यदाद्रि भुवनगिरी जिल्हा

यदाद्रि भुवनगिरी जिल्हा हा भारताच्या तेलंगणा राज्यातील राज्यातील जिल्हा आहे. भुवनगिरी येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.[] तेलंगणातील जिल्ह्यांच्या पुनर्रचनेनंतर ११ ऑक्टोबर २०१६ रोजी नालगोंडा जिल्ह्याचे विभाजन होऊन यदाद्रि भुवनगिरी जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.

यदाद्रि भुवनगिरी जिल्हा
యాదాద్రి భువనగిరి జిల్లా(तेलुगु)
तेलंगणा राज्यातील जिल्हा
यदाद्रि भुवनगिरी जिल्हा चे स्थान
यदाद्रि भुवनगिरी जिल्हा चे स्थान
तेलंगणा मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य तेलंगणा
मुख्यालय भुवनगिरी
मंडळ १६
क्षेत्रफळ
 - एकूण ३,२५३ चौरस किमी (१,२५६ चौ. मैल)
भाषा
 - अधिकृत भाषा तेलुगु
लोकसंख्या
-एकूण ७,३९,४४८ (२०११)
-लोकसंख्या घनता २३९ प्रति चौरस किमी (६२० /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या १६.६६%
-साक्षरता दर ६५.५३%
-लिंग गुणोत्तर १०००/९७३ /
वाहन नोंदणी TS-30[]
संकेतस्थळ


प्रमुख शहर

संपादन
  • भुवनगिरी
  • चौटुप्पल

भूगोल

संपादन

यदाद्रि भुवनगिरी जिल्हा जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३,२५३ चौरस किलोमीटर (१,२५६ चौरस मैल) आहे. जिल्‍ह्याच्‍या सीमा सूर्यापेट, नलगोंडा, जनगांव, सिद्दिपेट, मेडचल-मलकाजगिरी आणि रंगारेड्डी जिल्ह्यांसह आहेत.

पर्यटन

संपादन

भुवनगिरी किल्ला

भुवनगिरी किल्ला त्रिभुवनमल्ल विक्रमादित्य याने बांधला होता जो चालुक्य राजा होता.

कोलनुपाका

कोलानुपाका मंदिर हे तेलंगणा, भारतातील यादद्री भुवनगिरी जिल्ह्यातील कोलानुपाका गावात एक जैन मंदिर आहे. मंदिरात तीन मूर्ती आहेत: भगवान ऋषभ, भगवान नेमिनाथ आणि भगवान महावीर यांची प्रत्येकी एक.

 
भुवनगिरी किल्ला

यादगिरिगुट्टा मंदिर - पंच नरसिंह क्षेत्र[]

लोकसंख्या

संपादन

२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, सध्याच्या यदाद्रि भुवनगिरी जिल्हा जिल्ह्याची लोकसंख्या ७,३९,४४८ आहे, लिंग गुणोत्तर हे १००० पुरुषमागे ९७३ स्त्रिया आहेत. साक्षरता दर ६५.५३% आहे. जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या १६.६६% लोक शहरी भागात राहतात.

यदाद्रि भुवनगिरी जिल्हा जिल्ह्या मध्ये १६ मंडळे आहेत: भुवनगिरी आणि चौटुप्पल हे दोन महसुल विभाग आहेत.[]

अनुक्रम भुवनगिरी महसूल विभाग अनुक्रम चौटुप्पल महसूल विभाग
भुवनगिरी १३ चौटुप्पल
आलेरु १४ पोचमपल्ली
आत्मकूर (M) १५ रामन्नपेट
अड्डगूडूरु १६ नारायणपूर
बीबीनगर १७ वलीगोंडा
बोम्मलरामरम
गुंडला
मोटकोंडुरु
मोतकूर
१० राजपेठ
११ तुर्कपल्ली
१२ यादगिरिगुट्टा

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन


संदर्भ

संपादन
  1. ^ https://www.transport.telangana.gov.in/html/registration-districtcodes.html
  2. ^ Sravan (2018-02-11). "Telangana New Districts Names 2018 Pdf TS 31 Districts List". Timesalert.com (इंग्रजी भाषेत). 2022-02-01 रोजी पाहिले.
  3. ^ "Official Website of Sri Lakshmi Narasimha Swamy Devasthanam". yadagiriguttasrilakshminarasimhaswamy.org. 2022-02-01 रोजी पाहिले.
  4. ^ "Subdivision & Blocks | Yadadri Bhuvanagiri District, Govt of Telangana | India" (इंग्रजी भाषेत). 2022-02-01 रोजी पाहिले.