डि बीयर्स डायमंड ओव्हल

डायमंड ओव्हल, हे किंबर्ली क्रिकेट क्लब, डि बीयर्स डायमंड ओव्हल म्हणून सुद्धा ओळखले जाते. दक्षिण आफ्रिकेतील किंबर्ले स्थित हे एक बहुउपयोगी मैदान आहे. सध्या ते जास्त वेळा क्रिकेट सामन्यांसाठी वापरले जाते. क्रिकेट विश्वचषक, २००३ वेळी ह्या मैदानावर ३ सामने खेळवले गेले. मैदानाची क्षमता ११,०००० इतकी आहे.

डायमंड ओव्हल
मैदान माहिती
स्थान किंबर्ले, दक्षिण आफ्रिका
आसनक्षमता ११,०००

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम ए.सा. ७ एप्रिल १९९८:
पाकिस्तान वि. श्रीलंका
अंतिम ए.सा. २२ जानेवारी २०१३:
दक्षिण आफ्रिका वि. न्यू झीलंड
एकमेव २०-२० १० ऑक्टोबर २०१०:
दक्षिण आफ्रिका वि. झिम्बाब्वे
शेवटचा बदल २१ फेब्रुवारी २०१७
स्रोत: इएसपीन क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

संदर्भ आणि नोंदी

संपादन