बेनोनी (ग्वाटेंग)
गोटेंग, दक्षिण आफ्रिका येथील एक जागा
(बेनोनी या पानावरून पुनर्निर्देशित)
बेनोनी हे दक्षिण आफ्रिकेच्या ग्वाटेंग प्रांतामध्ये वसलेले आहे. सन २००० पासून, ते एकुऱ्हुलेनी महानगरपालिकेचा भाग आहे.
बेनोनी | |
दक्षिण आफ्रिकामधील शहर | |
देश | दक्षिण आफ्रिका |
प्रांत | ग्वाटेंग |
स्थापना वर्ष | १८८१ |
क्षेत्रफळ | १७५.५५ चौ. किमी (६७.७८ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ५,३९७ फूट (१,६४५ मी) |
लोकसंख्या | |
- शहर | १५८,७७७ |
- घनता | ९०० /चौ. किमी (२,३०० /चौ. मैल) |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |