७ (संख्या)

(सात या पानावरून पुनर्निर्देशित)

७ - सात   ही एक संख्या आहे, ती ६  नंतरची आणि  ८  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे.  इंग्रजीत: 7 - seven .

→ ७ →
१० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १००
--संख्या - पूर्णांक--
१० १० १० १० १० १० १० १० १० १० १०१०
अक्षरी
सात
१, ७
VII
٧
ग्रीक उपसर्ग
hepta-
१११
ऑक्टल

हेक्साडेसिमल
१६
४९
२.६४५७५१३११
संख्या वैशिष्ट्ये
मूळ संख्या

गुणधर्म

संपादन
संख्येवरील क्रिया
संख्या (x) बेरीज व्यस्त (−x) गुणाकार व्यस्त (१/x) वर्गमूळ (√x) वर्ग (x) घनमूळ (√x) घन (x) क्रमगुणित / फॅक्टोरियल (x!)
-७ ०.१४२८५७१४२८५७१४३ २.६४५७५१३११०६४५९ ४९ १.९११६९०७८७६९७७७ ३४३ ५०४०

सप्तकोन ७ बाजू


वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर

संपादन
  • आठवड्याचे दिवस सात

भारतीय संस्कृतीत

  • अंकशास्त्रानुसार, ७ हा अंक केतू ग्रहाच्या अधिपत्याखाली येतो. दर महिन्याच्या ७, १६ किंवा २५ तारखेला जन्मलेले लोक आहे []
  • सात पर्वत- महेंद्र, मलय, सह्याद्री, शुक्तिमान, ऋक्षमान, विंध्य, पारियात्र. ..(महेन्द्रो मलयः सह्यः शुक्तिमानृक्षपर्वत:। विन्ध्यश्च पारियात्रश्च सप्तैते कुलपर्वता:।।विष्णूपुराण २.३.३)
  • सप्तर्षी
  • सप्तपदी
  • सप्तसिंधू
  • सात चक्र
  • सप्तलोक
  • सप्तमी ७ वी तिथी
  • ७ मरुत
  • सात शिखर

विज्ञान

संपादन

भूगोल

संपादन
  1. हिंदी महासागर []
  2. प्रशांत महासागर[]
  3. अटलांटिक महासागर[]
  4. आर्क्टिक महासागर[]
  5. दक्षिणी महासागर[]
  6. अरबी समुद्र [ संदर्भ हवा ]
  7. भू -मध्य समुद्र [ संदर्भ हवा ]

ख्रिस्ती धर्म

संपादन

कब्बाला जेमॅट्रिया

संपादन
  • सप्तम (अंक प्रणाली) Septenary (numeral system)[]

संदर्भ यादी

संपादन
  1. ^ LLP, Adarsh Mobile Applications. "Navgraha Ketu". Drikpanchang (इंग्रजी भाषेत). 2025-06-28 रोजी पाहिले.
  2. ^ "7". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2025-06-14.
  3. ^ a b c d e "महासागर". विकिपीडिया. 2022-11-22.
  4. ^ "Marty Leeds | Gematria Calculator". septenarygematria.com. 2025-06-28 रोजी पाहिले.


हे सुद्धा पहा

संपादन