राष्ट्रीय महामार्ग ४४


राष्ट्रीय महामार्ग ४४ (National Highway 44) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे जो उत्तर भारताला दक्षिण भारताशी जोडतो.

राष्ट्रीय महामार्ग ४४
मार्ग वर्णन
देश भारत ध्वज भारत
लांबी ३,७४५ किलोमीटर (२,३२७ मैल)
देखरेख भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
सुरुवात श्रीनगर
शेवट कन्याकुमारी
स्थान
राज्ये जम्मू आणि काश्मीर, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू