विकाराबाद
विकाराबाद हे तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यामधील एक शहर आहे. विकाराबाद शहर तेलंगणाच्या पश्चिम भागात हैदराबादच्या ७५ किमी पश्चिमेस वसले आहे. २०११ साली विकाराबदची लोकसंख्या सुमारे ५३ हजार होती.
विकाराबाद వికారాబాద్ |
|
भारतामधील शहर | |
देश | भारत |
राज्य | तेलंगणा |
जिल्हा | रंगारेड्डी जिल्हा |
क्षेत्रफळ | ६४ चौ. किमी (२५ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | २,०९३ फूट (६३८ मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | ५३,१८५ |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
विकाराबाद रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या वाडी-हैदराबाद मार्गावर असून मुंबईहून हैदराबादकडे धावणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या येथूनच जातात.