अश्मिनी मुनिसार (जन्म ७ डिसेंबर २००३) एक गुयानी क्रिकेट खेळाडू आहे, जो उजव्या हाताने फलंदाजी करणारा आणि उजव्या हाताने ऑफ ब्रेक गोलंदाज आहे.[] ती प्रादेशिक क्रिकेटमध्ये गयाना महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करते.[] तिने २०२३ अंडर-१९ महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडीजचे नेतृत्व केले.[]

अश्मिनी मुनिसार
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
अश्मिनी मुनिसार
जन्म ७ डिसेंबर, २००३ (2003-12-07) (वय: २१)
गयाना
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताची
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ ब्रेक
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकमेव एकदिवसीय (कॅप ९८) २८ जून २०२३ वि आयर्लंड
टी२०आ पदार्पण (कॅप ५०) ४ जुलै २०२३ वि आयर्लंड
शेवटची टी२०आ ६ जुलै २०२३ वि आयर्लंड
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०२२-आतापर्यंत गुयाना
२०२३-आतापर्यंत गयाना ऍमेझॉन वॉरियर्स
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, ३ जुलै २०२३

संदर्भ

संपादन
  1. ^ "Profile: Ashmini Munisar". ESPNcricinfo (इंग्रजी भाषेत). 2023-07-03 रोजी पाहिले.
  2. ^ "Munisar to lead Guyana in CWI Regional U-19 tourney". News Room Guyana (इंग्रजी भाषेत). 2023-07-03 रोजी पाहिले.
  3. ^ "Guyanese Ashmini Munisar to captain WI at U-19 World Cup". News Room Guyana. 3 July 2023 रोजी पाहिले.