औरंगाबाद रेल्वे स्थानक
(छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)
छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक (Chhatrapati Sambhajinagar Railway Station) हे छत्रपती संभाजीनगर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक दक्षिण मध्य रेल्वेच्या मनमाड-सिकंदराबाद मार्गावरील एक महत्त्वाचे स्थानक असून अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या येथे थांबतात.
छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक दक्षिण मध्य रेल्वे स्थानक | |
---|---|
छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक इमारत | |
स्थानक तपशील | |
पत्ता | स्टेशन रोड, पदमपुरा, छत्रपती संभाजीनगर - ४३१००१, छत्रपती संभाजीनगर जिल्हा |
गुणक | 19°51′36″N 75°18′36″E / 19.86000°N 75.31000°E |
मार्ग | मनमाड−सिकंदराबाद रेल्वेमार्ग |
फलाट | ५ |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | नाही |
संकेत | CSN |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | दक्षिण मध्य रेल्वे |
स्थान | |
|
महत्त्वाच्या रेल्वेगाड्या
संपादन- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-जालना जन शताब्दी एक्सप्रेस
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-लिंगमपल्ली देवगिरी एक्सप्रेस
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नांदेड तपोवन एक्सप्रेस
- अमृतसर-नांदेड एक्सप्रेस
- मनमाड-धर्माबाद मराठवाडा एक्सप्रेस
- मनमाड-सिकंदराबाद अजिंठा एक्सप्रेस
- (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-बल्हारशाह) नंदीग्राम एक्सप्रेस