | १ | १७ | -०.६१३ | |
९ | वेस्ट इंडीज (अ) | २१ | ६ | १३ | ० | २ | १४ | -१.४५२ | |
१० | आयर्लंड (अ) | २१ | ३ | १६ | ० | २ | ८ | -१.९३९ |
२७ डिसेंबर २०२४ रोजी खेळल्या गेलेल्या सामन्यापर्यंत अद्ययावत. स्रोत: क्रिकइन्फो[३]
(अ) पुढील फेरीत अग्रेसर; (पा) दर्शविलेल्या टप्प्यासाठी पात्र
- २०२५ महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र.
- महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेसाठी पात्र.
फिक्स्चर
संपादन२०२२
संपादनपाकिस्तान विरुद्ध श्रीलंका
संपादनआयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका
संपादन११ जून २०२२
धावफलक |
v
|
दक्षिण आफ्रिका
७०/१ (१६ षटके) |
दक्षिण आफ्रिकेने ९ गडी राखून विजय मिळवला
क्लोनटार्फ क्रिकेट क्लब ग्राउंड, डब्लिन गुण: दक्षिण आफ्रिका २, आयर्लंड ० |
१४ जून २०२२
धावफलक |
v
|
दक्षिण आफ्रिका
२१७/१ (३८.४ षटके) |
दक्षिण आफ्रिकेने ९ गडी राखून विजय मिळवला
क्लोनटार्फ क्रिकेट क्लब ग्राउंड, डब्लिन गुण: दक्षिण आफ्रिका २, आयर्लंड ० |
१७ जून २०२२
धावफलक |
v
|
आयर्लंड
८९ (३२.५ षटके) |
दक्षिण आफ्रिकेचा १८९ धावांनी विजय झाला
क्लोनटार्फ क्रिकेट क्लब ग्राउंड, डब्लिन गुण: दक्षिण आफ्रिका २, आयर्लंड ० |
श्रीलंका विरुद्ध भारत
संपादन४ जुलै २०२२
धावफलक |
v
|
भारत
१७४/० (२५.४ षटके) |
भारताने १० गडी राखून विजय मिळवला
पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कँडी गुण: भारत २, श्रीलंका ० |
इंग्लंड विरुद्ध भारत
संपादन२०२२-२३
संपादनवेस्ट इंडीज विरुद्ध न्यू झीलंड
संपादन१९ सप्टेंबर २०२२
धावफलक |
v
|
न्यूझीलंड
१५९/५ (३३ षटके) |
न्यू झीलंड ५ धावांनी विजयी (डीएलएस पद्धत)
सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम, नॉर्थ साउंड गुण: न्यू झीलंड २, वेस्ट इंडीझ ० |
२२ सप्टेंबर २०२२
धावफलक |
v
|
न्यूझीलंड
१७१/८ (४०.१ षटके) |
न्यू झीलंड २ गडी राखून विजयी
सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम, नॉर्थ साउंड गुण: न्यू झीलंड २, वेस्ट इंडीझ ० |
२५ सप्टेंबर २०२२
धावफलक |
v
|
वेस्ट इंडीज
१६९/६ (४३.४ षटके) |
वेस्ट इंडीझ ४ गडी राखून विजयी
सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम, नॉर्थ साउंड गुण: वेस्ट इंडीझ २, न्यू झीलंड ० |
पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड
संपादनवेस्ट इंडीज विरुद्ध इंग्लंड
संपादनv
|
वेस्ट इंडीज
१६५ (४०.३ षटके) |
इंग्लंडने १४२ धावांनी विजय मिळवला
सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम, नॉर्थ साउंड गुण: इंग्लंड २, वेस्ट इंडीझ ० |
v
|
वेस्ट इंडीज
११८ (३१.३ षटके) |
इंग्लंडने १४२ धावांनी विजय मिळवला
सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम, नॉर्थ साउंड गुण: इंग्लंड २, वेस्ट इंडीझ ० |
v
|
वेस्ट इंडीज
१०५ (३७.३ षटके) |
इंग्लंडने १५१ धावांनी विजय मिळवला
सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम, नॉर्थ साउंड गुण: इंग्लंड २, वेस्ट इंडीझ ० |
न्यू झीलंड विरुद्ध बांगलादेश
संपादनv
|
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान
संपादन१६ जानेवारी २०२३
धावफलक |
v
|
ऑस्ट्रेलिया
१५८/२ (२८.५ षटके) |
ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी (डीएलएस पद्धत)
ॲलन बॉर्डर फील्ड, ब्रिस्बेन गुण: ऑस्ट्रेलिया २, पाकिस्तान ० |
२०२३
संपादनश्रीलंका विरुद्ध बांगलादेश
संपादन४ मे २०२३
धावफलक |
v
|
बांगलादेश
१२८ (२९.५ षटके) |
श्रीलंकेचा ५८ धावांनी विजय झाला
सिंघालीज स्पोर्ट्स क्लब क्रिकेट ग्राउंड, कोलंबो गुण: श्रीलंका २, बांगलादेश ० |
वेस्ट इंडीज विरुद्ध आयर्लंड
संपादनश्रीलंका विरुद्ध न्यू झीलंड
संपादन२७ जून २०२३
धावफलक |
v
|
श्रीलंका
१७५/१ (२७ षटके) |
श्रीलंका ९ गडी राखून विजयी (डीएलएस पद्धत)
गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियम, गॅले गुण: श्रीलंका २, न्यू झीलंड ०. |
३ जुलै २०२३
धावफलक |
v
|
श्रीलंका
१९६/२ (२६.५ षटके) |
श्रीलंका ८ गडी राखून विजयी (डीएलएस पद्धत)
गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियम, गॅले गुण: श्रीलंका २, न्यू झीलंड ०. |
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया
संपादनबांगलादेश विरुद्ध भारत
संपादन१६ जुलै २०२३
धावफलक |
v
|
भारत
११३ (३५.५ षटके) |
बांगलादेश ४० धावांनी विजयी (डीएलएस पद्धत)
शेर-इ-बांग्ला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाका गुण: बांगलादेश २, भारत ० |
१९ जुलै २०२३
धावफलक |
v
|
बांगलादेश
१२० (३५.१ षटके) |
भारताने १०८ धावांनी विजय मिळवला
शेर-इ-बांग्ला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाका गुण: भारत २, बांगलादेश ० |
आयर्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया
संपादन२८ जुलै २०२३
धावफलक |
v
|
ऑस्ट्रेलिया
२२१/० (३५.५ षटके) |
ऑस्ट्रेलियाने १० गडी राखून विजय मिळवला
क्लोनटार्फ क्रिकेट क्लब ग्राउंड, डब्लिन गुण: ऑस्ट्रेलिया २, आयर्लंड ० |
पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका
संपादनइंग्लंड विरुद्ध श्रीलंका
संपादन२०२३-२४
संपादनदक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यू झीलंड
संपादन२४ सप्टेंबर २०२३
धावफलक |
v
|
दक्षिण आफ्रिका
२३६/६ (४७.१ षटके) |
दक्षिण आफ्रिकेने ४ गडी राखून विजय मिळवला
जेबी मार्क्स ओव्हल, पोचेफस्ट्रूम गुण: दक्षिण आफ्रिका २, न्यू झीलंड ० |
२८ सप्टेंबर २०२३
धावफलक |
v
|
दक्षिण आफ्रिका
२५७/३ (४५.२ षटके) |
दक्षिण आफ्रिकेने ७ गडी राखून विजय मिळवला
सिटी ओव्हल, पीटरमारिट्झबर्ग गुण: दक्षिण आफ्रिका २, न्यू झीलंड ० |
ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडीज
संपादनबांगलादेश विरुद्ध पाकिस्तान
संपादन४ नोव्हेंबर २०२३
धावफलक |
v
|
पाकिस्तान
८५/५ (२४.५ षटके) |
पाकिस्तान ५ गडी राखून विजयी
शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाका गुण: पाकिस्तान २, बांगलादेश ० |
७ नोव्हेंबर २०२३
धावफलक |
v
|
पाकिस्तान
१६९ (४९.५ षटके) |
सामना बरोबरीत सुटला (बांगलादेशने सुपर ओव्हर जिंकली)
शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाका गुण: बांगलादेश २, पाकिस्तान ० |
१० नोव्हेंबर २०२३
धावफलक |
v
|
बांगलादेश
१६७/३ (४५.५ षटके) |
बांगलादेश ७ गडी राखून विजयी
शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाका गुण: बांगलादेश २, पाकिस्तान ० |
न्यू झीलंड विरुद्ध पाकिस्तान
संपादनv
|
पाकिस्तान
२५१/९ (५० षटके) |
सामना बरोबरीत सुटला (पाकिस्तानने सुपर ओव्हर जिंकली)
हॅगली ओव्हल, क्राइस्टचर्च गुण: पाकिस्तान २, न्यू झीलंड ० |
दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश
संपादनv
|
दक्षिण आफ्रिका
२२३/२ (४५.१ षटके) |
दक्षिण आफ्रिकेने ८ गडी राखून विजय मिळवला
जेबी मार्क्स ओव्हल, पोचेफस्ट्रूम गुण: दक्षिण आफ्रिका २, बांगलादेश ० |
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका
संपादनv
|
ऑस्ट्रेलिया
१४९ (२९.३ षटके) |
दक्षिण आफ्रिकेचा ८४ धावांनी विजय झाला (डीएलएस पद्धत)
उत्तर सिडनी ओव्हल, सिडनी गुण: दक्षिण आफ्रिका २, ऑस्ट्रेलिया ० |
v
|
दक्षिण आफ्रिका
१२७ (२४.३ षटके) |
ऑस्ट्रेलियाने ११० धावांनी विजय मिळवला (डीएलएस पद्धत)
उत्तर सिडनी ओव्हल, सिडनी गुण: ऑस्ट्रेलिया २, दक्षिण आफ्रिका ० |
बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया
संपादन२१ मार्च २०२४
धावफलक |
v
|
बांगलादेश
९५ (३६ षटके) |
ऑस्ट्रेलिया ११८ धावांनी विजयी
शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मीरपूर गुण: ऑस्ट्रेलिया २, बांगलादेश ० |
२४ मार्च २०२४
धावफलक |
v
|
ऑस्ट्रेलिया
९८/४ (२३.५ षटके) |
ऑस्ट्रेलियाने ६ गडी राखून विजय मिळवला
शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मीरपूर गुण: ऑस्ट्रेलिया २, बांगलादेश ० |
२७ मार्च २०२४
धावफलक |
v
|
ऑस्ट्रेलिया
९३/२ (१८.३ षटके) |
ऑस्ट्रेलियाने ८ गडी राखून विजय मिळवला
शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मीरपूर गुण: ऑस्ट्रेलिया २, बांगलादेश ० |
न्यू झीलंड विरुद्ध इंग्लंड
संपादनदक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका
संपादन२०२४
संपादनपाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडीज
संपादनइंग्लंड विरुद्ध पाकिस्तान
संपादनश्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडीज
संपादन१५ जून २०२४
धावफलक |
v
|
श्रीलंका
१९८/४ (३४.१ षटके) |
श्रीलंका ६ गडी राखून विजयी
महिंदा राजपक्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, हंबनटोटा गुण: श्रीलंका २, वेस्ट इंडीज ० |
१८ जून २०२४
धावफलक |
v
|
श्रीलंका
९३/५ (२१.२ षटके) |
श्रीलंका ५ गडी राखून विजयी
महिंदा राजपक्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, हंबनटोटा गुण: श्रीलंका २, वेस्ट इंडीज ० |
२१ जून २०२४
धावफलक |
v
|
वेस्ट इंडीज
११५ (३४.५ षटके) |
श्रीलंकेचा १६० धावांनी विजय झाला
महिंदा राजपक्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, हंबनटोटा गुण: श्रीलंका २, वेस्ट इंडीज ० |
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
संपादनआयर्लंड विरुद्ध श्रीलंका
संपादनआयर्लंड विरुद्ध इंग्लंड
संपादन२०२४-२५
संपादनभारत विरुद्ध न्यू झीलंड
संपादनबांगलादेश विरुद्ध आयर्लंड
संपादनदक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड
संपादनv
|
दक्षिण आफ्रिका
१८९/४ (३८.२ षटके) |
दक्षिण आफ्रिकेने ६ गडी राखून विजय मिळवला
डि बीयर्स डायमंड ओव्हल, किंबर्ले गुण: दक्षिण आफ्रिका २, इंग्लंड ० |
v
|
इंग्लंड
१५३/४ (१९ षटके) |
इंग्लंडने ६ गडी राखून विजय मिळवला (डीएलएस पद्धत)
जे बी मार्क्स ओव्हल, पॉचेफस्ट्रूम गुण: दक्षिण आफ्रिका ०, इंग्लंड २ |
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत
संपादनv
|
भारत
२१५ (४५.१ षटके) |
ऑस्ट्रेलियाने ८३ धावांनी विजय मिळवला
वेस्टर्न ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशन मैदान, पर्थ गुण: ऑस्ट्रेलिया २, भारत ० |
न्यू झीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया
संपादनभारत विरुद्ध वेस्ट इंडीज
संपादनभारत विरुद्ध आयर्लंड
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "ICC Women's Championship 2022-25 Matchups". International Cricket Council. 25 May 2022 रोजी पाहिले.
- ^ "ICC Women's Championship 2022/23-2025". ESPNcricinfo. 18 December 2023 रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी महिला चॅम्पियनशिप २०२२/२३-२०२५". ईएसपीएन क्रिकइन्फो. १० फेब्रुवारी २०२४ रोजी पाहिले.