२०२२-२५ आयसीसी महिला चॅम्पियनशिप

(२०२२-२५ आयसीसी महिला चँपियनशिप या पानावरून पुनर्निर्देशित)

२०२२-२५ आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धा ही जून २०२२ पासून महिला क्रिकेट या खेळामध्ये सुरू होणारी एक स्पर्धा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनद्वारे सुरू केलेल्या आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धेची ही तिसरी आवृत्ती आहे. स्पर्धेतील सर्व सामने हे महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने या स्वरूपाचे असणार आहेत. सदर स्पर्धा २०२५ महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीचा पहिला टप्पा आहे. एकूण दहा देशांदरम्यान सदर स्पर्धा खेळवली जाणार आहे. स्पर्धेच्या शेवटी अव्वल पाच संघ व यजमान अद्याप अघोषित २०२५ विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र होतील व तळाचे चार संघ विश्वचषकाच्या इतर दोन जागांसाठी महिला वनडे क्रमवारीमधून इतर दोन संघासोबत पात्रता सामने खेळतील.

२०२२-२५ आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धा
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
क्रिकेट प्रकार महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय
स्पर्धा प्रकार साखळी सामने
यजमान विविध
२०१७-२० (आधी)

सप्टेंबर २०१८ मध्ये आयसीसीने स्पर्धेत आणखी दोन संघांना दाखल करण्यासाठी प्रस्ताव मांडला होता. त्यानुसार स्पर्धेच्या या आवृत्तीसाठी बांगलादेश आणि आयर्लंड हे दोन देश आयसीसी महिला वनडे क्रमवारीनुसार पात्र ठरले. मार्च २०२२ मध्ये २०२२-२५ महिला अजिंक्यपद स्पर्धेसाठी सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करणारा आयर्लंड पहिला देश ठरला जेव्हा आयर्लंड क्रिकेट बोर्डाने दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याची घोषणा केली. पाठोपाठ पाकिस्तानने देखील तीन मालिकांचे वेळापत्रक जाहीर केले.

सहभागी देश

संपादन

खालील देश सदर स्पर्धेत सहभाग घेतील:

वेळापत्रक

संपादन

आयसीसीने प्रत्येक संघासाठी पुढील घरचे आणि बाहेरचे वेळापत्रक जाहीर केले:[]

यजमान संघ \ पाहुणा संघ                    
ऑस्ट्रेलिया   3–0 [3] 3–0 [3] 2–1 [3] 2–0 [3]
बांगलादेश   0–3 [3] 1–1 [3] 3–0 [3] 2–1 [3]
इंग्लंड   2–1 [3] 0–3 [3] 2–0 [3] 2–0 [3]
भारत   ३ सामने 2–1 [3] 3–0 [3] ३ सामने
आयर्लंड   0–2 [3] 1–2 [3] 0–3 [3] 2–1 [3]
न्यूझीलंड   ३ सामने 1–0 [3] 1–2 [3] 2–1 [3]
पाकिस्तान   3–0 [3] 1–2 [3] 2–1 [3] 0–3 [3]
दक्षिण आफ्रिका   2–1 [3] 1–2 [3] 2–1 [3] 1–1 [3]
श्रीलंका   1–0 [3] 0–3 [3] 2–1 [3] 3–0 [3]
वेस्ट इंडीज   ३ सामने 0–3 [3] 2–0 [3] 1–2 [3]
शेवटचा बदल१२ डिसेंबर २०२४. स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[]
माहिती: निळा = यजमान संघ विजयी; पिवळा = अनिर्णित; लाल = पाहुणा संघ विजयी.
संघ मायदेशी मालिका परदेशी मालिका विरुद्ध खेळला नाही
ऑस्ट्रेलिया     भारत   दक्षिण आफ्रिका   पाकिस्तान   वेस्ट इंडीज   इंग्लंड   न्यूझीलंड   बांगलादेश   आयर्लंड   श्रीलंका
बांगलादेश     भारत   आयर्लंड   पाकिस्तान   ऑस्ट्रेलिया   न्यूझीलंड   दक्षिण आफ्रिका   श्रीलंका   वेस्ट इंडीज   इंग्लंड
इंग्लंड     भारत   पाकिस्तान   ऑस्ट्रेलिया   श्रीलंका   न्यूझीलंड   दक्षिण आफ्रिका   आयर्लंड   वेस्ट इंडीज   बांगलादेश
भारत     न्यूझीलंड   दक्षिण आफ्रिका   आयर्लंड   वेस्ट इंडीज   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया   बांगलादेश   श्रीलंका   पाकिस्तान
आयर्लंड     इंग्लंड   ऑस्ट्रेलिया   श्रीलंका   दक्षिण आफ्रिका   भारत   बांगलादेश   पाकिस्तान   वेस्ट इंडीज   न्यूझीलंड
न्यूझीलंड     इंग्लंड   ऑस्ट्रेलिया   बांगलादेश   पाकिस्तान   भारत   दक्षिण आफ्रिका   श्रीलंका   वेस्ट इंडीज   आयर्लंड
पाकिस्तान     दक्षिण आफ्रिका   आयर्लंड   श्रीलंका   वेस्ट इंडीज   इंग्लंड   न्यूझीलंड   ऑस्ट्रेलिया   बांगलादेश   भारत
दक्षिण आफ्रिका     न्यूझीलंड   इंग्लंड   श्रीलंका   बांगलादेश   ऑस्ट्रेलिया   भारत   पाकिस्तान   आयर्लंड   वेस्ट इंडीज
श्रीलंका     भारत   न्यूझीलंड   बांगलादेश   वेस्ट इंडीज   इंग्लंड   दक्षिण आफ्रिका   आयर्लंड   पाकिस्तान   ऑस्ट्रेलिया
वेस्ट इंडीज     न्यूझीलंड   इंग्लंड   बांगलादेश   आयर्लंड   भारत   पाकिस्तान   ऑस्ट्रेलिया   श्रीलंका   दक्षिण आफ्रिका

निकाल

संपादन

प्रत्येक संघ दुसऱ्या संघाशी प्रत्येकी ३ सामने खेळला

गुण देण्याची पद्धत :

  • सामना जिंकल्यास - २ गुण
  • सामना बरोबरीत, अनिर्णित, पावसामुळे रद्द करण्यात आला तर १ गुण
  • सामना हरल्यास - ० गुण

सामन्यांचे निकाल पुढीलप्रमाणे :

फेरी विंडो यजमान संघ पाहुणा संघ दिनांक निकाल

२०२२

  पाकिस्तान   श्रीलंका १ जून २०२२ २-१
  आयर्लंड   दक्षिण आफ्रिका ११ जून २०२२ ०-३
  श्रीलंका   भारत २३ जून २०२२ ०-३
  इंग्लंड   भारत १८ सप्टेंबर २०२२ ०-३

२०२२-२३

  वेस्ट इंडीज   न्यूझीलंड १९ सप्टेंबर २०२२ १-२
  पाकिस्तान   आयर्लंड ४ नोव्हेंबर २०२२ ३-०
  वेस्ट इंडीज   इंग्लंड ४ डिसेंबर २०२२ ०-३
  न्यूझीलंड   बांगलादेश ११ डिसेंबर २०२२ १-०
  ऑस्ट्रेलिया   पाकिस्तान १६ जानेवारी २०२३ ३-०

२०२३

  श्रीलंका   बांगलादेश २९ एप्रिल २०२३ १-०
  वेस्ट इंडीज   आयर्लंड २६ जून २०२३ २-०
  श्रीलंका   न्यूझीलंड २७ जून २०२३ २-१
  इंग्लंड   ऑस्ट्रेलिया १२ जुलै २०२३ २-१
  बांगलादेश   भारत १६ जुलै २०२३ १-१
  आयर्लंड   ऑस्ट्रेलिया २३ जुलै २०२३ ०-२
  पाकिस्तान   दक्षिण आफ्रिका ८ सप्टेंबर २०२३ १-२
  इंग्लंड   श्रीलंका ९ सप्टेंबर २०२३ २-०

२०२३-२४

  दक्षिण आफ्रिका   न्यूझीलंड २४ सप्टेंबर २०२३ २-१
  ऑस्ट्रेलिया   वेस्ट इंडीज ८ ऑक्टोबर २०२३ २-०
  बांगलादेश   पाकिस्तान ४ नोव्हेंबर २०२३ २-१
  न्यूझीलंड   पाकिस्तान १२ डिसेंबर २०२३ २-१
  दक्षिण आफ्रिका   बांगलादेश १६ डिसेंबर २०२३ २-१
  ऑस्ट्रेलिया   दक्षिण आफ्रिका ३ फेब्रुवारी २०२४ २-१
  बांगलादेश   ऑस्ट्रेलिया २१ मार्च २०२४ ०-३
  न्यूझीलंड   इंग्लंड १ एप्रिल २०२४ १-२
  दक्षिण आफ्रिका   श्रीलंका ९ एप्रिल २०२४ १-१

२०२४

  पाकिस्तान   वेस्ट इंडीज १८ एप्रिल २०२४ ०-३
  इंग्लंड   पाकिस्तान २३ मे २०२४ २-०
  श्रीलंका   वेस्ट इंडीज १५ जून २०२४ ३-०
  भारत   दक्षिण आफ्रिका १६ जून २०२४ ३-०
  आयर्लंड   श्रीलंका १६ ऑगस्ट २०२४ २-१
  आयर्लंड   इंग्लंड ७ सप्टेंबर २०२४ १-२

२०२४-२५

  भारत   न्यूझीलंड २४ ऑक्टोबर २०२४ २-१
  बांगलादेश   आयर्लंड २७ नोव्हेंबर २०२४ ३-०
  दक्षिण आफ्रिका   इंग्लंड ४ डिसेंबर २०२४ १-२
  ऑस्ट्रेलिया   भारत ५ डिसेंबर २०२४ ३-०

गुणफलक

संपादन
संघ
सा वि गुण पात्रता
  ऑस्ट्रेलिया (पा) २१ १६ ३४ २०२५ महिला क्रिकेट विश्वचषक करिता थेट पात्र
  इंग्लंड (पा) २४ १५ ३२
  भारत (पा) १८ १२ २५
  दक्षिण आफ्रिका (पा) २४ १२ ११ २५
  श्रीलंका २४ ११ २२
  न्यूझीलंड २१ १० २०
  बांगलादेश २१ १९ २०२५ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता करिता पात्र
  पाकिस्तान (अ) २४ १५ १७
  वेस्ट इंडीज १८ १० १४
  आयर्लंड (अ) २१ १६

१२ डिसेंबर २०२४ रोजी खेळल्या गेलेल्या सामन्यापर्यंत अद्ययावत. स्रोत: क्रिकइन्फो[]
(अ) पुढील फेरीत अग्रेसर; (पा) दर्शविलेल्या टप्प्यासाठी पात्र

  •   २०२५ महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र.
  •   महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेसाठी पात्र.

फिक्स्चर

संपादन

पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका

संपादन
१ जून २०२२
धावफलक
श्रीलंका  
१६९ (४७.५ षटके)
v
  पाकिस्तान
१७०/२ (४१.५ षटके)
३ जून २०२२
धावफलक
पाकिस्तान  
२५३/२ (५० षटके)
v
  श्रीलंका
१८०/९ (५० षटके)
५ जून २०२२
धावफलक
श्रीलंका  
२६०/७ (५० षटके)
v
  पाकिस्तान
१६७ (४१.४ षटके)

आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका

संपादन
१४ जून २०२२
धावफलक
आयर्लंड  
२१३/८ (५० षटके)
v
  दक्षिण आफ्रिका
२१७/१ (३८.४ षटके)

श्रीलंका विरुद्ध भारत

संपादन
१ जुलै २०२२
धावफलक
श्रीलंका  
१७१ (४८.२ षटके)
v
  भारत
१७६/६ (३८ षटके)

इंग्लंड विरुद्ध भारत

संपादन
१८ सप्टेंबर २०२२
धावफलक
इंग्लंड  
२२७/७ (५० षटके)
v
  भारत
२३२/३ (४४.२ षटके)
२१ सप्टेंबर २०२२ (दि/रा)
धावफलक
भारत  
३३३/५ (५० षटके)
v
  इंग्लंड
२४५ (४४.२ षटके)
२४ सप्टेंबर २०२२
धावफलक
भारत  
१६९ (४५.४ षटके)
v
  इंग्लंड
१५३ (४३.३ षटके)

२०२२-२३

संपादन

वेस्ट इंडीज विरुद्ध न्यू झीलंड

संपादन
१९ सप्टेंबर २०२२
धावफलक
वेस्ट इंडीज  
१६८/७ (३५ षटके)
v
  न्यूझीलंड
१५९/५ (३३ षटके)
२२ सप्टेंबर २०२२
धावफलक
वेस्ट इंडीज  
१६९/९ (५० षटके)
v
  न्यूझीलंड
१७१/८ (४०.१ षटके)
२५ सप्टेंबर २०२२
धावफलक
न्यूझीलंड  
१६८ (४८.१ षटके)
v
  वेस्ट इंडीज
१६९/६ (४३.४ षटके)

पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड

संपादन
४ नोव्हेंबर २०२२
धावफलक
पाकिस्तान  
३३५/३ (५० षटके)
v
  आयर्लंड
२०७ (४९.३ षटके)
६ नोव्हेंबर २०२२
धावफलक
आयर्लंड  
१९४ (४७.२ षटके)
v
  पाकिस्तान
१९५/१ (३२.४ षटके)
९ नोव्हेंबर २०२२
धावफलक
आयर्लंड  
२२५ (४९.५ षटके)
v
  पाकिस्तान
२२६/५ (४७.१ षटके)

वेस्ट इंडीज विरुद्ध इंग्लंड

संपादन
४ डिसेंबर २०२२ (दि/रा)
धावफलक
इंग्लंड  
३०७/७ (५० षटके)
v
  वेस्ट इंडीज
१६५ (४०.३ षटके)
६ डिसेंबर २०२२ (दि/रा)
धावफलक
इंग्लंड  
२६० (४८.१ षटके)
v
  वेस्ट इंडीज
११८ (३१.३ षटके)
९ डिसेंबर २०२२ (दि/रा)
धावफलक
इंग्लंड  
२५६ (४३.३ षटके)
v
  वेस्ट इंडीज
१०५ (३७.३ षटके)

न्यू झीलंड विरुद्ध बांगलादेश

संपादन
११ डिसेंबर २०२२
धावफलक
बांगलादेश  
१८०/८ (५० षटके)
v
  न्यूझीलंड
१८१/२ (३१ षटके)
१४ डिसेंबर २०२२ (दि/रा)
धावफलक
बांगलादेश  
१५७/७ (४४ षटके)
v
  न्यूझीलंड
१४/१ (४.४ षटके)
निकाल नाही
मॅकलिन पार्क, नेपियर
गुण: न्यू झीलंड १, बांगलादेश १
१७ डिसेंबर २०२२ (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड  
१२३/२ (२६.५ षटके)
v
निकाल नाही
सेडन पार्क, हॅमिल्टन
गुण: न्यू झीलंड १, बांगलादेश १

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान

संपादन
१६ जानेवारी २०२३
धावफलक
पाकिस्तान  
१६०/८ (४० षटके)
v
  ऑस्ट्रेलिया
१५८/२ (२८.५ षटके)
१८ जानेवारी २०२३
धावफलक
पाकिस्तान  
१२५ (४३ षटके)
v
  ऑस्ट्रेलिया
१२९/० (१९.२ षटके)
२१ जानेवारी २०२३
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
३३६/९ (५० षटके)
v
  पाकिस्तान
२३५/७ (५० षटके)

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश

संपादन
२९ एप्रिल २०२३
धावफलक
श्रीलंका  
१५२/६ (३६.४ षटके)
v
निकाल नाही
पी. सारा ओव्हल, कोलंबो
गुण: श्रीलंका १, बांगलादेश १
२ मे २०२३
धावफलक
v
सामना सोडला
पी. सारा ओव्हल, कोलंबो
गुण: श्रीलंका १, बांगलादेश १

वेस्ट इंडीज विरुद्ध आयर्लंड

संपादन
२६ जून २०२३
धावफलक
वेस्ट इंडीज  
२९७/६ (५० षटके)
v
  आयर्लंड
२३९/९ (५० षटके)
२८ जून २०२३
धावफलक
आयर्लंड  
३६/५ (८.४ षटके)
v
१ जुलै २०२३ (दि/रा)
धावफलक
आयर्लंड  
२०३ (५० षटके)
v
  वेस्ट इंडीज
२०४/४ (४१.१ षटके)

श्रीलंका विरुद्ध न्यू झीलंड

संपादन
२७ जून २०२३
धावफलक
न्यूझीलंड  
१७०/५ (२८ षटके)
v
  श्रीलंका
१७५/१ (२७ षटके)
३० जून २०२३
धावफलक
न्यूझीलंड  
३२९/७ (५० षटके)
v
  श्रीलंका
२१८ (४८.४ षटके)
३ जुलै २०२३
धावफलक
न्यूझीलंड  
१२७/२ (३१ षटके)
v
  श्रीलंका
१९६/२ (२६.५ षटके)

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया

संपादन
१२ जुलै २०२३ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२६३/८ (५० षटके)
v
  इंग्लंड
२६७/८ (४८.१ षटके)
१६ जुलै २०२३
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२८२/७ (५० षटके)
v
  इंग्लंड
२७९/७ (५० षटके)
१८ जुलै २०२३ (दि/रा)
धावफलक
इंग्लंड  
२८५/९ (५० षटके)
v
  ऑस्ट्रेलिया
१९९ (३५.३ षटके)

बांगलादेश विरुद्ध भारत

संपादन
२२ जुलै २०२३
धावफलक
बांगलादेश  
२२५/४ (५० षटके)
v
  भारत
२२५ (४९.३ षटके)

आयर्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया

संपादन
२५ जुलै २०२३
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
३२१/७ (५० षटके)
v
  आयर्लंड
१६८ (३८.२ षटके)
२८ जुलै २०२३
धावफलक
आयर्लंड  
२१७ (४९ षटके)
v
  ऑस्ट्रेलिया
२२१/० (३५.५ षटके)

पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका

संपादन
८ सप्टेंबर २०२३ (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
२९२/४ (५० षटके)
v
  पाकिस्तान
१६५ (३६.५ षटके)
११ सप्टेंबर २०२३ (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान  
१६८ (४४.२ षटके)
v
  दक्षिण आफ्रिका
१६९/४ (३४ षटके)
१४ सप्टेंबर २०२३ (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
१८५ (४८.१ षटके)
v
  पाकिस्तान
१८६/२ (३८ षटके)

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका

संपादन
९ सप्टेंबर २०२३
धावफलक
श्रीलंका  
१०६ (३०.२ षटके)
v
  इंग्लंड
१०७/३ (१८ षटके)
१२ सप्टेंबर २०२३
धावफलक
श्रीलंका  
१०६/९ (३०.५ षटके)
v
१४ सप्टेंबर २०२३
धावफलक
इंग्लंड  
२७३/८ (३१ षटके)
v
  श्रीलंका
१२२ (२४.५ षटके)

२०२३-२४

संपादन

दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यू झीलंड

संपादन
२४ सप्टेंबर २०२३
धावफलक
न्यूझीलंड  
२३५/८ (५० षटके)
v
  दक्षिण आफ्रिका
२३६/६ (४७.१ षटके)
२८ सप्टेंबर २०२३
धावफलक
न्यूझीलंड  
२५३ (४९.५ षटके)
v
  दक्षिण आफ्रिका
२५७/३ (४५.२ षटके)
१ ऑक्टोबर २०२३
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
२०९ (४४.३ षटके)
v
  न्यूझीलंड
२१०/४ (४३.२ षटके)

ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडीज

संपादन
८ ऑक्टोबर २०२३
धावफलक
वेस्ट इंडीज  
८३ (२७.३ षटके)
v
  ऑस्ट्रेलिया
८७/२ (१४.५ षटके)
१२ ऑक्टोबर २०२३
धावफलक
वेस्ट इंडीज  
१०७/८ (२५.३ षटके)
v
निकाल नाही
जंक्शन ओव्हल, मेलबर्न
गुण: ऑस्ट्रेलिया १, वेस्ट इंडीझ १
१५ ऑक्टोबर २०२३
धावफलक
वेस्ट इंडीज  
१०३ (३१.४ षटके)
v
  ऑस्ट्रेलिया
१०६/२ (१५.३ षटके)

बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान

संपादन
४ नोव्हेंबर २०२३
धावफलक
बांगलादेश  
८१ (३१.५ षटके)
v
  पाकिस्तान
८५/५ (२४.५ षटके)
१० नोव्हेंबर २०२३
धावफलक
पाकिस्तान  
१६६/९ (५० षटके)
v
  बांगलादेश
१६७/३ (४५.५ षटके)

न्यू झीलंड विरुद्ध पाकिस्तान

संपादन
१२ डिसेंबर २०२३
धावफलक
न्यूझीलंड  
३६५/४ (५० षटके)
v
  पाकिस्तान
२३४ (४९.५ षटके)
१५ डिसेंबर २०२३ (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान  
२२० (५० षटके)
v
  न्यूझीलंड
२२१/९ (४८.५ षटके)
१८ डिसेंबर २०२३ (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड  
२५१/८ (५० षटके)
v
  पाकिस्तान
२५१/९ (५० षटके)

दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश

संपादन
१६ डिसेंबर २०२३ (दि/रा)
धावफलक
बांगलादेश  
२५०/३ (५० षटके)
v
  दक्षिण आफ्रिका
१३१ (३६.३ षटके)
बांगलादेश ११९ धावांनी विजयी
बफेलो पार्क, पूर्व लंडन
गुण: बांगलादेश २, दक्षिण आफ्रिका ०
२० डिसेंबर २०२३ (दि/रा)
धावफलक
बांगलादेश  
२२२/४ (५० षटके)
v
  दक्षिण आफ्रिका
२२३/२ (४५.१ षटके)
२३ डिसेंबर २०२३ (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
३१६/४ (५० षटके)
v
  बांगलादेश
१०० (३१.१ षटके)

ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका

संपादन
३ फेब्रुवारी २०२४ (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
१०५ (३१.३ षटके)
v
  ऑस्ट्रेलिया
२/१०६ (१९ षटके)
७ फेब्रुवारी २०२४ (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
६/२२९ (४५ षटके)
v
  ऑस्ट्रेलिया
१४९ (२९.३ षटके)
१० फेब्रुवारी २०२४ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
९/२७७ (५० षटके)
v
  दक्षिण आफ्रिका
१२७ (२४.३ षटके)

बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया

संपादन
२१ मार्च २०२४
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२१३/७ (५० षटके)
v
  बांगलादेश
९५ (३६ षटके)

न्यू झीलंड विरुद्ध इंग्लंड

संपादन
१ एप्रिल २०२४
धावफलक
न्यूझीलंड  
२०७ (४८.२ षटके)
v
  इंग्लंड
२०९/६ (४१.२ षटके)
४ एप्रिल २०२४
धावफलक
इंग्लंड  
२५२ (४९ षटके)
v
  न्यूझीलंड
१९६ (४५ षटके)
७ एप्रिल २०२४
धावफलक
इंग्लंड  
१९४ (४६.३ षटके)
v
  न्यूझीलंड
१९५/३ (३९ षटके)

दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका

संपादन
९ एप्रिल २०२४
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
२७०/६ (५० षटके)
v
  श्रीलंका
२३/० (६.५ षटके)
निकाल नाही
बफेलो पार्क, पूर्व लंडन
गुण: दक्षिण आफ्रिका १, श्रीलंका १
१३ एप्रिल २०२४
धावफलक
श्रीलंका  
२२९ (४९.५ षटके)
v
  दक्षिण आफ्रिका
२३३/३ (४७.४ षटके)
१७ एप्रिल २०२४ (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
३०१/५ (५० षटके)
v
  श्रीलंका
३०५/४ (४४.३ षटके)

पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडीज

संपादन
१८ एप्रिल २०२४
धावफलक
वेस्ट इंडीज  
२६९/८ (५० षटके)
v
  पाकिस्तान
१५६ (३५.५ षटके)
२१ एप्रिल २०२४
धावफलक
पाकिस्तान  
२२३ (४८.५ षटके)
v
  वेस्ट इंडीज
२२५/८ (५० षटके)
२३ एप्रिल २०२४ (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज  
२७८/६ (५० षटके)
v
  पाकिस्तान
१९० (४७.५ षटके)

इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान

संपादन
२३ मे २०२४ (दि/रा)
धावफलक
इंग्लंड  
२४३/९ (५० षटके)
v
  पाकिस्तान
२०६/९ (५० षटके)
२६ मे २०२४
धावफलक
पाकिस्तान  
२९/० (६.५ षटके)
v
निकाल नाही
कौंटी ग्राउंड, टॉन्टन
गुण: इंग्लंड १, पाकिस्तान १
२९ मे २०२४ (दि/रा)
धावफलक
इंग्लंड  
३०२/५ (५० षटके)
v
  पाकिस्तान
१२४ (२९.१ षटके)

श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडीज

संपादन

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

संपादन
१६ जून २०२४ (दि/रा)
धावफलक
भारत  
२६५/८ (५० षटके)
v
  दक्षिण आफ्रिका
१२२ (३७.४ षटके)
१९ जून २०२४ (दि/रा)
धावफलक
भारत  
३२५/३ (५० षटके)
v
  दक्षिण आफ्रिका
३२१/६ (५० षटके)
२३ जून २०२४ (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
२१५/८ (५० षटके)
v
  भारत
२२०/४ (४०.४ षटके)

आयर्लंड विरुद्ध श्रीलंका

संपादन
१६ ऑगस्ट २०२४
धावफलक
श्रीलंका  
२६०/८ (५० षटके)
v
  आयर्लंड
२६१/७ (४९.२ षटके)
१८ ऑगस्ट २०२४
धावफलक
आयर्लंड  
२५५/५ (५० षटके)
v
  श्रीलंका
२४० (४८ षटके)
२० ऑगस्ट २०२४
धावफलक
आयर्लंड  
१२२ (४६.३ षटके)
v
  श्रीलंका
१२३/२ (२३.१ षटके)

आयर्लंड विरुद्ध इंग्लंड

संपादन
७ सप्टेंबर २०२४
धावफलक
आयर्लंड  
२१० (४६.५ षटके)
v
  इंग्लंड
२११/६ (३४.५ षटके)
९ सप्टेंबर २०२४
धावफलक
इंग्लंड  
३२०/८ (५० षटके)
v
  आयर्लंड
४५ (१६.५ षटके)
११ सप्टेंबर २०२४
धावफलक
इंग्लंड  
१५३ (२०.५ षटके)
v
  आयर्लंड
१५५/७ (२२ षटके)

२०२४-२५

संपादन

भारत विरुद्ध न्यू झीलंड

संपादन
२४ ऑक्टोबर २०२४ (दि/रा)
धावफलक
भारत  
२२७ (४४.३ षटके)
v
  न्यूझीलंड
१६८ (४०.४ षटके)
२७ ऑक्टोबर २०२४ (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड  
२५९/९ (५० षटके)
v
  भारत
१८३ (४७.१ षटके)
२९ ऑक्टोबर २०२४ (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड  
२३२ (४९.५ षटके)
v
  भारत
२३६/४ (४४.२ षटके)

बांगलादेश विरुद्ध आयर्लंड

संपादन
२७ नोव्हेंबर २०२४
धावफलक
बांगलादेश  
२५२/४ (५० षटके)
v
  आयर्लंड
९८ (२८.५ षटके)
३० नोव्हेंबर २०२४
धावफलक
आयर्लंड  
१९३/५ (५० षटके)
v
  बांगलादेश
१९७/५ (४३.५ षटके)
२ डिसेंबर २०२४
धावफलक
आयर्लंड  
१८५ (५० षटके)
v
  बांगलादेश
१८६/३ (३७.३ षटके)

दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड

संपादन
४ डिसेंबर २०२४ (दि/रा)
धावफलक
इंग्लंड  
१८६ (३८.४ षटके)
v
  दक्षिण आफ्रिका
१८९/४ (३८.२ षटके)
८ डिसेंबर २०२४
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
१३५ (३१.३ षटके)
v
  इंग्लंड
१३७/४ (२४ षटके)
११ डिसेंबर २०२४ (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
२३३/८ (५० षटके)
v
  इंग्लंड
१५३/४ (१९ षटके)

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत

संपादन
५ डिसेंबर २०२४ (दि/रा)
धावफलक
भारत  
१०० (३४.२ षटके)
v
  ऑस्ट्रेलिया
५/१०२ (१६.२ षटके)
८ डिसेंबर २०२४
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
८/३७१ (५० षटके)
v
  भारत
२४९ (४४.५ षटके)

न्यू झीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया

संपादन

भारत विरुद्ध आयर्लंड

संपादन
जानेवारी २०२५
v
जानेवारी २०२५
v
जानेवारी २०२५
v

संदर्भ

संपादन
  1. ^ "ICC Women's Championship 2022-25 Matchups". International Cricket Council. 25 May 2022 रोजी पाहिले.
  2. ^ "ICC Women's Championship 2022/23-2025". ESPNcricinfo. 18 December 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "आयसीसी महिला चॅम्पियनशिप २०२२/२३-२०२५". ईएसपीएन क्रिकइन्फो. १० फेब्रुवारी २०२४ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन