सेबास्टियान फेटेल

(सॅबेस्टियन वेटेल या पानावरून पुनर्निर्देशित)

सेबास्टियान फेटेल‎ (जर्मन: Sebastian Vettel ; जर्मन उच्चारण: zeˈbasti̯an ˈfɛtəl) (३ जुलै, इ.स. १९८७ ; हेपेनहाइम, हेसेन, पश्चिम जर्मनी - हयात) हा फॉर्म्युला वन शर्यतींमधील चालक आहे. सध्या (इ.स. २०११) रेड बुल रेसिंग संघाचा चालक व २०१०, २०११, २०१२२०१३ ह्या सलग चार हंगामांचा विजेता आहे. २००९ च्या मोसमात सेबास्टियान फेटेल ने आपल्या फॉर्म्युला वन कारकिर्दीची सुरुवात केली. रेड बुल रेसिंग संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाच्या दौडीत दुसऱ्या स्थानापर्यंत झेप घेतली. असे करणारा तो सर्वात कमी वयाचा चालक ठरला. तसेच रेड बुल संघासाठी त्यांचे पहिले पोल स्थान आणि पहिला शर्यत विजय ही मिळवला. त्यानंतरच्या मोसमातच सर्वात कमी वयाचा फॉर्म्युला वन विश्व विजेता चालक बनण्याचा मान त्याने पटकावला. पहिल्या अजिंक्यपदानंतर २०११, २०१२ व २०१३ च्या मोसमात त्याने पुन्हा फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाला गवसणी घातली.

जर्मनी सेबास्टियान फेटेल

२०१७ मलेशियन ग्रांप्री दरम्यान फेटेल.
जन्म ३ जुलै, १९८७ (1987-07-03) (वय: ३७)
हेप्पनहाइम, हेसेन, पश्चिम जर्मनी
फॉर्म्युला वन अजिंक्यपद कारकीर्द
एकूण स्पर्धा १२०
अजिंक्यपदे ४ (२०१०, २०११, २०१२, २०१३)
एकूण विजय ५३
एकूण पोडियम १२०
एकूण कारकीर्द गुण २,९८५
एकूण पोल पोझिशन ५७
एकूण जलद फेऱ्या ३८
पहिली शर्यत २००७ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री
पहिला विजय २००८ इटालियन ग्रांप्री
अखेरची विजय २०१९ सिंगापूर ग्रांप्री
अखेरची शर्यत २०१९ अबु धाबी ग्रांप्री
अखेरचा हंगाम २०१९

व्यक्तिगत जीवन

संपादन

सेबास्टियान फेटेलचा जन्म पश्चिम जर्मनीतील हेपेनहाइम या शहरात झाला. सेबास्टियानला एक लहान भाऊ, फाबिआन आणि दोन मोठया बहिणी मेलनी आणि स्टेफनी आहेत.

कारकीर्द

संपादन

सारांश

संपादन
हंगाम शर्यत संघ शर्यती विजय पोल पोझिशन फेऱ्या पोडियम गुण निकालातील स्थान
२००३ फॉर्म्युला बी.एम.डब्ल्यू. ए.डी.ए.सी आयफिललॅन्ड रेसिंग १९ १२ २१६
२००४ फॉर्म्युला बी.एम.डब्ल्यू. ए.डी.ए.सी मऊक्के मोटरस्पोर्ट्स २० १८ १४ १३ २० ३८७
२००५ फॉर्म्युला ३ युरो सिरीझ मऊक्के मोटरस्पोर्ट्स २० ६३
मास्ट्रर्स ऑफ फॉर्म्युला ३ ११
स्पॅनिश फॉर्म्युला ३ अजिंक्यपद रेसिंग इंजिनीयरिंग १५
मकाऊ ग्रांप्री आर्ट ग्रांप्री
फॉर्म्युला वन विलियम्स एफ१ परीक्षण चालक
२००६ फॉर्म्युला ३ युरो सिरीझ आर्ट ग्रांप्री २० ७५
मास्ट्रर्स ऑफ फॉर्म्युला ३
फॉर्म्युला रेनोल्ट ३.५ सिरीझ कार्लीन मोटरस्पोर्ट्स २८ १५
मकाऊ ग्रांप्री २३
फॉर्म्युला वन बी.एम.डब्ल्यू. सॉबर परीक्षण चालक
२००७ फॉर्म्युला रेनोल्ट ३.५ सिरीझ कार्लीन मोटरस्पोर्ट्स ७४
फॉर्म्युला वन बी.एम.डब्ल्यू. सॉबर १४
स्कुदेरिआ टोरो रोस्सो
२००८ फॉर्म्युला वन स्कुदेरिआ टोरो रोस्सो १८ ३५
२००९ फॉर्म्युला वन रेड बुल रेसिंग १७ ८४
२०१० फॉर्म्युला वन रेड बुल रेसिंग १९ १० १० २५६
२०११ फॉर्म्युला वन रेड बुल रेसिंग १९ ११ १५ १७ ३९२
२०१२ फॉर्म्युला वन रेड बुल रेसिंग २० १० २८१
२०१३ फॉर्म्युला वन इन्फिनीटी रेड बुल रेसिंग १९ १३ १६ ३९७
२०१४ फॉर्म्युला वन इन्फिनीटी रेड बुल रेसिंग १९ १६७
२०१५ फॉर्म्युला वन स्कुदेरिआ फेरारी १९ १३ २७८
२०१६ फॉर्म्युला वन स्कुदेरिआ फेरारी २१ २१२
२०१७ फॉर्म्युला वन स्कुदेरिआ फेरारी १९ १२ ३०२* २*

* सद्य हंगाम.

फॉर्म्युला वन

संपादन
हंगाम संघ चेसिस इंजिन १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ WDC गुण
२००६ बी.एम.डब्ल्यू. सॉबर एफ.१ संघ बी.एम.डब्ल्यू. सॉबर एफ.१.०६ बी.एम.डब्ल्यू. पी.८६ २.४ व्हि.८ बहरैन मले ऑस्ट्रे मरिनो युरोपि स्पॅनिश मोनॅको ब्रिटिश कॅनेडि यु.एस.ए. फ्रेंच जर्मन हंगेरि तुर्की
TD
इटालि
TD
चिनी
TD
जपान
TD
ब्राझि
TD
- -
२००७ बी.एम.डब्ल्यू. सॉबर एफ.१ संघ बी.एम.डब्ल्यू. सॉबर एफ.१.०७ बी.एम.डब्ल्यू. पी.८६/७ २.४ व्हि.८ ऑस्ट्रे
TD
मले
TD
बहरैन स्पॅनिश मोनॅको कॅनेडि यु.एस.ए.
फ्रेंच ब्रिटिश युरोपि १४
स्कुदेरिआ टोरो रोस्सो टोरो रोस्सो एस.टी.आर.२ फेरारी ०५६ २.४ व्हि.८ हंगेरि
१६
तुर्की
१९
इटालि
१८
बेल्जि
मा.
जपान
मा.
चिनी
ब्राझि
मा.
२००८ स्कुदेरिआ टोरो रोस्सो टोरो रोस्सो एस.टी.आर.२ फेरारी ०५६ २.४ व्हि.८ ऑस्ट्रे
मा.
मले
मा.
बहरैन
मा.
स्पॅनिश
मा.
तुर्की
१७
३५
टोरो रोस्सो एस.टी.आर.३ फेरारी ०५६ २.४ व्हि.८ मोनॅको
कॅनेडि
फ्रेंच
१२
ब्रिटिश
मा.
जर्मन
हंगेरि
मा.
युरोपि
बेल्जि
इटालि
सिंगापू
जपान
चिनी
ब्राझि
२००९ रेड बुल रेसिंग रेड बुल आर.बी.५ रेनोल्ट आर.एस.२७-२००९ २.४ व्हि.८ ऑस्ट्रे
१३
मले
१५
चिनी
बहरैन
स्पॅनिश
मोनॅको
मा.
तुर्की
ब्रिटिश
जर्मन
हंगेरि
मा.
युरोपि
मा.
बेल्जि
इटालि
सिंगापू
जपान
ब्राझि
अबुधा
८४
२०१० रेड बुल रेसिंग रेड बुल आर.बी.६ रेनोल्ट आर.एस.२७-२०१० २.४ व्हि.८ बहरैन
ऑस्ट्रे
मा.
मले
चिनी
स्पॅनिश
मोनॅको
तुर्की
मा.
कॅनेडि
युरोपि
ब्रिटिश
जर्मन
हंगेरि
बेल्जि
१५
इटालि
सिंगापू
जपान
कोरिया
मा.
ब्राझि
अबुधा
२५६
२०११ रेड बुल रेसिंग रेड बुल आर.बी.७ रेनोल्ट आर.एस.२७-२०११ २.४ व्हि.८ ऑस्ट्रे
मले
चिनी
तुर्की
स्पॅनिश
मोनॅको
कॅनेडि
युरोपि
ब्रिटिश
जर्मन
हंगेरि
बेल्जि
इटालि
सिंगापू
जपान
कोरिया
भारत
अबुधा
मा.
ब्राझि
३९२
२०१२ रेड बुल रेसिंग रेड बुल आर.बी.८ रेनोल्ट आर.एस.२७-२०१२ २.४ व्हि.८ ऑस्ट्रे
मले
११
चिनी
बहरैन
स्पॅनिश
मोनॅको
कॅनेडि
युरोपि
मा.
ब्रिटिश
जर्मन
हंगेरि
बेल्जि
इटालि
२२
सिंगापू
जपान
कोरिया
भारत
अबुधा
यु.एस.ए.
ब्राझि
२८१
२०१३ इन्फिनीटी रेड बुल रेसिंग रेड बुल आर.बी.९ रेनोल्ट आर.एस.२७-२०१३ २.४ व्हि.८ ऑस्ट्रे
मले
चिनी
बहरैन
स्पॅनिश
मोनॅको
कॅनेडि
ब्रिटिश
मा.
जर्मन
हंगेरि
बेल्जि
इटालि
सिंगापू
कोरिया
जपान
भारत
अबुधा
यु.एस.ए.
ब्राझि
३९७
२०१४ इन्फिनीटी रेड बुल रेसिंग रेड बुल आर.बी.१० रेनोल्ट एनरजी एफ.१-२०१४ १.६ व्हि.६ टी. ऑस्ट्रे
मा.
मले
बहरैन
चिनी
स्पॅनिश
मोनॅको
मा.
कॅनेडि
ऑस्ट्रि
मा.
ब्रिटिश
जर्मन
हंगेरि
बेल्जि
इटालि
सिंगापू
जपान
रशिया
यु.एस.ए.
ब्राझि
अबुधा
१६७
२०१५ स्कुदेरिआ फेरारी फेरारी एस.एफ.१५-टी फेरारी ०६० १.६ व्हि.६ टी. ऑस्ट्रे
मले
चिनी
बहरैन
स्पॅनिश
मोनॅको
कॅनेडि
ऑस्ट्रि
ब्रिटिश
हंगेरि
बेल्जि
१२
इटालि
सिंगापू
जपान
रशिया
यु.एस.ए.
मेक्सि
मा.
ब्राझि
अबुधा
२७८
२०१६ स्कुदेरिआ फेरारी फेरारी एस.एफ.१६-एच फेरारी ०६१ १.६ व्हि.६ टी. ऑस्ट्रे
बहरैन
सु.ना.
चिनी
रशिया
मा.
स्पॅनिश
मोनॅको
कॅनेडि
युरोपि
ऑस्ट्रि
मा.
ब्रिटिश
हंगेरि
जर्मन
बेल्जि
इटालि
सिंगापू
मले
मा.
जपान
यु.एस.ए.
मेक्सि
ब्राझि
अबुधा
२१२
२०१७ स्कुदेरिआ फेरारी फेरारी एस.एफ.७०.एच फेरारी ०६२ १.६ व्हि.६ टी. ऑस्ट्रे
चिनी
बहरैन
रशिया
स्पॅनिश
मोनॅको
कॅनेडि
अझरबै
ऑस्ट्रि
ब्रिटिश
हंगेरि
बेल्जि
इटालि
सिंगापू
मा.
मले
जपान
मा.
यु.एस.ए.
मेक्सि
ब्राझि
अबुधा २* ३०२*
२०१८ स्कुदेरिआ फेरारी फेरारी एस.एफ.७१.एच. फेरारी ०६२ ई.व्हि.ओ १.६ व्हि.६ टी. ऑस्ट्रे
बहरैन
चिनी
अझरबै
स्पॅनिश
मोनॅको
कॅनेडि
फ्रेंच
ऑस्ट्रि
ब्रिटिश
जर्मन
मा.
हंगेरि
बेल्जि
इटालि
सिंगापू
रशिया
जपान
यु.एस.ए.
मेक्सि
ब्राझि
अबुधा
३२०
२०१९ स्कुदेरिआ फेरारी फेरारी एस.एफ.९० फेरारी ०६४ १.६ व्हि.६ टी. ऑस्ट्रे
बहरैन
चिनी
अझरबै
स्पॅनिश
मोनॅको
कॅनेडि
फ्रेंच
ऑस्ट्रि
ब्रिटिश
१६
जर्मन
हंगेरि
बेल्जि
इटालि
१३
सिंगापू
रशिया
मा.
जपान
मेक्सि
यु.एस.ए.
मा.
ब्राझि
१७
अबुधा
२४०

* सद्य हंगाम.
शर्यत पूर्ण नाही केली, परंतु ९०% शर्यत पूर्ण केल्यामुळे गुण मिळाले.

रंग निकाल
सुवर्ण विजेता
रजत उप विजेता
कांस्य तिसरे स्थान
हिरवा पूर्ण, गुण मिळाले
निळा पूर्ण, गुणांशिवाय
निळा पूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.)
जांभळा अपूर्ण (अपु.)
माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.)
लाल पात्र नाही (पा.ना.)
काळा अपात्र घोषित (अ.घो.)
रंग निकाल
पांढरा सुरवात नाही (सु.ना.)
पांढरा स्पर्धा रद्द (स्प.र.)
हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.)
हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.)
रिक्त सहभाग नाही (स.ना.)
जखमी (जख.)
वर्जीत (वर्जी.)
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.)
हाजर नाही (हा.ना.)
हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य) अर्थ
पो. पोल पोझिशन
ज. जलद फेरी
सुपरस्क्रिप्ट संख्या
(उ.दा.)
स्प्रिंट शर्यतीत स्थान


हे सुद्धा पहा

संपादन
  1. फॉर्म्युला वन
  2. हुआन मॅन्युएल फंजिओ
  3. २०२४ फॉर्म्युला वन हंगाम
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  2. फॉर्म्युला वन चालक यादी
  3. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ
  2. सेबास्टियान फेटेल अधिकृत संकेतस्थळ.
  3. फॉर्म्युला वन डॉट कॉम अधिकृत संकेतस्थळावरील रेखाचित्र.
  4. सेबास्टियान फेटेल रेखाचित्र.
  5. फेरारी डॉट कॉम संकेतस्थळावरील रेखाचित्र.
  6. इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील सेबास्टियान फेटेल चे पान (इंग्लिश मजकूर)