सेपांग हा मलेशियाच्या सेलांगोर राज्यातील एक जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केन्द्र सलाक तिंगी असून २०१०च्या जनगणनेतील अंदाजानुसार या जिल्ह्यात २,१२,०५० व्यक्ती राहतात.

हे सुद्धा पहासंपादन करा