संख्या विभाजक
सांगता येत नाही
१,२ मूळ संख्या
१,३ मूळ संख्या
१,२,४
१,५ मूळ संख्या
१,२,३,६
१,७ मूळ संख्या
१,२,४,८
१,३,९
१० १,२,५,१०

विभाजक - (divisor) , जर x ने yला भाग जात असेल तर xला yचा विभाजक म्हणतात.

उदा, १०/२ =५ बाकी ०,पुर्ण भाग जातो.

म्हणून २ हा १०चा विभाजक आहे.

२४ चे विभाजक, १,२,३,४,६,१२,२४ हे आहेत.

 • प्रत्येक संख्येला १ ने व त्याच संख्येने भाग जातो.
 • आणि फक्त १ ने व त्याच संख्येने भाग जात असेल तर तिला मूळ संख्या म्हणतात.
 • दशमान पद्धती मध्ये, जर एखाद्या संख्येच्या अंकाची बेरीज ९ येत असेल तर तिला ९ ने भाग जातो.
  • २ × ९ = १८ (१ + ८ = ९)
  • ३ × ९ = २७ (२ + ७ = ९)
  • ९ × ९ = ८१ (८ + १ = ९)
  • १२१ × ९ = १०८९ (१ + ० + ८ + ९ = १८; १ + ८ = ९)
  • २३४ × ९ = २१०६ (२ + १ + ० + ६ = ९)
  • ५७८३२९ × ९ = ५२०४९६१ (५ + २ + ० + ४ + ९ + ६ + १ = २७; २ + ७ = ९)
  • ४८२७२९२३५६०१ × ९ = ४३४४५६३१२०४०९ (४ + ३ + ४ + ४ + ५ + ६ + ३ + १ + २ + ० + ४ + ० + ९ = ४५; ४ + ५ = ९)


हे सुद्धा पहा

संपादन