बांगलादेश महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२३-२४

बांगलादेश महिला क्रिकेट संघाने डिसेंबर २०२३ मध्ये तीन महिला एक दिवसीय आंतरराष्ट्रीय (मवनडे) आणि तीन महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला.[१][२][३] महिला एकदिवसीय मालिका २०२२-२०२५ आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग बनली.[४][५]

बांगलादेश महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२३-२४
दक्षिण आफ्रिका
बांगलादेश
तारीख ३ – २३ डिसेंबर २०२३
संघनायक लॉरा वोल्वार्ड[n १] निगार सुलताना
एकदिवसीय मालिका
निकाल दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा लॉरा वोल्वार्ड (१८५) फरगाना हक (१४५)
सर्वाधिक बळी मारिझान कॅप (४) राबेया खान (४)
मालिकावीर लॉरा वोल्वार्ड (दक्षिण आफ्रिका)
२०-२० मालिका
निकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा ॲनेके बॉश (७६) मुर्शिदा खातून (६६)
सर्वाधिक बळी आयंडा ह्लुबी (२)
मसाबता क्लास (२)
शोर्णा अक्तेर (५)
मालिकावीर शोर्णा अक्तेर (बांगलादेश)

खेळाडू संपादन

  दक्षिण आफ्रिका   बांगलादेश
वनडे[६] टी२०आ[७] वनडे आणि टी२०आ[८]

सराव सामना संपादन

१२ डिसेंबर २०२३
१०:००
धावफलक
बांगलादेश  
१७३ (४४.३ षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
१६५ (४५ षटके)
फरगाना हक ५८ (८२)
नोबुलुम्को बनती ४/१५ (६.३ षटके)
अँड्री स्टेन ५५ (७७)
सुलताना खातून २/१५ (८ षटके)
बांगलादेशने ८ धावांनी विजय मिळवला
मंगांग ओव्हल, ब्लोमफॉन्टेन
पंच: अबोंगाइल सोडुमो (दक्षिण आफ्रिका) आणि अब्दोल्लाह स्टीनकॅम्प (दक्षिण आफ्रिका)
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

टी२०आ मालिका संपादन

पहिला टी२०आ संपादन

३ डिसेंबर २०२३
१४:००
धावफलक
बांगलादेश  
१४९/२ (२० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
१३६/८ (२० षटके)
ॲनेके बॉश ६७ (४९)
शोर्णा अक्तेर ५/२८ (४ षटके)
बांगलादेशने १३ धावांनी विजय मिळवला
विलोमूर पार्क, बेनोनी
पंच: लॉरेन अगेनबॅग (दक्षिण आफ्रिका) आणि अबोंगाइल सोडुमो (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: शोर्णा अक्तेर (बांगलादेश)
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • एलिझ-मारी मार्क्स (दक्षिण आफ्रिका) ने तिचे टी२०आ पदार्पण केले.
  • शोर्णा अक्तेर (बांगलादेश) ने टी२०आ मध्ये तिचे पहिले पाच बळी घेतले.[९]
  • महिलांच्या टी२०आ मध्ये दक्षिण आफ्रिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बांगलादेशचा हा पहिला विजय आहे.[१०]

दुसरा टी२०आ संपादन

६ डिसेंबर २०२३
१८:०० (रा)
धावफलक
बांगलादेश  
७/१ (१.२ षटके)
वि
निकाल नाही
डि बीयर्स डायमंड ओव्हल, किंबर्ले
पंच: केरिन क्लास्ते (दक्षिण आफ्रिका) आणि अब्दोल्लाह स्टीनकॅम्प (दक्षिण आफ्रिका)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • बांगलादेशच्या डावात पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.

तिसरा टी२०आ संपादन

८ डिसेंबर २०२३
१८:०० (रा)
धावफलक
बांगलादेश  
९४/६ (२० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
९५/२ (१५.२ षटके)
लता मोंडल ४२ (६२)
आयंडा ह्लुबी २/१५ (४ षटके)
लॉरा वोल्वार्ड ४९* (४९)
शरीफा खातून १/१० (२ षटके)
दक्षिण आफ्रिकेने ८ गडी राखून विजय मिळवला
डि बीयर्स डायमंड ओव्हल, किंबर्ले
पंच: लॉरेन अगेनबॅग (दक्षिण आफ्रिका) आणि केरिन क्लास्टे (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: आयंडा ह्लुबी (दक्षिण आफ्रिका)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • आयंडा ह्लुबी (दक्षिण आफ्रिका) ने तिचे टी२०आ पदार्पण केले.

एकदिवसीय मालिका संपादन

पहिला एकदिवसीय संपादन

१६ डिसेंबर २०२३
१४:०० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश  
२५०/३ (५० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
१३१ (३६.३ षटके)
बांगलादेशने ११९ धावांनी विजय मिळवला
बफेलो पार्क, पूर्व लंडन
पंच: लॉरेन अगेनबॅग (दक्षिण आफ्रिका) आणि अब्दोल्लाह स्टीनकॅम्प (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: मुर्शिदा खातून (बांगलादेश)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • एलिझ-मारी मार्क्स (दक्षिण आफ्रिका) यांनी वनडे पदार्पण केले.
  • बांगलादेशने एकदिवसीय क्रिकेटमधील त्यांची सर्वोच्च धावसंख्या (२५०) बनवली.[११]
  • एकदिवसीय सामन्यांमध्ये (११९) धावांच्या बाबतीत बांगलादेशसाठी हा सर्वात मोठा विजय होता.[१२]
  • बांगलादेशचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमधील हा पहिला विजय ठरला.[१३]
  • महिला चॅम्पियनशिप गुण: बांगलादेश २, दक्षिण आफ्रिका ०.

दुसरा एकदिवसीय संपादन

२० डिसेंबर २०२३
१४:०० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश  
२२२/४ (५० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
२२३/२ (४५.१ षटके)
फरगाना हक १०२ (१६७)
मारिझान कॅप २/२१ (९ षटके)
ॲनेके बॉश ६५* (६३)
फाहिमा खातून १/१४ (९ षटके)
दक्षिण आफ्रिकेने ८ गडी राखून विजय मिळवला
जेबी मार्क्स ओव्हल, पोचेफस्ट्रूम
पंच: केरिन क्लास्ते (दक्षिण आफ्रिका) आणि अबोंगाइल सोडुमो (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: ॲनेके बॉश (दक्षिण आफ्रिका)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • महिला चॅम्पियनशिप गुण: दक्षिण आफ्रिका २, बांगलादेश ०.

तिसरा एकदिवसीय संपादन

२३ डिसेंबर २०२३
१४:०० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
३१६/४ (५० षटके)
वि
  बांगलादेश
१०० (३१.१ षटके)
लॉरा वोल्वार्ड १२६ (१३४)
राबेया खान २/४९ (१० षटके)
रितू मोनी ३३ (६७)
नादिन डी क्लर्क ३/१० (५.१ षटके)
दक्षिण आफ्रिकेने २१६ धावांनी विजय मिळवला
विलोमूर पार्क, बेनोनी
पंच: लॉरेन अगेनबॅग (दक्षिण आफ्रिका) आणि केरिन क्लास्टे (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: तझमीन ब्रिट्स (दक्षिण आफ्रिका)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • तझमीन ब्रिट्स (दक्षिण आफ्रिका) हिने वनडेमधले पहिले शतक झळकावले.[१४]
  • तझमीन ब्रिट्स आणि लॉरा वोल्वार्ड यांची २४३ धावांची भागीदारी ही दक्षिण आफ्रिकेसाठी वनडे मधील कोणत्याही विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी होती.[१४]
  • महिला चॅम्पियनशिप गुण: दक्षिण आफ्रिका २, बांगलादेश ०.

नोंदी संपादन

  1. ^ पहिल्या टी२०आ मध्ये तझमिन ब्रिट्स ने दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केले.

संदर्भ संपादन

  1. ^ "Bangladesh women's team to play 50 international matches in ICC's first women's FTP". The Business Standard. 11 April 2023 रोजी पाहिले.
  2. ^ "Women's Future Tours Programme" (PDF). International Cricket Council. 18 May 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "Bangladesh to play 50 matches as per first ever ICC Women's FTP". Dhaka Tribune. 11 April 2023 रोजी पाहिले.
  4. ^ "Women's FTP for 2022-25 announced". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 10 April 2023 रोजी पाहिले.
  5. ^ "महिलांचे भविष्य दौरे कार्यक्रम" (PDF). ईएसपीएन क्रिकइन्फो. १० एप्रिल २०२३ रोजी पाहिले.
  6. ^ "Star players return as South Africa name ODI squad for Bangladesh series". International Cricket Council. 9 December 2023 रोजी पाहिले.
  7. ^ "Kapp to miss T20Is against Bangladesh; Tryon, Khaka, de Klerk out injured". ESPNcricinfo. 24 November 2023 रोजी पाहिले.
  8. ^ "Lata Mondal returns to Bangladesh squad for South Africa tour after missing Pakistan series". ESPNcricinfo. 14 November 2023 रोजी पाहिले.
  9. ^ "Bangladesh teen Shorna stuns South Africa with five-for". ESPNcricinfo. 3 December 2023 रोजी पाहिले.
  10. ^ "Bangladesh amaze South Africa with momentous T20I win". International Cricket Council. 4 December 2023 रोजी पाहिले.
  11. ^ "Murshida, Nahida help Bangladesh win first ODI in South Africa". The Daily Star. 16 December 2023 रोजी पाहिले.
  12. ^ "SA routed by Bangladesh spinners". Supersport. 16 December 2023 रोजी पाहिले.
  13. ^ "Tigresses dominate South Africa to seal first ODI". Cricfrenzy. 16 December 2023 रोजी पाहिले.
  14. ^ a b "Wolvaardt, Brits in record stand as South Africa clinch series 2-1". ESPNcricinfo. 24 December 2023 रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन