मिन्नू मणी (२४ मार्च १९९९) ही एक भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे जी भारतीय महिला राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करते. ती महिला प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये, ती केरळ क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करते. भारताकडून खेळणारी ती केरळची पहिली महिला क्रिकेट खेळाडू ठरली.

मिन्नू मणी
व्यक्तिगत माहिती
जन्म २४ मार्च, १९९९ (1999-03-24) (वय: २५)
वायनाड, केरळ, भारत
फलंदाजीची पद्धत डावखुरी
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ ब्रेक
भूमिका अष्टपैलू
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप ७४) ९ जुलै २०२३ वि बांगलादेश
शेवटची टी२०आ २१ सप्टेंबर २०२३ वि मलेशिया
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१४/१५–आतापर्यंत केरळ
२०२३ दिल्ली कॅपिटल्स
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा मटी२०आ
सामने
धावा
फलंदाजीची सरासरी ६.००
शतके/अर्धशतके ०/०
सर्वोच्च धावसंख्या *
चेंडू ६६
बळी
गोलंदाजीची सरासरी ११.६०
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी २/९
झेल/यष्टीचीत ०/-
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, १० ऑक्टोबर २०२३

संदर्भ

संपादन