दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०२२

दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जून २०२२ दरम्यान तीन महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी आयर्लंडचा दौरा केला. महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २०२२-२५ आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धा अंतर्गत खेळवली गेली. आयर्लंडने खेळलेले हे पहिले आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धेचे सामने होते.

दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०२२
आयर्लंड महिला
दक्षिण आफ्रिका महिला
तारीख ३ – १७ जून २०२२
संघनायक गॅबी लुईस सुने लूस
एकदिवसीय मालिका
निकाल दक्षिण आफ्रिका महिला संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा जॉर्जिना डेम्प्सी (६९) लारा गुडल (१४३)
सर्वाधिक बळी अर्लीन केली (२)
जॉर्जिना डेम्प्सी (२)
शबनिम इस्माइल (११)
मालिकावीर शबनिम इस्माइल (दक्षिण आफ्रिका)
२०-२० मालिका
निकाल दक्षिण आफ्रिका महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा गॅबी लुईस (११२) ॲनेके बॉश (१०१)
सर्वाधिक बळी अर्लीन केली (३) तुमी सेखुखुने (८)
मालिकावीर गॅबी लुईस (आयर्लंड)

दक्षिण आफ्रिकेने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका २-१ ने जिंकली. महिला वनडे मालिकेत दक्षिण आफ्रिकेने ३-० ने अभूतपूर्व विजय मिळवला.

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
३ जून २०२२
१६:३० (दि/रा)
धावफलक
आयर्लंड  
१४३/७ (२० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
१३३/७ (२० षटके)
गॅबी लुईस ५२ (३८)
तुमी सेखुखुने ३/३२ (४ षटके)
ॲनेके बॉश २९ (३६)
अर्लीन केली २/२५ (४ षटके)
आयर्लंड महिला १० धावांनी विजयी.
सिडनी परेड, डब्लिन
पंच: पॉल रेनॉल्ड्स (आ) आणि एडन सीव्हर (आ)
सामनावीर: लिआह पॉल (आयर्लंड)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, क्षेत्ररक्षण.
  • अर्लीन केली आणि जेन मॅग्वायर (आ) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


२रा सामना

संपादन
६ जून २०२२
१६:३० (दि/रा)
धावफलक
आयर्लंड  
१०६/७ (२० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
१०७/२ (१५ षटके)
गॅबी लुईस ३१ (२९)
तुमी सेखुखुने २/१७ (४ षटके)
लारा गुडल ५२ (४०)
अर्लीन केली १/१३ (३ षटके)
दक्षिण आफ्रिका महिला ८ गडी राखून विजयी.
सिडनी परेड, डब्लिन
पंच: आझम बेग (आ) आणि जॅरेथ मॅकक्रिडी (आ)
सामनावीर: शबनिम इस्माइल (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : आयर्लंड महिला, फलंदाजी.


३रा सामना

संपादन
८ जून २०२२
१६:३० (दि/रा)
धावफलक
आयर्लंड  
१०४ (१८.३ षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
१०८/२ (१३.५ षटके)
शॉना कॅव्हेनाघ ३३ (३२‌)
तुमी सेखुखुने ३/२० (३.३ षटके)
लारा गुडल ४८ (३२)
जेन मॅग्वायर १/६ (१ षटक)
दक्षिण आफ्रिका महिला ८ गडी राखून विजयी.
सिडनी परेड, डब्लिन
पंच: आझम बेग (आ) आणि रोलंड ब्लॅक (आ)
सामनावीर: लारा गुडल (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, क्षेत्ररक्षण.
  • साराह फोर्ब्स (आ) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


२०२२-२५ आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धा - महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
आयर्लंड  
६९ (२७.२ षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
७०/१ (१६ षटके)
दक्षिण आफ्रिका महिला ९ गडी राखून विजयी.
कॅसल ॲव्हेन्यू, डब्लिन
पंच: जोनाथन केनेडी (आ) आणि पॉल रेनॉल्ड्स (आ)
सामनावीर: शबनिम इस्माइल (दक्षिण आफ्रिका)


२रा सामना

संपादन
आयर्लंड  
२१३/८ (५० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
२१७/१ (३८.४ षटके)
गॅबी लुईस ५९ (८८)
शबनिम इस्माइल ३/३१ (१० षटके)
लारा गुडल ९३* (९९)
जॉर्जिना डेम्प्सी १/५९ (९.४ षटके)
दक्षिण आफ्रिका महिला ९ गडी राखून विजयी.
कॅसल ॲव्हेन्यू, डब्लिन
पंच: मार्क हॉथॉर्न (आ) आणि जॅरेथ मॅकक्रेडी (आ)
सामनावीर: लारा गुडल (दक्षिण आफ्रिका)


३रा सामना

संपादन
दक्षिण आफ्रिका  
२७८/५ (५० षटके)
वि
  आयर्लंड
८९ (३२.५ षटके)
सुने लूस ९३ (१०४)
अर्लीन केली २/४० (१० षटके)
दक्षिण आफ्रिका महिला १८९ धावांनी विजयी.
कॅसल ॲव्हेन्यू, डब्लिन
पंच: रोलंड ब्लॅक (आ) आणि एडन सीव्हर (आ)
सामनावीर: शबनिम इस्माइल (दक्षिण आफ्रिका)