२०११ बेल्जियम ग्रांप्री


२०११ बेल्जियम ग्रांप्री (अधिकृत शेल बेल्जियम ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २८ ऑगस्ट २०११ रोजी स्पा, बेल्जियम येथील सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पस येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०११ फॉर्म्युला वन हंगामाची १२वी शर्यत आहे.

बेल्जियम २०११ बेल्जियम ग्रांप्री
शेल बेल्जियम ग्रांप्री
२०११ फॉर्म्युला वन हंगामातील, १९ पैकी १२वी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
सर्किट दे स्पा फ्रँन्कॉरचँप
दिनांक २८ ऑगस्ट, इ.स. २०११
अधिकृत नाव शेल बेल्जियम ग्रांप्री
शर्यतीचे_ठिकाण सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पस
स्पा, बेल्जियम
सर्किटचे प्रकार व अंतर कायम शर्यतीची सोय
७.००४ कि.मी. (४.३५२ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ४४ फेर्‍या, ३०८.०५२ कि.मी. (१९१.४१५ मैल)
पोल
चालक जर्मनी सेबास्टियान फेटेल
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
वेळ १:४८.२९८
जलद फेरी
चालक ऑस्ट्रेलिया मार्क वेबर
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
वेळ ३३ फेरीवर, १:४९.८८३
विजेते
पहिला जर्मनी सेबास्टियान फेटेल
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
दुसरा ऑस्ट्रेलिया मार्क वेबर
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
तिसरा युनायटेड किंग्डम जेन्सन बटन
(मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ)
२०११ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०११ हंगेरियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०११ इटालियन ग्रांप्री
बेल्जियम ग्रांप्री
मागील शर्यत २०१० बेल्जियम ग्रांप्री
पुढील शर्यत २०१२ बेल्जियम ग्रांप्री

४४ फेऱ्यांची ही शर्यत फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद विजेता सेबास्टियान फेटेल ने रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी जिंकली. मार्क वेबर ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी ही शर्यत जिंकली व जेन्सन बटन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली.

निकाल

संपादन

[]

पात्रता फेरी

संपादन
निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
  सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ २:०३.०२९ २:०३.३१७ १:४८.२९८
  लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ २:०३.००८ २:०२.८२३ १:४८.७३०
  मार्क वेबर रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ २:०२.८२७ २:०३.३०२ १:४९.३७६
  फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी २:०५.८३४ २:०४.५०७ १:५०.२५६
  निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ २:०५.०९१ २:०३.७२३ १:५०.५५२
१९   जेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी २:०५.४१९ २:०४.५६१ १:५०.७७३
  ब्रुनो सेन्ना रेनोल्ट एफ१ २:०५.०४७ २:०४.४५२ १:५१.१२१
  फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी २:०४.४५० २:०२.७६८ १:५१.२५१
१७   सर्गिओ पेरेझ सौबर-स्कुदेरिआ फेरारी २:०६.२८४ २:०४.६२५ १:५१.३७४
१० १०   विटाली पेट्रोव्ह रेनोल्ट एफ१ २:०५.२९२ २:०३.४६६ १:५२.३०३ १०
११ १८   सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी २:०४.७४४ २:०४.६९२ ११
१२ १६   कमुइ कोबायाशी सौबर-स्कुदेरिआ फेरारी २:०७.१९४ २:०४.७५७ १२
१३   जेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ २:०१.८१३ २:०५.१५० १३
१४ ११   रुबेन्स बॅरीकेलो विलियम्स एफ१-कॉसवर्थ २:०५.७२० २:०७.३४९ १४
१५ १४   आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ २:०६.००० २:०७.७७७ १५
१६ १२   पास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१-कॉसवर्थ २:०५.६२१ २:०८.१०६ २१[]
१७ २०   हिक्की कोवालाइन टिम लोटस-रेनोल्ट एफ१ २:०६.७८० २:०८.३५४ १६
१८ १५   पॉल डि रेस्टा फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ २:०७.७५८ १७
१९ २१   यार्नो त्रुल्ली टिम लोटस-रेनोल्ट एफ१ २:०८.७७३ १८
२० २४   टिमो ग्लोक वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ २:०९.५६६ १९
२१ २५   जेरोम डि आंब्रोसीयो वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ २:११.६०१ २०[]
२२ २३   विटांटोनियो लिउझी एच.आर.टी-कॉसवर्थ २:११.६१६ २२[]
२३ २२   डॅनियल रीक्कार्डो एच.आर.टी-कॉसवर्थ २:१३.०७७ २३[]
२४   मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ no time २४[]

मुख्य शर्यत

संपादन

[]

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
  सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ ४४ १:२६:४४.८९३ २५
  मार्क वेबर रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ ४४ +३.७४१ १८
  जेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ४४ +९.६६९ १३ १५
  फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी ४४ +१३.०२२ १२
  मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ ४४ +४७.४६४ २४ १०
  निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ ४४ +४८.६७४
१४   आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ४४ +५९.७१३ १५
  फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी ४४ +१:०६.७०६
१०   विटाली पेट्रोव्ह रेनोल्ट एफ१ ४४ +१:११.९१७ १०
१० १२   पास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१-कॉसवर्थ ४४ +१:१७.६१५ २१
११ १५   पॉल डि रेस्टा फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ४४ +१:२३.९९४ १७
१२ १६   कमुइ कोबायाशी सौबर-स्कुदेरिआ फेरारी ४४ +१:३१.९७६ १२
१३   ब्रुनो सेन्ना रेनोल्ट एफ१ ४४ +१:३२.९८५
१४ २१   यार्नो त्रुल्ली टिम लोटस-रेनोल्ट एफ१ ४३ +१ फेरी १८
१५ २०   हिक्की कोवालाइन टिम लोटस-रेनोल्ट एफ१ ४३ +१ फेरी १६
१६ ११   रुबेन्स बॅरीकेलो विलियम्स एफ१-कॉसवर्थ ४३ +१ फेरी १४
१७ २५   जेरोम डि आंब्रोसीयो वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ ४३ +१ फेरी २०
१८ २४   टिमो ग्लोक वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ ४३ +१ फेरी १९
१९ २३   विटांटोनियो लिउझी एच.आर.टी-कॉसवर्थ ४३ +१ फेरी २२
मा. १७   सर्गिओ पेरेझ सौबर-स्कुदेरिआ फेरारी २७ गाडी खराब झाली
मा. २२   डॅनियल रीक्कार्डो एच.आर.टी-कॉसवर्थ १३ गाडी खराब झाली २३
मा.   लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १२ टक्कर
मा. १८   सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी टक्कर ११
मा. १९   जेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी टक्कर

निकालानंतर गुणतालिका

संपादन

चालक अजिंक्यपद गुणतालिका

संपादन
निकालातील स्थान चालक गुण
  सेबास्टियान फेटेल २५९
  मार्क वेबर १६७
  फर्नांदो अलोन्सो १५७
  जेन्सन बटन १४९
  लुइस हॅमिल्टन १४६

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

संपादन
निकालातील स्थान कारनिर्माता गुण
  रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ ४२६
  मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ २९५
  स्कुदेरिआ फेरारी २३१
  मर्सिडीज-बेंझ ९८
  रेनोल्ट एफ१ ६८

हे सुद्धा पहा

संपादन
  1. फॉर्म्युला वन
  2. बेल्जियम ग्रांप्री
  3. २०११ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

संपादन
  1. ^ "२०११ फॉर्म्युला वन शेल बेल्जियम ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल". 2013-10-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-06-06 रोजी पाहिले.
  2. ^ "मालडोनाडोला दंड देण्यात आला". २७ ऑगस्ट २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "१०७% पात्रता वेळेच्या, जास्त पात्रता वेळ नोंदवल्यावर सुद्दा जेरोम डि आंब्रोसीयोला मुख्य शर्यतीत भाग घेण्याची परवानगी मिळाली". २८ ऑगस्ट २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ "विटांटोनियो लिउझीने १०७% पात्रता वेळेच्या, जास्त पात्रता वेळ नोंदवीली, तरी सुद्दा त्याला, मुख्य शर्यतीत भाग घेण्याची परवानगी मिळाली". २८ ऑगस्ट २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  5. ^ "१०७% पात्रता वेळेच्या, जास्त पात्रता वेळ नोंदवल्यावर सुद्दा डॅनियल रीक्कार्डो मुख्य शर्यतीत भाग घेण्याची परवानगी मिळाली". २८ ऑगस्ट २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  6. ^ "मिखाएल शुमाखरला मुख्य शर्यतीत भाग घेण्याची परवानगी मिळाली, कारण त्याने पात्रता फेरीत, १०७% पात्रता वेळेच्या आत वेळ नोंदवली होती". २८ ऑगस्ट २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  7. ^ "२०११ फॉर्म्युला वन शेल बेल्जियम ग्रांप्री - निकाल". 2015-01-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-06-06 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०११ हंगेरियन ग्रांप्री
२०११ हंगाम पुढील शर्यत:
२०११ इटालियन ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१० बेल्जियम ग्रांप्री
बेल्जियम ग्रांप्री पुढील शर्यत:
२०१२ बेल्जियम ग्रांप्री