२०११ मलेशियन ग्रांप्री

२०११ मलेशियन ग्रांप्री (अधिकृत पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १० एप्रिल, २०११ रोजी कुलालंपूर येथील सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०११ फॉर्म्युला वन हंगामाची दुसरी शर्यत आहे.

मलेशिया २०११ मलेशियन ग्रांप्री

सेपांग इंटरनॅशनल सर्किट
दिनांक एप्रिल १०, इ.स. २०११
शर्यत क्रमांक २०११ फॉर्म्युला वन हंगामातील, १९ पैकी २ शर्यत.
अधिकृत नाव पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री
शर्यतीचे_ठिकाण सेपांग इंटरनॅशनल सर्किट
सेपांग, मलेशिया
सर्किटचे प्रकार व अंतर कायमची शर्यतीची सोय
५.५४३ कि.मी. (३.४४४ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५६ फेर्‍या, ३१०.४०८ कि.मी. (१९२.८७९ मैल)
पोल
चालक जर्मनी सेबास्टियान फेटेल
(रेड बुल रेसिंग)
वेळ १:३४.८७०
जलद फेरी
चालक ऑस्ट्रेलिया मार्क वेबर
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
वेळ ४६ फेरीवर, १:४०.५७१
विजेते
पहिला जर्मनी सेबास्टियान फेटेल
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
दुसरा जर्मनी जेन्सन बटन
(मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ)
तिसरा जर्मनी निक हाइडफेल्ड
(रेनोल्ट एफ१)
२०११ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०११ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०११ चिनी ग्रांप्री
मलेशियन ग्रांप्री
मागील शर्यत २०१० मलेशियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०१२ मलेशियन ग्रांप्री

५६ फेऱ्यांची ही शर्यत फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद विजेता सेबास्टियान फेटेल ने रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी जिंकली. जेन्सन बटन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व निक हायफेल्ड ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेनोल्ट एफ१साठी ही शर्यत जिंकली

निकाल

संपादन

पात्रता फेरी

संपादन
निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
  सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ १:३७.४६८ १:३५.९३४ १:३४.८७०
  लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:३६.८६१ १:३५.८५२ १:३४.९७४
  मार्क वेबर रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ १:३७.९२४ १:३६.०८० १:३५.१७९
  जेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:३७.०३३ १:३५.५६९ १:३५.२००
  फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी १:३६.८९७ १:३६.३२० १:३५.८०२
  निक हाइडफेल्ड रेनोल्ट एफ१ १:३७.२२४ १:३६.८११ १:३६.१२४
  फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी १:३६.७४४ १:३६.५५७ १:३६.२५१
१०   विटाली पेट्रोव्ह रेनोल्ट एफ१ १:३७.२१० १:३६.६४२ १:३६.३२४
  निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ १:३७.३१६ १:३६.३८८ १:३६.८०९
१० १६   कमुइ कोबायाशी सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:३६.९९४ १:३६.६९१ १:३६.८२० १०
११   मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ १:३६.९०४ १:३७.०३५ ११
१२ १८   सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:३७.६९३ १:३७.१६० १२
१३ १९   जेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:३७.६७७ १:३७.३४७ १३
१४ १५   पॉल डि रेस्टा फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:३८.०४५ १:३७.३७० १४
१५ ११   रुबेन्स बॅरीकेलो विलियम्स एफ१-कॉसवर्थ १:३८.१६३ १:३७.४९६ १५
१६ १७   सर्गिओ पेरेझ सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:३७.७५९ १:३७.५२८ १६
१७ १४   आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:३७.६९३ १:३७.५९३ १७
१८ १२   पास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१-कॉसवर्थ १:३८.२७६ १८
१९ २०   हिक्की कोवालाइन टिम लोटस-रेनोल्ट एफ१ १:३८.६४५ १९
२० २१   यार्नो त्रुल्ली टिम लोटस-रेनोल्ट एफ१ १:३८.७९१ २०
२१ २४   टिमो ग्लोक वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ १:४०.६४८ २१
२२ २५   जेरोम डि आंब्रोसीयो वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ १:४१.००१ २२
२३ २३   विटांटोनियो लिउझी हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ १:४१.५४९ २३
२४ २२   नरेन कार्तिकेयन हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ १:४२.५७४ २४

मुख्य शर्यत

संपादन
निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
  सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ ५६ १:३७:३९.८३२ २५
  जेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ५६ +३.२६१ १८
  निक हाइडफेल्ड रेनोल्ट एफ१ ५६ +२५.०७५ १५
  मार्क वेबर रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ ५६ +२६.३८४ १२
  फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी ५६ +३६.९५८ १०
  फर्नांदो अलोन्सो[३] स्कुदेरिआ फेरारी ५६ +५७.२४८
१६   कमुइ कोबायाशी सौबर-स्कुदेरिआ फेरारी ५६ +१:०६.४३९ १०
  लुइस हॅमिल्टन[४] मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ५६ +१:०९.९५७
  मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ ५६ +१:२४.८९६ ११
१० १५   पॉल डि रेस्टा फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ५६ +१:३१.५६३ १४
११ १४   आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ५६ +१:४१.३७९ १७
१२   निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ ५५ +१ फेरी
१३ १८   सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ५५ +१ फेरी १२
१४ १९   जेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ५५ +१ फेरी १३
१५ २०   हिक्की कोवालाइन टिम लोटस-रेनोल्ट एफ१ ५५ +१ फेरी १९
१६ २४   टिमो ग्लोक वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ ५४ +२ फेऱ्या २१
१७ १०   विटाली पेट्रोव्ह[५] रेनोल्ट एफ१ ५२ गाडीचे स्टीयरींग खराब झाले
मा. २३   विटांटोनियो लिउझी हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ ४६ मागील पंख खराब झाले २३
मा. २५   जेरोम डि आंब्रोसीयो वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ ४२ इलेक्ट्रॉनिक बिगाड २२
मा. २१   यार्नो त्रुल्ली टिम लोटस-रेनोल्ट एफ१ ३१ क्लच खराब झाले २०
मा. १७   सर्गिओ पेरेझ सौबर-स्कुदेरिआ फेरारी २३ इलेक्ट्रॉनिक बिगाड १६
मा. ११   रुबेन्स बॅरीकेलो विलियम्स एफ१-कॉसवर्थ २२ हाड्रोलीक्स खराब झाले १५
मा. २२   नरेन कार्तिकेयन हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ १४ गाडी खराब झाली २४
मा. १२   पास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१-कॉसवर्थ इंजिन खराब झाले १८

निकालानंतर गुणतालीका

संपादन

चालक अजिंक्यपद गुणतालीका

संपादन
निकालातील स्थान चालक गुण
  सेबास्टियान फेटेल ५०
  जेन्सन बटन २६
  लुइस हॅमिल्टन २२
  मार्क वेबर २२
  फर्नांदो अलोन्सो २०

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालीका

संपादन
निकालातील स्थान कारनिर्माता गुण
  रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ ७२
  मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ४८
  स्कुदेरिआ फेरारी ३६
  रेनोल्ट एफ१ ३०
  सौबर-स्कुदेरिआ फेरारी

हेसुद्धा पहा

संपादन
 1. फॉर्म्युला वन
 2. मलेशियन ग्रांप्री
 3. २०११ फॉर्म्युला वन हंगाम
 4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
 5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
 6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
 7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

संपादन
 1. ^ "२०११ फॉर्म्युला वन पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल". २८ डिसेंबर २०१५ रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 2. ^ "२०११ फॉर्म्युला वन पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री - निकाल". २८ डिसेंबर २०१५ रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 3. ^ "फर्नांदो अलोन्सोला शर्यती नंतर २० सेकंदाचा दंड देण्यात आला, कारण त्याने लुइस हॅमिल्टनच्या पुढे जाण्याच्या नादात, त्याची गाडी हॅमिल्टनच्या गाडीला स्पर्श केली होती". १० एप्रिल २०११ रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 4. ^ "लुइस हॅमिल्टनला शर्यती नंतर २० सेकंदाचा दंड देण्यात आला, कारण त्याने फर्नांदो अलोन्सोला रागाने हातवारे केले होतो". ओटोस्पोर्ट डॉट कॉम. १० एप्रिल २०११ रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 5. ^ "शर्यतीच्या ५६ व्या फेरीत विटाली पेट्रोव्हच्या गाडीची टक्कर झाली होती, पण त्याला पात्रता देण्यात आली, कारण त्याने ९०% शर्यत पूर्ण केली होती".

बाह्य दुवे

संपादन
 1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०११ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
२०११ हंगाम पुढील शर्यत:
२०११ चिनी ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१० मलेशियन ग्रांप्री
मलेशियन ग्रांप्री पुढील शर्यत:
२०१२ मलेशियन ग्रांप्री