इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२२-२३
इंग्लंड महिला क्रिकेट संघ सध्या डिसेंबर २०२२ मध्ये तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि पाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० खेळण्यासाठी वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर आहे.[१] महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने २०२२-२५ आयसीसी महिला चँपियनशिपचा भाग बनले.[२]
इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२२-२३ | |||||
वेस्ट इंडीज | इंग्लंड | ||||
तारीख | ४ – २२ डिसेंबर २०२२ | ||||
संघनायक | हेली मॅथ्यूस | हेदर नाइट[n १] | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | रशादा विल्यम्स (८८) | नॅटली सायव्हर (१८०) | |||
सर्वाधिक बळी | हेली मॅथ्यूस (६) | चार्ली डीन (७) | |||
मालिकावीर | नॅटली सायव्हर (इं) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | हेली मॅथ्यूस (७४) | सोफिया डंकली (१५४) | |||
सर्वाधिक बळी | हेली मॅथ्यूस (६) | चार्ली डीन (११) | |||
मालिकावीर | चार्ली डीन (इं) |
पथके
संपादनम.आं.ए. | म.आं.टी२० | ||
---|---|---|---|
वेस्ट इंडीज[३] | इंग्लंड[४] | वेस्ट इंडीज[५] | इंग्लंड[६] |
ॲलिस कॅप्सीला पहिल्या एकदिवसीय सामान्यदरम्यान गळपट्टीचे हाड तुटल्यामुळे उर्वरित दौऱ्यातून बाहेर पडावे लागले आले.[७] त्यामुळे मैया बुशिए आणि ॲलिस डेव्हिडसन-रिचर्ड्स यांचा इंग्लडच्या टी२० संघात समावेश करण्यात आला.[८] तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी किशोना नाइटचा दुखापतग्रस्त करिष्मा रामहॅराकच्या जागी वेस्ट इंडीजच्या संघात समावेश कारणात आला.[९] टी२० मालिका सुरू होण्यापूर्वी, फ्रेया केम्पला पाठीच्या दुखापतीमुळे इंग्लंडच्या संघाबाहेर जावे लागले.[१०] नंतर असे जाहीर करण्यात आले की केम्पला तिच्या पाठीत स्ट्रेस फ्रॅक्चर झाल्याचे निदान झाले आहे, ज्यामुळे तिला 2023 ICC महिला T20 विश्वचषक मधून सुद्धा बाहेर पडावे लागले.[११]
महिला एकदिवसीय मालिका
संपादन१ला महिला एकदिवसीय सामना
संपादनवि
|
वेस्ट इंडीज
१६५ (४०.३ षटके) | |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण
- महिला चॅम्पियनशिप गुण: इंग्लंड २, वेस्ट इंडीज ०.
२रा महिला एकदिवसीय सामना
संपादनवि
|
वेस्ट इंडीज
११८ (३१.३ षटके) | |
- नाणेफेक : England, फलंदाजी.
- महिला चॅम्पियनशिप गुण: इंग्लंड २, वेस्ट इंडीज ०.
३रा महिला एकदिवसीय सामना
संपादनवि
|
वेस्ट इंडीज
१०५ (३७.३ षटके) | |
- नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.
- केसिया शुल्त्सचे (वे) महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण.
- महिला चॅम्पियनशिप गुण: इंग्लंड २, वेस्ट इंडीज ०.
महिला आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
संपादन१ला महिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना
संपादनवि
|
इंग्लंड
१०६/२ (१२.४ षटके) | |
डॅनियेल वायट ५९* (३४)
|
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण
- जेनाबा जोसेफचे (वे) महिला आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण.
२रा महिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना
संपादन३रा महिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना
संपादनवि
|
वेस्ट इंडीज
१४०/८ (२० षटके) | |
- नाणेफेक : इंग्लड, फलंदाजी
- त्रिशन होल्डरचे वेस्ट इंडीजकडून महिला आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले, तिने यापूर्वी बार्बाडोससाठी ३ आंतरराष्ट्रीय टी२० खेळले होते.
४था महिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना
संपादनवि
|
इंग्लंड
८२ (१६ षटके) | |
- नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी
- केसिया शुल्ट्सचे (वे) महिला आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण.
५वा महिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना
संपादननोंदी
संपादन- ^ एमी जोन्सने तिसऱ्या वनडेत इंग्लंडचे नेतृत्व केले.
संदर्भयादी
संपादन- ^ "इंग्लंडच्या महिला डिसेंबरमध्ये वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार". ईएसपीएन क्रिकइन्फो. २० डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "इंग्लंड महिलांच्या वेस्ट इंडीज दौर्याचे वेळापत्रक जाहीर". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २० डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या आणि दुसऱ्या सीजी युनायटेड वनडेसाठी वेस्ट इंडीज महिला संघाची घोषणा". क्रिकेट वेस्ट इंडीज. २० डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "लॉरेन विनफील्ड-हिलला इंग्लंडच्या महिला कॅरिबियन संघांमध्ये पुन्हा बोलावणे". ईएसपीएन क्रिकइन्फो. २० डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "शेकेरा सेलमन, चेडियन नेशन इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन टी२० सामन्यांमधून बाहेर". ईएसपीएन क्रिकइन्फो. २० डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "विनफिल्ड-हिलला इंग्लंडच्या महिला आं.टी२० संघात पुन्हा बोलावणे". इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड. २० डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "दुखापती अद्यतन: ॲलिस कॅप्सी". इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड. २१ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "मैया बुशिए, ॲलिस डेव्हिडसन-रिचर्ड्सची इंग्लंडच्या टी२० संघामध्ये निवड". ईएसपीएन क्रिकइन्फो. २१ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या सीजी युनायटेड वनडेसाठी वेस्ट इंडीजच्या महिला संघाची घोषणा". क्रिकेट वेस्ट इंडीज. २१ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "पाठीच्या दुखापतीमुळे फ्रेया केम्प वेस्ट इंडीज दौऱ्यातून बाहेर". ईएसपीएन क्रिकइन्फो. २१ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "फ्रेया केम्प: स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे इंग्लंडची अष्टपैलू महिला टी-२० वर्ल्ड कपमधून बाहेर". बीबीसी स्पोर्ट. २१ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.