वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२४-२५

वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघ सध्या डिसेंबर २०२४मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघासोबत खेळण्यासाठी भारतच्या दौऱ्यावर आहे.[][] या दौऱ्यात तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (ODI) आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० (T20I) सामने खेळवले जातील.[][] एकदिवसीय मालिका २०२२-२०२५ आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग बनली.[][] नोव्हेंबर २०२४ मध्ये, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या दौऱ्याच्या सामन्यांची पुष्टी केली.[][]

वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२४-२५
भारत
वेस्ट इंडीज
तारीख १५ – २७ डिसेंबर २०२४
संघनायक हरमनप्रीत कौर हेली मॅथ्यूस
एकदिवसीय मालिका
२०-२० मालिका
भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
आं.ए.दि.[] आं.टी२०[१०] आं.ए.दि.[११] आं.टी२०[१२]

आंतरराष्ट्रीय टी२० मालिका

संपादन

१ला आं.टी२० सामना

संपादन
१५ डिसेंबर २०२४
१९:०० (रा)
धावफलक
भारत  
१९५/४ (२० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१४६/७ (२० षटके)
डिआंड्रा डॉटिन ५५ (२८)
तितास साधू ३/३७ (४ षटके)
भारताने ४९ धावांनी विजयी
डी वाय पाटील स्टेडियम, नवी मुंबई
पंच: कौशिक गांधी (भा) आणि एलोइस शेरिडान (ऑ)
सामनावीर: जेमिमाह रॉड्रिग्ज (भा)
  • वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • सायमा ठाकूरने भारताकडून आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.

२रा आं.टी२० सामना

संपादन

३रा आं.टी२० सामना

संपादन

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

संपादन

१ला आं.ए.दि. सामना

संपादन

२रा आं.ए.दि. सामना

संपादन

३रा आं.ए.दि. सामना

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "भारतीय महिला डिसेंबर-जानेवारीमध्ये वेस्ट इंडिज, आयर्लंडचा पाहुणचार करणार". क्रिकबझ्झ. १६ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  2. ^ "वेस्ट इंडिज, आयर्लंड विरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी भारतीय महिलांचे वेळापत्रक जाहीर". इंडिया टुडे. १३ नोव्हेंबर २०२४. १६ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  3. ^ "महिलांचे भविष्यातील दौऱ्यांचे कार्यक्रम" (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ४ नोव्हेंबर २०२४. १६ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  4. ^ "बीसीसीआयतर्फे वेळापत्रक जाहीर, भारतीय महिला संघ द्विपक्षीय मालिकेत वेस्ट इंडिज, आयर्लंडचे यजमानपद भूषवणार". न्यूज१८. १३ नोव्हेंबर २०२४. १६ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  5. ^ "भारतीय महिला डिसेंबर-जानेवारीमध्ये वेस्ट इंडिज, आयर्लंडचा पाहुणचार करणार". ईएसपीएन क्रिकइन्फो. १६ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  6. ^ "वेस्ट इंडिज आणि आयर्लंड विरुद्धच्या भारतीय महिलांच्या घरच्या मालिकेसाठी सामने जाहीर". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १३ नोव्हेंबर २०२४. १६ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  7. ^ "वेस्ट इंडीज आणि आयर्लंड विरुद्ध आयडीएफसी फर्स्ट बँक होम सिरीजसाठी टीम इंडिया (वरिष्ठ महिला) सामने जाहीर". भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. १३ नोव्हेंबर २०२४. १६ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  8. ^ "बीसीसीआयतर्फे वेस्ट इंडिज, आयर्लंड विरुद्ध भारतीय महिलांच्या मालिकेचे वेळापत्रक जाहीर". स्पोर्टस्टार. १६ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  9. ^ "वेस्ट इंडिजविरुद्धच्या आयडीएफसी फर्स्ट बँक आंतरराष्ट्रीय टी२० आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर". भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. १६ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  10. ^ "वेस्ट इंडिजविरुद्धच्या लढतीसाठी भारतीय महिलांचा T20I आणि ODI संघ जाहीर". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १६ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  11. ^ "क्रिकेट वेस्ट इंडीजतर्फे भारतातील बहु-स्वरूपातील मालिकेसाठी महिला संघाची घोषणा". क्रिकेट वेस्ट इंडीज. १६ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  12. ^ "दुखापतग्रस्त स्टॅफनी टेलर भारत दौऱ्यातून बाहेर, डॉटिन वनडे क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार". ईएसपीएन क्रिकइन्फो. १६ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन