२०१९-२० बांगलादेश तिरंगी मालिका
२०१९-२० बांगलादेश तिरंगी मालिका | ||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||||
संघ | ||||||||||
बांगलादेश | अफगाणिस्तान | झिम्बाब्वे | ||||||||
संघनायक | ||||||||||
शाकिब अल हसन | रशीद खान | हॅमिल्टन मासाकाद्झा | ||||||||
सर्वात जास्त धावा | ||||||||||
महमुद्दुला (१२६) | रहमानुल्लाह गुरबाझ (१३३) | हॅमिल्टन मासाकाद्झा (१३३) | ||||||||
सर्वात जास्त बळी | ||||||||||
मोहम्मद सैफूद्दीन (७) | मुजीब उर रहमान (७) | क्रिस्टोफर म्पोफू (६) काईल जार्व्हिस (६) |
सराव सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : बीसीबी XI, फलंदाजी.
गुणफलक
संपादनसंघ
|
खे | वि | प | ब | अ | गुण | धावगती |
---|---|---|---|---|---|---|---|
बांगलादेश | ४ | ३ | १ | ० | ० | ६ | +०.३७८ |
अफगाणिस्तान | ४ | २ | २ | ० | ० | ४ | +०.४९३ |
झिम्बाब्वे | ४ | १ | ३ | ० | ० | २ | -०.८८५ |
साखळी सामने
संपादन१ला सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : बांगलादेश, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी १८ षटकांचा करण्यात आला.
- तैजुल इस्लाम (बां) आणि टोनी मुनयोंगा (झि) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- तैजुल इस्लाम (बां) आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०त पहिल्याच चेंडूवर गडी बाद करणारा बांगलादेशचा पहिला गोलंदाज ठरला.
- रायन बर्लने (झि) झिम्बाब्वेतर्फे खेळताना ट्वेंटी२०त एका षटकामध्ये सर्वाधीक धावा केल्या (३०).
२रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण.
- रहमानुल्लाह गुरबाझ (अ) आणि ॲनस्ले लोवु (झि) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
३रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.
४था सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण.
- अमिनुल इस्लाम आणि नझमुल होसेन शांतो (बां) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- मुस्तफिझुर रहमानचे (बां) ५० ट्वेंटी२० बळी पूर्ण.
- झिम्बाब्वेविरुद्ध बांगलादेशच्या ट्वेंटी२०तील सर्वोच्च धावा.
५वा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.
- फजल नियाझाई (अ) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- हॅमिल्टन मासाकाद्झाचा (झि) शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना.
- आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०त अफगाणिस्तानवर झिम्बाब्वेचा पहिला विजय.
६वा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : बांगलादेश, क्षेत्ररक्षण.
- नवीन उल हक (अ) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- शाकिब अल हसनचे (बां) ३५० ट्वेंटी२० बळी पूर्ण.
अंतिम सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : नाणेफेक नाही.
- पावसामुळे सामना रद्द.