अमृतसर रेल्वे स्थानक

अमृतसर जंक्शन हे पंजाबच्या अमृतसर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या उत्तर रेल्वे क्षेत्राच्या अखत्यारीत असलेले अमृतसर पंजाबातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. १९७६ साली भारत-पाकिस्तान देशांदरम्यान अमृतसर-लाहोर समझौता एक्सप्रेस येथूनच चालू झाली होती. सध्या दिल्ली, मुंबई व इतर सर्व प्रमुख भारतीय शहरांसाठी येथून थेट प्रवासी गाड्या सुटतात.

अमृतसर
भारतीय रेल्वे स्थानक
Amritsar Railway Station.jpg
स्थानक फलक
स्थानक तपशील
पत्ता अमृतसर, पंजाब
गुणक 31°37′58″N 74°52′02″E / 31.63278°N 74.86722°E / 31.63278; 74.86722
मार्गिका अंबाला-अटारी मार्ग
अमृतसर-पठाणकोट मार्ग
फलाट
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १८६२
विद्युतीकरण होय
संकेत ASR
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग उत्तर रेल्वे
स्थान
अमृतसर रेल्वे स्थानक is located in पंजाब
अमृतसर रेल्वे स्थानक
पंजाबमधील स्थान

प्रमुख रेल्वेगाड्यासंपादन करा