अटारी
अटारी हे भारतातील पंजाब राज्यातील अमृतसर जिल्ह्यातील एक गाव आहे. हे भारत-पाकिस्तान सीमेपासून ३ किलोमीटर (१.९ मैल)वर स्थित आहे. शीख धर्मातील पवित्र शहर अमृतसरच्या पश्चिमेस २५ किलोमीटर (१६ मैल) अंतरावर हे आहे. [१]
village in India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | गाव, border city | ||
---|---|---|---|
स्थान | अमृतसर जिल्हा, Jalandhar division, पंजाब, भारत | ||
| |||
संदर्भ
संपादन- ^ "New checkpost opened at Attari, to boost sub-continental trade". NDTV. 13 एप्रिल 2012. 25 ऑक्टोबर 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 5 ऑक्टोबर 2012 रोजी पाहिले.