राबेया खान (११ मार्च, २००५:बारिसाल, बांगलादेश - ) ही बांगलादेशचा ध्वज बांगलादेशकडून क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि लेग-ब्रेक गोलंदाजी करते.[१]

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "क्रिकइन्फो". क्रिकइन्फो.कॉम. २०२२-१२-१८ रोजी पाहिले.