हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्थानक

(नांदेड रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)

हुजूर साहेब नांदेड हे नांदेड शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक दक्षिण मध्य रेल्वेच्या मनमाड-सिकंदराबाद मार्गावरील एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या येथे थांबतात. नांदेड येथील शीख धर्मापैकी एक असलेल्या हुजूर साहिब नांदेड ह्या पवित्र स्थानाचे नाव येथील स्थानकाला देण्यात आले आहे.

हुजूर साहेब नांदेड
दक्षिण मध्य रेल्वे स्थानक
Nanded Railway Platform.jpg
फलाट
स्थानक तपशील
पत्ता नांदेड, नांदेड जिल्हा
गुणक 19°9′38″N 77°18′30″E / 19.16056°N 77.30833°E / 19.16056; 77.30833
समुद्रसपाटीपासूनची उंची ४११ मी
मार्ग मनमाड−सिकंदराबाद रेल्वेमार्ग
फलाट
मार्गिका
इतर माहिती
विद्युतीकरण नाही
संकेत NED
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग नांदेड विभाग, दक्षिण मध्य रेल्वे
स्थान
नांदेड is located in महाराष्ट्र
नांदेड
नांदेड
महाराष्ट्रमधील स्थान

महत्त्वाच्या रेल्वेगाड्यासंपादन करा