ज्या संख्येला फक्त १ व ती संख्या यांनी पूर्ण भाग जातो, त्या संख्येला मूळ संख्या (Prime Number) म्हणतात.
उदा. २, ३, ५, ७, ११, १३, १७, १९, ........ यांसारख्या संख्या.