२०११ तुर्की ग्रांप्री


२०११ तुर्की ग्रांप्री (अधिकृत डी.एच.एल. तुर्की ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ८ मे २०११ रोजी इस्तांबुल येथील इस्तांबुल पार्क सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०११ फॉर्म्युला वन हंगामाची चौथी शर्यत आहे.

तुर्कस्तान २०११ तुर्की ग्रांप्री
डी.एच.एल. तुर्की ग्रांप्री
२०११ फॉर्म्युला वन हंगामातील, १९ पैकी ४थी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
इस्तांबुल पार्क सर्किट
दिनांक मे ८, इ.स. २०११
अधिकृत नाव डी.एच.एल. तुर्की ग्रांप्री
शर्यतीचे_ठिकाण इस्तांबुल पार्क सर्किट
इस्तांबुल, तुर्कस्तान
सर्किटचे प्रकार व अंतर कायमची शर्यतीची सोय,
५.३४ कि.मी. (३.३२ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५८ फेर्‍या, ३०९.७२ कि.मी. (१९२.५६ मैल)
पोल
चालक जर्मनी सेबास्टियान फेटेल
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
वेळ १:२५.०४९
जलद फेरी
चालक ऑस्ट्रेलिया मार्क वेबर
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
वेळ ४८ फेरीवर, १:२९.७०३
विजेते
पहिला जर्मनी सेबास्टियान फेटेल
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
दुसरा ऑस्ट्रेलिया मार्क वेबर
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
तिसरा स्पेन फर्नांदो अलोन्सो
(स्कुदेरिआ फेरारी)
२०११ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०११ चिनी ग्रांप्री
पुढील शर्यत २०११ स्पॅनिश ग्रांप्री
तुर्की ग्रांप्री
मागील शर्यत २०१० तुर्की ग्रांप्री

५८ फेऱ्यांची ही शर्यत फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद विजेता सेबास्टियान फेटेल ने रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी जिंकली. मार्क वेबर ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी ही शर्यत जिंकली व फर्नांदो अलोन्सो ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.

निकाल

संपादन

पात्रता फेरी

संपादन

[] [] []

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
  सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ १:२७.०३९ १:२५.६१० १:२५.०४९
  मार्क वेबर रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ १:२७.०९० १:२६.०७५ १:२५.४५४
  निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ १:२७.५१४ १:२५.८०१ १:२५.५७४
  लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:२७.०९१ १:२६.०६६ १:२५.५९५
  फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी १:२७.३४९ १:२६.१५२ १:२५.८५१
  जेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:२७.३७४ १:२६.४८५ १:२५.९८२
१०   विटाली पेट्रोव्ह रेनोल्ट एफ१ १:२७.४७५ १:२६.६५४ १:२६.२९६
  मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ १:२७.६९७ १:२६.१२१ १:२६.६४६
  निक हाइडफेल्ड रेनोल्ट एफ१ १:२७.९०१ १:२६.७४० १:२६.६५९
१०   फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी १:२७.०१३ १:२६.३९५ no time १०
११ ११   रुबेन्स बॅरीकेलो विलियम्स एफ१-कॉसवर्थ १:२८.२४६ १:२६.७६४ ११
१२ १४   आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:२७.३९२ १:२७.०२७ १२
१३ १५   पॉल डि रेस्टा फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:२७.६२५ १:२७.१४५ १३
१४ १२   पास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१-कॉसवर्थ १:२७.३९६ १:२७.२३६ १४
१५ १७   सर्गिओ पेरेझ सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:२७.७७८ १:२७.२४४ १५
१६ १८   सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:२७.६२० १:२७.२५५ १६
१७ १९   जेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:२८.०५५ १:२७.५७२ १७
१८ २०   हिक्की कोवालाइन टिम लोटस-रेनोल्ट एफ१ १:२८.७८० १८
१९ २१   यार्नो त्रुल्ली टिम लोटस-रेनोल्ट एफ१ १:२९.६७३ १९
२० २५   जेरोम डि आंब्रोसीयो वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ १:३०.४४५ २३
२१ २३   विटांटोनियो लिउझी हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ १:३०.६९२ २०
२२ २४   टिमो ग्लोक वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ १:३०.८१३ २१
२३ २२   नरेन कार्तिकेयन हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ १:३१.५६४ २२
२४ १६   कमुइ कोबायाशी सौबर-स्कुदेरिआ फेरारी no time २४

मुख्य शर्यत

संपादन

[]

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
  सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ ५८ १:३०:१७.५५८ २५
  मार्क वेबर रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ ५८ +८.८०७ १८
  फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी ५८ +१०.०७५ १५
  लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ५८ +४०.२३२ १२
  निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ ५८ +४७.५३९ १०
  जेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ५८ +५९.४३१
  निक हाइडफेल्ड रेनोल्ट एफ१ ५८ +१:००.८५७
१०   विटाली पेट्रोव्ह रेनोल्ट एफ१ ५८ +१:०८.१६८
१८   सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ५८ +१:०९.३९४ १६
१० १६   कमुइ कोबायाशी सौबर-स्कुदेरिआ फेरारी ५८ +१:१८.०२१ २४
११   फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी ५८ +१:१९.८२३ १०
१२   मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ ५८ +१:२५.४४४
१३ १४   आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ५७ +१ फेरी १२
१४ १७   सर्गिओ पेरेझ सौबर-स्कुदेरिआ फेरारी ५७ +१ फेरी १५
१५ ११   रुबेन्स बॅरीकेलो विलियम्स एफ१-कॉसवर्थ ५७ +१ फेरी ११
१६ १९   जेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ५७ +१ फेरी १७
१७ १२   पास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१-कॉसवर्थ ५७ +१ फेरी १४
१८ २१   यार्नो त्रुल्ली टिम लोटस-रेनोल्ट एफ१ ५७ +१ फेरी १९
१९ २०   हिक्की कोवालाइन टिम लोटस-रेनोल्ट एफ१ ५६ +२ फेऱ्या १८
२० २५   जेरोम डि आंब्रोसीयो वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ ५६ +२ फेऱ्या २३
२१ २२   नरेन कार्तिकेयन हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ ५५ +३ फेऱ्या २२
२२ २३   विटांटोनियो लिउझी हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ ५३ +५ फेऱ्या २०
मा. १५   पॉल डि रेस्टा फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ४४ चाक खराब झाले १३
सु.ना. २४   टिमो ग्लोक वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ गियरबॉक्स खराब झाले २१

निकालानंतर गुणतालिका

संपादन

चालक अजिंक्यपद गुणतालिका

संपादन
निकालातील स्थान चालक गुण
  सेबास्टियान फेटेल ९३
  लुइस हॅमिल्टन ५९
  मार्क वेबर ५५
  जेन्सन बटन ४६
  फर्नांदो अलोन्सो ४१

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

संपादन
निकालातील स्थान कारनिर्माता गुण
  रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ १४८
  मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १०५
  स्कुदेरिआ फेरारी ६५
  रेनोल्ट एफ१ ४२
  मर्सिडीज-बेंझ २६

हे सुद्धा पहा

संपादन
  1. फॉर्म्युला वन
  2. तुर्की ग्रांप्री
  3. २०११ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

संपादन
  1. ^ "२०११ फॉर्म्युला वन डी.एच.एल. तुर्की ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल". 2013-08-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २८ डिसेंबर २०१५ रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ जेरोम डि आंब्रोसीयोला पाच जागा मागे जाण्याचा दंड देण्यात आला, कारण तिसरा सराव वेळेत जेव्हा पास्टोर मालडोनाडोचा अपघात झाला, तेव्हा पिवळे झेंडे दाखवले गेले होते. जेरोम डि आंब्रोसीयोने त्यांच्याकडे दुर्लक्श कले.
  3. ^ कमुइ कोबायाशी गाडी खराब झाल्यामुळे त्याला मुख्य शर्यतीसाठी लागणार्या पात्रतेसाठी समय सीमा पार नाही करता आली, पण त्याच्या ईतर सरावातील कामगीरीमुळे त्याला मुख्य शर्यतित भाग घेण्याची परवानगी मिळाली.
  4. ^ "२०११ फॉर्म्युला वन डी.एच.एल. तुर्की ग्रांप्री - निकाल". 2015-01-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-02-18 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०११ चिनी ग्रांप्री
२०११ हंगाम पुढील शर्यत:
२०११ स्पॅनिश ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१० तुर्की ग्रांप्री
तुर्की ग्रांप्री