सायमा ठाकूर (जन्म १३ सप्टेंबर १९९६) ही एक भारतीय क्रिकेटपटू आहे जी राष्ट्रीय संघाकडून खेळते.[]

सायमा ठाकूर
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
सायमा ठाकूर
जन्म १३ सप्टेंबर, १९९६ (1996-09-13) (वय: २८)
मुंबई, महाराष्ट्र, भारत
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यम-वेगवान
भूमिका गोलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकदिवसीय पदार्पण (कॅप १४५) २४ ऑक्टोबर २०२४ वि न्यू झीलंड
शेवटचा एकदिवसीय २९ ऑक्टोबर २०२४ वि न्यू झीलंड
एकदिवसीय शर्ट क्र.
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१७–सध्या मुंबई
२०२४ यूपी वॉरियर्स
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा म.वनडे डब्ल्यूपीएल लिस्ट अ मटी-२०
सामने ४६ ५८
धावा ३१ २२२ १५८
फलंदाजीची सरासरी १५.५० ५.०० १७.०७ १०.५३
शतके/अर्धशतके ०/० ०/० ०/० ०/०
सर्वोच्च धावसंख्या २९ * ३२ २२
चेंडू १६१ ६० १,८८३ ९१८
बळी ४९ ४०
गोलंदाजीची सरासरी ३२.०० ३०.३३ २२.९३ १९.५७
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी २/२६ २/३० ४/१४ २/५
झेल/यष्टीचीत ३/- २/- १३/- १३/-
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, २५ ऑक्टोबर २०२४

संदर्भ

संपादन
  1. ^ "Saima Thakor". CricketArchive.