मुर्शिदा खातून

बांगलादेशी क्रिकेट खेळाडू

मुर्शिदा खातून (७ जुलै, १९९९:बांगलादेश - ) ही बांगलादेशचा ध्वज बांगलादेशकडून क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही डाव्या हाताने फलंदाजी करते.