२००६ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.


२००६ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री २००६ फॉर्म्युला वन हंगामातील तिसरी शर्यत होती. ती ३१ मार्च ते २ एप्रिल २००६ दरम्यान अल्बर्ट पार्क, मेलबर्न, ऑस्ट्रेलिया येथे खेळली गेली. ही शर्यत फर्नांदो अलोन्सोने जिंकली.किमी रायकोन्नेन हा दुसर्‍या स्थानावर तर राल्फ शुमाखर याने तृतीय क्रमांक पटकविला.

ऑस्ट्रेलिया २००६ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
Albert Lake Park Street Circuit in Melbourne, Australia.svg
आल्बर्ट पार्क सर्किट
दिनांक २ एप्रिल, इ.स. २००६
शर्यत क्रमांक २००६ फॉर्म्युला वन हंगामातील, १८ पैकी तीसरी शर्यत.
अधिकृत नाव LXXI फॉस्टर्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
शर्यतीचे_ठिकाण मेलबर्न ग्रांप्री सर्किट
अल्बर्ट पार्क, मेलबर्न, ऑस्ट्रेलिया
सर्किटचे प्रकार व अंतर पार्कलँड स्ट्रीट सर्किट
५.३० कि.मी. (३.३३ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५७ फेर्‍या, ३०२.२७१ कि.मी. (१८७.८२२ मैल)
पोल
चालक युनायटेड किंग्डम जेन्सन बटन
(होंडा)
वेळ १:२५.२२९
जलद फेरी
चालक फिनलंड किमी रायकोन्नेन
(मॅकलारेन-मर्सिडिज)
वेळ ५७ फेरीवर, १:२६.०४५
विजेते
पहिला स्पेन फर्नांदो अलोन्सो
(रेनो)
दुसरा फिनलंड किमी रायकोन्नेन
(मॅकलारेन-मर्सिडिज)
तिसरा जर्मनी राल्फ शुमाखर
(टोयोटा)
२००६ फॉर्म्युला वन हंगाम
ऑस्ट्रेलियन ग्रांप्री

प्रथमतः ही शर्यत यापूर्वीच होणार होती परंतु मेलबर्न येथे होत असलेल्या २००६ राष्ट्रकुल खेळमुळे, याची वेळ नंतर निश्चित करण्यात आली. याऐवजी बहरैन येथे हा हंगाम सुरू करण्यात आला.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.