२००६ मलेशियन ग्रांप्री

२००६ मलेशियन ग्रांप्री ही इ.स. २००६च्या हंगामातील दुसरी फॉर्म्युला वन शर्यत होती. ती १९ मार्च इ.स. २००६ला पार पडली. या शर्यतीदरम्यान नवीन नियम लागू करण्यात आला. त्यामुळे अनेक चालक इंजिन समस्येमुळे बाद झाले.

मलेशिया २००६ मलेशियन ग्रांप्री
Sepang.svg
सेपांग सर्किट
दिनांक १९ मार्च, इ.स. २००६
शर्यत क्रमांक २००६ फॉर्म्युला वन हंगामातील, १८ पैकी दुसरी शर्यत.
अधिकृत नाव आठवी पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री
शर्यतीचे_ठिकाण सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट
सेपांग, सेलंगोर, मलेशिया
सर्किटचे प्रकार व अंतर शर्यतीची कायम सोय
५.५४ कि.मी. (३.४४ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५६ फेर्‍या, ३१०.४०८ कि.मी. (१९२.८७८ मैल)
पोल
चालक इटली ज्यांकार्लो फिसिकेल्ला
(रेनो)
वेळ १:३३.८४०
जलद फेरी
चालक स्पेन फर्नांदो अलोन्सो
(रेनो)
वेळ ४५ फेरीवर, १:३४.८०३
विजेते
पहिला इटली ज्यांकार्लो फिसिकेल्ला
(रेनो)
दुसरा इटली फर्नांदो अलोन्सो
(रेनो)
तिसरा युनायटेड किंग्डम जेन्सन बटन
(होंडा)
२००६ फॉर्म्युला वन हंगाम
मलेशियन ग्रांप्री

पात्रतासंपादन करा

 
निको रॉसबर्ग त्याच्या दुसर्‍या शर्यतीत तिसर्‍या क्रमांकावर पात्र ठरला

प्रथम सत्रात काहीच आश्चर्यकारक घडले नाही.


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.