बल्हारशाह जंक्शन रेल्वे स्थानक

भारत, महाराष्ट्रातील रेल्वे स्थानक
(बल्लारशाह रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)

बल्हारशाह जंक्शन हे भारत देशाच्या बल्लारपूर शहरामधील रेल्वे स्थानक आहे. बल्हारशाह स्थानक दिल्ली-चेन्नई ह्या प्रमुख मार्गावर असून येथून एक फाटा गोंदियाकडे जातो.

बल्हारशाह
मध्य रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता बल्लारपूर, चंद्रपूर जिल्हा
गुणक 19°50′56″N 79°20′53″E / 19.84889°N 79.34806°E / 19.84889; 79.34806
समुद्रसपाटीपासूनची उंची १८५ मी
मार्ग दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्ग
बल्हारशाह-गोंदिया मार्ग
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत BPQ
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग नागपूर विभाग, मध्य रेल्वे
स्थान
बल्हारशाह is located in महाराष्ट्र
बल्हारशाह
बल्हारशाह
महाराष्ट्रमधील स्थान

बल्हारशाहमधून सुटणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या

संपादन

बाह्य दुवे

संपादन