परभणी जंक्शन रेल्वे स्थानक

(परभणी रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)

परभणी जंक्शन हे परभणी शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक दक्षिण मध्य रेल्वेच्या मनमाड-सिकंदराबाद मार्गावरील एक महत्त्वाचे जंक्शन असून येथून एक मार्ग परळीकडे जातो. अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या येथे थांबतात.

परभणी
दक्षिण मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता परभणी, परभणी जिल्हा
गुणक 19°15′26″N 76°46′26″E / 19.25722°N 76.77389°E / 19.25722; 76.77389
समुद्रसपाटीपासूनची उंची ४११ मी
मार्ग मनमाड−सिकंदराबाद रेल्वेमार्ग
जोडमार्ग परभणी-विकाराबाद मार्ग
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण नाही
संकेत PBR
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग दक्षिण मध्य रेल्वे
स्थान
परभणी is located in महाराष्ट्र
परभणी
परभणी
महाराष्ट्रमधील स्थान

महत्त्वाच्या रेल्वेगाड्यासंपादन करा