बांगलादेश क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी बांगलादेश क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. बांगलादेशने २८ नोव्हेंबर २००६ रोजी झिम्बाब्वे विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

चिन्ह अर्थ
सामना क्र. अफगाणिस्तानने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित
सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
२८ नोव्हेंबर २००६   झिम्बाब्वे   शेख अबु नासेर स्टेडियम, खुलना   बांगलादेश
१७ १ सप्टेंबर २००७   केन्या   जिमखाना क्लब मैदान, नैरोबी   बांगलादेश २००६-०७ केन्या चौरंगी मालिका
१८ २ सप्टेंबर २००७   पाकिस्तान   जिमखाना क्लब मैदान, नैरोबी   पाकिस्तान
२४ १३ सप्टेंबर २००७   वेस्ट इंडीज   वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग   बांगलादेश २००७ आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२०
३१ १५ सप्टेंबर २००७   दक्षिण आफ्रिका   न्यूलॅंड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन   दक्षिण आफ्रिका
३३ १६ सप्टेंबर २००७   ऑस्ट्रेलिया   न्यूलॅंड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन   ऑस्ट्रेलिया
३८ १८ सप्टेंबर २००७   श्रीलंका   वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग   श्रीलंका
४२ २० सप्टेंबर २००७   पाकिस्तान   न्यूलॅंड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन   पाकिस्तान
५५ २० एप्रिल २००८   पाकिस्तान   नॅशनल स्टेडियम, कराची   पाकिस्तान
१० ७७ ५ नोव्हेंबर २००८   दक्षिण आफ्रिका   वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग   दक्षिण आफ्रिका
११ ९३ ६ जून २००९   भारत   ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम   भारत २००९ आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२०
१२ ९६ ८ जून २००९   आयर्लंड   ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम   आयर्लंड
१३ ११७ २ ऑगस्ट २००९   वेस्ट इंडीज   वॉर्नर पार्क, बासेतेर   वेस्ट इंडीज
१४ १३१ ३ फेब्रुवारी २०१०   न्यूझीलंड   सेडन पार्क, हॅमिल्टन   न्यूझीलंड
१५ १५४ १ मे २०१०   पाकिस्तान   डॅरेन सॅमी क्रिकेट मैदान, ग्रॉस इसलेट   पाकिस्तान २०१० आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२०
१६ १६१ ५ मे २०१०   ऑस्ट्रेलिया   केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन   ऑस्ट्रेलिया
१७ २०९ ११ ऑक्टोबर २०११   वेस्ट इंडीज   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   बांगलादेश
१८ २१६ २९ नोव्हेंबर २०११   पाकिस्तान   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   पाकिस्तान
१९ २४९ १८ जुलै २०१२   आयर्लंड   स्टोरमोंट, बेलफास्ट   बांगलादेश
२० २५० २० जुलै २०१२   आयर्लंड   स्टोरमोंट, बेलफास्ट   बांगलादेश
२१ २५१ २१ जुलै २०१२   आयर्लंड   स्टोरमोंट, बेलफास्ट   बांगलादेश
२२ २५२ २४ जुलै २०१२   स्कॉटलंड   स्पोर्टपार्क वेस्टव्लीट, वूरबर्ग   स्कॉटलंड
२३ २५३ २५ जुलै २०१२   नेदरलँड्स   स्पोर्टपार्क वेस्टव्लीट, वूरबर्ग   बांगलादेश
२४ २५४ २६ जुलै २०१२   नेदरलँड्स   स्पोर्टपार्क वेस्टव्लीट, वूरबर्ग   नेदरलँड्स
२५ २६७ ११ सप्टेंबर २०१२   न्यूझीलंड   पलेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कँडी   न्यूझीलंड २०१२ आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२०
२६ २७४ २५ सप्टेंबर २०१२   पाकिस्तान   पलेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कँडी   पाकिस्तान
२७ २९१ १० डिसेंबर २०१२   वेस्ट इंडीज   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   वेस्ट इंडीज
२८ ३१२ ३१ मार्च २०१३   श्रीलंका   पलेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कँडी   श्रीलंका
२९ ३१५ ११ मे २०१३   झिम्बाब्वे   क्वीन्स पार्क ओव्हल, बुलावायो   झिम्बाब्वे
३० ३१६ १२ मे २०१३   झिम्बाब्वे   क्वीन्स पार्क ओव्हल, बुलावायो   बांगलादेश
३१ ३३३ ६ नोव्हेंबर २०१३   न्यूझीलंड   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   न्यूझीलंड
३२ ३५७ १२ फेब्रुवारी २०१४   श्रीलंका   झोहूर अहमद चौधरी स्टेडियम, चट्टग्राम   श्रीलंका
३३ ३५८ १४ फेब्रुवारी २०१४   श्रीलंका   झोहूर अहमद चौधरी स्टेडियम, चट्टग्राम   श्रीलंका
३४ ३६६ १६ मार्च २०१४   अफगाणिस्तान   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   बांगलादेश २०१४ आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२०
३५ ३७१ १८ मार्च २०१४   नेपाळ   झोहूर अहमद चौधरी स्टेडियम, चट्टग्राम   बांगलादेश
३६ ३७५ २० मार्च २०१४   हाँग काँग   झोहूर अहमद चौधरी स्टेडियम, चट्टग्राम   हाँग काँग
३७ ३८५ २५ मार्च २०१४   वेस्ट इंडीज   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   वेस्ट इंडीज
३८ ३८९ २८ मार्च २०१४   भारत   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   भारत
३९ ३९२ ३० मार्च २०१४   पाकिस्तान   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   पाकिस्तान
४० ३९६ १ एप्रिल २०१४   ऑस्ट्रेलिया   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   ऑस्ट्रेलिया
४१ ४०४ २७ ऑगस्ट २०१४   वेस्ट इंडीज   वॉर्नर पार्क, बासेतेर अनिर्णित
४२ ४१६ २४ एप्रिल २०१५   पाकिस्तान   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   बांगलादेश
४३ ४२८ ५ जुलै २०१५   दक्षिण आफ्रिका   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   दक्षिण आफ्रिका
४४ ४२९ ७ जुलै २०१५   दक्षिण आफ्रिका   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   दक्षिण आफ्रिका
४५ ४६२ १३ नोव्हेंबर २०१५   झिम्बाब्वे   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   बांगलादेश
४६ ४६३ १५ नोव्हेंबर २०१५   झिम्बाब्वे   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   झिम्बाब्वे
४७ ४७९ १५ जानेवारी २०१६   झिम्बाब्वे   शेख अबु नासेर स्टेडियम, खुलना   बांगलादेश
४८ ४८१ १७ जानेवारी २०१६   झिम्बाब्वे   शेख अबु नासेर स्टेडियम, खुलना   बांगलादेश
४९ ४८२ २० जानेवारी २०१६   झिम्बाब्वे   शेख अबु नासेर स्टेडियम, खुलना   झिम्बाब्वे
५० ४८४ २२ जानेवारी २०१६   झिम्बाब्वे   शेख अबु नासेर स्टेडियम, खुलना   झिम्बाब्वे
५१ ५०९ २४ फेब्रुवारी २०१६   भारत   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   भारत २०१६ आशिया चषक
५२ ५११ २६ फेब्रुवारी २०१६   संयुक्त अरब अमिराती   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   बांगलादेश
५३ ५१३ २८ फेब्रुवारी २०१६   श्रीलंका   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   बांगलादेश
५४ ५१६ २ मार्च २०१६   पाकिस्तान   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   बांगलादेश
५५ ५२१ ६ मार्च २०१६   भारत   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   भारत
५६ ५२४ ९ मार्च २०१६   नेदरलँड्स   एच.पी.सी.ए. मैदान, धरमशाळा   बांगलादेश २०१६ आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२०
५७ ५३० ११ मार्च २०१६   आयर्लंड   एच.पी.सी.ए. मैदान, धरमशाळा अनिर्णित
५८ ५३४ १३ मार्च २०१६   ओमान   एच.पी.सी.ए. मैदान, धरमशाळा   बांगलादेश
५९ ५३६ १६ मार्च २०१६   पाकिस्तान   ईडन गार्डन्स, कोलकाता   पाकिस्तान
६० ५४४ २१ मार्च २०१६   ऑस्ट्रेलिया   एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर   ऑस्ट्रेलिया
६१ ५४७ २३ मार्च २०१६   भारत   एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर   भारत
६२ ५५० २६ मार्च २०१६   न्यूझीलंड   ईडन गार्डन्स, कोलकाता   न्यूझीलंड
६३ ५७४ ३ जानेवारी २०१७   न्यूझीलंड   मॅकलीन पार्क, नेपियर   न्यूझीलंड
६४ ५७५ ६ जानेवारी २०१७   न्यूझीलंड   बे ओव्हल, माऊंट माउंगानुई   न्यूझीलंड
६५ ५७६ ८ जानेवारी २०१७   न्यूझीलंड   बे ओव्हल, माऊंट माउंगानुई   न्यूझीलंड
६६ ६०६ ४ एप्रिल २०१७   श्रीलंका   रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   श्रीलंका
६७ ६०७ ६ एप्रिल २०१७   श्रीलंका   रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   बांगलादेश
६८ ६२६ २६ ऑक्टोबर २०१७   दक्षिण आफ्रिका   स्प्रिंगबॉक पार्क, ब्लूमफाँटेन   दक्षिण आफ्रिका
६९ ६२८ २९ ऑक्टोबर २०१७   दक्षिण आफ्रिका   सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम   दक्षिण आफ्रिका
७० ६४८ १५ फेब्रुवारी २०१८   श्रीलंका   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   श्रीलंका
७१ ६५१ १८ फेब्रुवारी २०१८   श्रीलंका   सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट   श्रीलंका
७२ ६५७ ८ मार्च २०१८   भारत   रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   भारत २०१८ निदाहास चषक
७३ ६५८ १० मार्च २०१८   श्रीलंका   रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   बांगलादेश
७४ ६६० १४ मार्च २०१८   भारत   रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   भारत
७५ ६६१ १६ मार्च २०१८   श्रीलंका   रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   बांगलादेश
७६ ६६२ १८ मार्च २०१८   भारत   रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   भारत
७७ ६६७ ३ जून २०१८   अफगाणिस्तान   राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, देहरादून   अफगाणिस्तान
७८ ६६८ ५ जून २०१८   अफगाणिस्तान   राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, देहरादून   अफगाणिस्तान
७९ ६६९ ७ जून २०१८   अफगाणिस्तान   राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, देहरादून   अफगाणिस्तान
८० ६९२ ३१ जुलै २०१८   वेस्ट इंडीज   वॉर्नर पार्क, बासेतेर   वेस्ट इंडीज
८१ ६९३ ४ ऑगस्ट २०१८   वेस्ट इंडीज   सेंट्रल ब्रॉवर्ड पार्क, फ्लोरिडा   बांगलादेश
८२ ६९४ ५ ऑगस्ट २०१८   वेस्ट इंडीज   सेंट्रल ब्रॉवर्ड पार्क, फ्लोरिडा   बांगलादेश
८३ ७१५ १७ डिसेंबर २०१८   वेस्ट इंडीज   सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट   वेस्ट इंडीज
८४ ७१६ २० डिसेंबर २०१८   वेस्ट इंडीज   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   बांगलादेश
८५ ७१७ २२ डिसेंबर २०१८   वेस्ट इंडीज   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   वेस्ट इंडीज
८६ ८८१ १३ सप्टेंबर २०१९   झिम्बाब्वे   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   बांगलादेश २०१९-२० बांगलादेश तिरंगी मालिका
८७ ८८३ १५ सप्टेंबर २०१९   अफगाणिस्तान   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   अफगाणिस्तान
८८ ८८६ १८ सप्टेंबर २०१९   झिम्बाब्वे   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   बांगलादेश
८९ ८९२ २१ सप्टेंबर २०१९   अफगाणिस्तान   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   बांगलादेश
९० १००० ३ नोव्हेंबर २०१९   भारत   अरुण जेटली क्रिकेट मैदान, दिल्ली   बांगलादेश
९१ १००७ ७ नोव्हेंबर २०१९   भारत   सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, राजकोट   भारत
९२ १०१४ १० नोव्हेंबर २०१९   भारत   विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर   भारत
९३ १०३२ २४ जानेवारी २०२०   पाकिस्तान   गद्दाफी स्टेडियम, लाहोर   पाकिस्तान
९४ १०३३ २५ जानेवारी २०२०   पाकिस्तान   गद्दाफी स्टेडियम, लाहोर   पाकिस्तान
९५ १०८२ ९ मार्च २०२०   झिम्बाब्वे   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   बांगलादेश
९६ १०८४ ११ मार्च २०२०   झिम्बाब्वे   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   बांगलादेश
९७ ११३९ २८ मार्च २०२१   न्यूझीलंड   सेडन पार्क, हॅमिल्टन   न्यूझीलंड
९८ ११४० ३० मार्च २०२१   न्यूझीलंड   मॅकलीन पार्क, नेपियर   न्यूझीलंड
९९ ११४१ १ एप्रिल २०२१   न्यूझीलंड   इडन पार्क, ऑकलंड   न्यूझीलंड
१०० ११९६ २२ जुलै २०२१   झिम्बाब्वे   हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   बांगलादेश
सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१०१ ११९८ २३ जुलै २०२१   झिम्बाब्वे   हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   झिम्बाब्वे
१०२ १२०३ २५ जुलै २०२१   झिम्बाब्वे   हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   बांगलादेश
१०३ १२१० ३ ऑगस्ट २०२१   ऑस्ट्रेलिया   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   बांगलादेश
१०४ १२१२ ४ ऑगस्ट २०२१   ऑस्ट्रेलिया   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   बांगलादेश
१०५ १२१६ ६ ऑगस्ट २०२१   ऑस्ट्रेलिया   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   बांगलादेश
१०६ १२१८ ७ ऑगस्ट २०२१   ऑस्ट्रेलिया   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   ऑस्ट्रेलिया
१०७ १२२२ ९ ऑगस्ट २०२१   ऑस्ट्रेलिया   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   बांगलादेश
१०८ १२४३ १ सप्टेंबर २०२१   न्यूझीलंड   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   बांगलादेश
१०९ १२५१ ३ सप्टेंबर २०२१   न्यूझीलंड   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   बांगलादेश
११० १२५९ ५ सप्टेंबर २०२१   न्यूझीलंड   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   न्यूझीलंड
१११ १२६० ८ सप्टेंबर २०२१   न्यूझीलंड   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   बांगलादेश
११२ १२६३ १० सप्टेंबर २०२१   न्यूझीलंड   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   न्यूझीलंड
११३ १३११ १७ ऑक्टोबर २०२१   स्कॉटलंड   अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत   स्कॉटलंड २०२१ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
११४ १३२२ १९ ऑक्टोबर २०२१   ओमान   अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत   बांगलादेश
११५ १३३४ २१ ऑक्टोबर २०२१   पापुआ न्यू गिनी   अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत   बांगलादेश
११६ १३५७ २४ ऑक्टोबर २०२१   श्रीलंका   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा   श्रीलंका
११७ १३६९ २७ ऑक्टोबर २०२१   इंग्लंड   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी   इंग्लंड
११८ १३७५ २९ ऑक्टोबर २०२१   वेस्ट इंडीज   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा   वेस्ट इंडीज
११९ १३८४ २ नोव्हेंबर २०२१   दक्षिण आफ्रिका   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी   दक्षिण आफ्रिका
१२० १३९१ ४ नोव्हेंबर २०२१   ऑस्ट्रेलिया   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   ऑस्ट्रेलिया
१२१ १४३९ १९ नोव्हेंबर २०२१   पाकिस्तान   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   पाकिस्तान
१२२ १४४३ २० नोव्हेंबर २०२१   पाकिस्तान   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   पाकिस्तान
१२३ १४४७ २२ नोव्हेंबर २०२१   पाकिस्तान   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   पाकिस्तान
१२४ १४९५ ३ मार्च २०२२   अफगाणिस्तान   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   बांगलादेश
१२५ १४९६ ५ मार्च २०२२   अफगाणिस्तान   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   अफगाणिस्तान
१२६ १६०१ २ जुलै २०२२   वेस्ट इंडीज   विंडसर पार्क, डॉमिनिका अनिर्णित
१२७ १६०७ ३ जुलै २०२२   वेस्ट इंडीज   विंडसर पार्क, डॉमिनिका   वेस्ट इंडीज
१२८ १६१७ ७ जुलै २०२२   वेस्ट इंडीज   प्रोव्हिडन्स मैदान, गयाना   वेस्ट इंडीज
१२९ १७०६ ३० जुलै २०२२   झिम्बाब्वे   हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   झिम्बाब्वे
१३० १७१३ ३१ जुलै २०२२   झिम्बाब्वे   हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   बांगलादेश
१३१ १७१९ २ ऑगस्ट २०२२   झिम्बाब्वे   हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   झिम्बाब्वे
१३२ १७५३ ३० ऑगस्ट २०२२   अफगाणिस्तान   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा   अफगाणिस्तान २०२२ आशिया चषक
१३३ १७५५ १ सप्टेंबर २०२२   श्रीलंका   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   श्रीलंका
१३४ १७९७ २५ सप्टेंबर २०२२   संयुक्त अरब अमिराती   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   बांगलादेश
१३५ १७९९ २७ सप्टेंबर २०२२   संयुक्त अरब अमिराती   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   बांगलादेश
१३६ १८०७ ७ ऑक्टोबर २०२२   पाकिस्तान   हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च   पाकिस्तान २०२२-२३ न्यू झीलंड तिरंगी मालिका
१३७ १८११ ९ ऑक्टोबर २०२२   न्यूझीलंड   हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च   न्यूझीलंड
१३८ १८१६ १२ ऑक्टोबर २०२२   न्यूझीलंड   हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च   न्यूझीलंड
१३९ १८१८ १३ ऑक्टोबर २०२२   पाकिस्तान   हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च   पाकिस्तान
१४० १८४३ २४ ऑक्टोबर २०२२   नेदरलँड्स   बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट   बांगलादेश २०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
१४१ १८४७ २७ ऑक्टोबर २०२२   दक्षिण आफ्रिका   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   दक्षिण आफ्रिका
१४२ १८५१ ३० ऑक्टोबर २०२२   झिम्बाब्वे   द गॅब्बा, ब्रिस्बेन   बांगलादेश
१४३ १८६० २ नोव्हेंबर २०२२   भारत   ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   भारत
१४४ १८७२ ६ नोव्हेंबर २०२२   पाकिस्तान   ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   पाकिस्तान
१४५ २०१८ ९ मार्च २०२३   इंग्लंड   झहूर अहमद चौधरी मैदान, चट्टग्राम   बांगलादेश
१४६ २०२३ १२ मार्च २०२३   इंग्लंड   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   बांगलादेश
१४७ २०२६ १४ मार्च २०२३   इंग्लंड   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   बांगलादेश
१४८ २०३४ २७ मार्च २०२३   आयर्लंड   झहूर अहमद चौधरी मैदान, चट्टग्राम   बांगलादेश
१४९ २०३७ २९ मार्च २०२३   आयर्लंड   झहूर अहमद चौधरी मैदान, चट्टग्राम   बांगलादेश
१५० २०३८ ३१ मार्च २०२३   आयर्लंड   झहूर अहमद चौधरी मैदान, चट्टग्राम   आयर्लंड
१५१ २१३८ १४ जुलै २०२३   अफगाणिस्तान   सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट   बांगलादेश
१५२ २१४५ १६ जुलै २०२३   अफगाणिस्तान   सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट   बांगलादेश
१५३ २२८३ ४ ऑक्टोबर २०२३   मलेशिया   झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ क्रिकेट मैदान, क्वांगचौ   बांगलादेश २०२२ आशियाई खेळ
१५४ २२९६ ६ ऑक्टोबर २०२३   भारत   झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ क्रिकेट मैदान, क्वांगचौ   भारत
१५५ २३०० ७ ऑक्टोबर २०२३   पाकिस्तान   झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ क्रिकेट मैदान, क्वांगचौ   बांगलादेश
१५६ २४२२ २७ डिसेंबर २०२३   न्यूझीलंड   मॅकलीन पार्क, नेपियर   बांगलादेश
१५७ २४२३ २९ डिसेंबर २०२३   न्यूझीलंड   बे ओव्हल, माउंट माउंगानुई अनिर्णित
१५८ २४२५ ३१ डिसेंबर २०२३   न्यूझीलंड   बे ओव्हल, माउंट माउंगानुई   न्यूझीलंड
१५९ २४९४ ४ मार्च २०२४   श्रीलंका   सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट   श्रीलंका
१६० २५०१ ६ मार्च २०२४   श्रीलंका   सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट   बांगलादेश
१६१ २५०९ ९ मार्च २०२४   श्रीलंका   सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट   श्रीलंका
१६२ २५८६ ३ मे २०२४   झिम्बाब्वे   झहूर अहमद चौधरी मैदान, चट्टग्राम   बांगलादेश
१६३ २५८९ ५ मे २०२४   झिम्बाब्वे   झहूर अहमद चौधरी मैदान, चट्टग्राम   बांगलादेश
१६४ २५९२ ७ मे २०२४   झिम्बाब्वे   झहूर अहमद चौधरी मैदान, चट्टग्राम   बांगलादेश
१६५ २५९९ १० मे २०२४   झिम्बाब्वे   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   बांगलादेश
१६६ २६०७ १२ मे २०२४   झिम्बाब्वे   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   झिम्बाब्वे
१६७ २६१३ २१ मे २०२४   अमेरिका   प्रेरी व्ह्यू क्रिकेट संकुल, ह्युस्टन   अमेरिका
१६८ २६१६ २३ मे २०२४   अमेरिका   प्रेरी व्ह्यू क्रिकेट संकुल, ह्युस्टन   अमेरिका
१६९ २६२५ २५ मे २०२४   अमेरिका   प्रेरी व्ह्यू क्रिकेट संकुल, ह्युस्टन   बांगलादेश
१७० २६४६ ७ जून २०२४   श्रीलंका   ग्रँड प्रेरी स्टेडियम, डॅल्लास   बांगलादेश २०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
१७१ २६६४ १० जून २०२४   दक्षिण आफ्रिका   नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, नासाउ काऊंटी, न्यू यॉर्क   दक्षिण आफ्रिका
१७२ २६७७ १३ जून २०२४   नेदरलँड्स   अर्नोस वेल मैदान, किंग्स्टन   बांगलादेश
१७३ २६९८ १६ जून २०२४   नेपाळ   अर्नोस वेल मैदान, किंग्स्टन   बांगलादेश
१७४ २७११ २० जून २०२४   ऑस्ट्रेलिया   सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, ॲंटिगा   ऑस्ट्रेलिया
१७५ २७१६ २२ जून २०२४   भारत   सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, ॲंटिगा   भारत
१७६ २७२२ २४ जून २०२४   अफगाणिस्तान   अर्नोस वेल मैदान, किंग्स्टन   अफगाणिस्तान
१७७ [१] ६ ऑक्टोबर २०२४   भारत   हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धरमशाळा TBD
१७८ [२] ९ ऑक्टोबर २०२४   भारत   अरुण जेटली मैदान, दिल्ली TBD
१७९ [३] १२ ऑक्टोबर २०२४   भारत   राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, हैदराबाद TBD
१८० [४] १५ डिसेंबर २०२४   वेस्ट इंडीज   अर्नोस वेल मैदान, किंग्स्टन TBD
१८१ [५] १७ डिसेंबर २०२४   वेस्ट इंडीज   अर्नोस वेल मैदान, किंग्स्टन TBD
१८२ [६] १९ डिसेंबर २०२४   वेस्ट इंडीज   अर्नोस वेल मैदान, किंग्स्टन TBD