नाशिक रोड रेल्वे स्थानक

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या नाशिक रोड ह्या नगरामधील रेल्वे स्थानक
(नासिक रोड रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)

नाशिक रोड रेल्वे स्थानक हे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या नाशिक रोड ह्या नगरामधील रेल्वे स्थानक आहे. नाशिक शहरासाठी हे प्रमुख रेल्वे स्थानक आहे. मुंबईहून उत्तरेकडे व पूर्वेकडे जाणाऱ्या अनेक जलद गाड्या येथे थांबतात.

नाशिक रोड
मध्य रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता नाशिक रोड, नाशिक - ४२२१०१
गुणक 19°56′51″N 73°50′32″E / 19.94750°N 73.84222°E / 19.94750; 73.84222
समुद्रसपाटीपासूनची उंची ५६४ मी
मार्ग मुंबई-नागपूर-हावडा
फलाट
इतर माहिती
उद्घाटन १८६६
विद्युतीकरण होय
संकेत NK
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग भुसावळ विभाग, मध्य रेल्वे
स्थान
नाशिक रोड is located in महाराष्ट्र
नाशिक रोड
नाशिक रोड
महाराष्ट्रमधील स्थान

प्रमुख गाड्या

संपादन

संदर्भ

संपादन