रंगारेड्डी जिल्हा

भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील एक जिल्हा.

रंगारेड्डी हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१४ सालापूर्वी हैदराबाद जिल्हा आंध्र प्रदेश राज्याच्या अखत्यारीमध्ये होता. हैदराबाद येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. विकाराबाद हे देखील रंगारेड्डी जिल्ह्यातील एक शहर आहे.

रंगारेड्डी जिल्हा
రంగా రెడ్డి జిల్లా, ರಂಗಾರೆಡ್ಡಿ ಜಿಲ್ಲೆ (तेलुगू)
तेलंगणा राज्याचा जिल्हा

१७° १२′ ००″ N, ७८° १६′ ४८″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य तेलंगणा
मुख्यालय हैदराबाद
क्षेत्रफळ ४,७९३ चौरस किमी (१,८५१ चौ. मैल)
लोकसंख्या ५२,९६,७४१ (२०११)
लोकसंख्या घनता ७१० प्रति चौरस किमी (१,८०० /चौ. मैल)
लोकसभा मतदारसंघ चेवेल्ला, मलकजगिरी

बाह्य दुवेसंपादन करा