नंदीग्राम एक्सप्रेस

नंदीग्राम एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी सेवा आहे. ही गाडी मुंबई ते आदिलाबाद दरम्यान रोज धावते. मध्य रेल्वेद्वारे चालवली जाणारी नंदीग्राम एक्सप्रेस छत्रपती संभाजीनगरनांदेड मार्गे धावते.

नंदीग्राम एक्सप्रेस
माहिती
प्रदेश महाराष्ट्र, भारत
चालक कंपनी मध्य रेल्वे
मार्ग
सुरुवात अदीलाबाद
थांबे छत्रपती संभाजीनगर
शेवट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
अप क्रमांक ११४०२
डाउन क्रमांक ११४०१
प्रवासीसेवा
तांत्रिक माहिती

तपशील संपादन

गाडी क्रमांक मार्ग प्रस्थान आगमन कधी सरासरी वेग अंतर
११४०१ मुंबई छशिमटअदीलाबाद १६:३५ ९:३० रोज ४८.१ किमी/तास ७९१  किमी
११४०२ अदीलाबाद – मुंबई छशिमट

१३:०० रोज

प्रमुख थांबे संपादन

*नाशिकरोड

बाह्य दुवे संपादन